शेवटी लागला एकदाचा फैसला ! ! ! आयोध्येचा निकाल लागला.
गेली 60 वर्षे अडकून पडलेला हा आयोध्येचा फैसला आज दिनांक ३०/९/१० रोजी दुपारी अलाहाबादच्या उच्च न्यायालयात सुनावण्यात आला. ज्या निकालावर केवळ भारतीय जनताच काय, संपूर्ण जगभरातले लोक डोळे लाऊन बसली आहेत, असा हा निकाल लागला.
तर बघूया काय निकाल लागला ते .
रामलल्ला जिथे आहेत तिथेच राहतील, आयोध्या हे रामजन्म स्थान आहे. पण जागेची वाटणी करून हिंदू (एक त्रीतीयांश) आणि मुसलमान (एक त्रीतीयांश) यांना दिली जाईल.
ज्यांचं बाजूने निकाल लागलेला नाही त्यांना मात्र सर्वोच्च न्यायालय अपील करण्याचा अधिकार आहेच. अलाहाबादच्या न्यायालयाने अपील करण्यासाठी 60 दिवसांची मुदत दिली. त्यामुळे हि केस आता सर्वोच्च न्यायालय लढली जाईल ह्यात काही शंका नाही.
सर्व जणांनी शांतता राखावी, हेच आमच्याकडून सर्वांना आवाहन.
संपादक मंडळ :- आपल्या सर्वांना विनंती करण्यात येत आहे की मत मांडताना संयत भाषा वापरावी.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सर्व जणांनी शांतता राखावी, हेच आमच्याकडून सर्वांना आवाहन.
बरे झाले निकाल लागला. आता
चांगला
निकाल पाहता
निकाल हाच अपेक्षित होता मान्य
होय..........हाच निकाल
निकाल
Allahabad High Court verdict
अहो
लिंक??
अयोध्येतील वादग्रस्त जागा
जय श्री राम!
मशिदीच्या खाली हिंदु मंदिराचे अवशेष आहेत.
पंत, वरील प्रकरणाच्या
निकालाबाबत अधिक माहिती......
लिंक
भारतीय पुरातत्व सर्वेक्षणा
होय!
अरेन कय रेन हेन...
चर्चचे रूप
सहमत आहे...!
एन डी टिव्ही वर जरा वेगळं
का? पण दत्तबाई झापायच्याच
सहमत
+१
http://www.ndtv.com/video/pla
न्यायमूर्तींची वाक्यं अर्धवट
लिंक द्या... बाकी मन आनंदीत
का?
इंद्रा चा प्रतिसाद
बरेच
आणि
योग्य निर्णय... परकियांनी
इतके दिवस
मशिद ?
गुंडोपंत
सर्वांनी
+१०० सहमत.
संयम
धन्यवाद!
ह्ताश
निकाल काय ते नक्की कळले
कायदेशीर गम्मत
गंमत मान्य, पण सदर जागा ह्या
ज्याने
बाबर नव्हे मीर बांकी
इन्द्र तुम्ही
एकूण किती दावेदार होते ...?
रामल्ला विराजमानला दावेदार केले तो महानच.
जय श्रीराम, सत्यमेव जयते.