मला कंटाळा आला का टाईमपास कसा करवा हा प्रश्न नेहमिच पडतो.. मग मी पण असच काही बाही ओरिगामीच्या वस्तु बनवायचा प्रयत्न करतो.. खाली तोच प्रयत्न केला आहे.. बघा कसा वाटतो... Log in or register to post comments5074 views प्रतिक्रिया आहा! पण एवढ्या घड्या घालून हे कसं केलंय थोडी माहिती पण द्यायची होती. Log in or register to post comments लैच भारी कसे बनवले त्याचा दुवा आणि माहिती दिली तर रिकाम्या वेळात प्रयोग करुन पाहू म्हणतो. -दिलीप बिरुटे Log in or register to post comments पिंगुराव चांगलीच चिकाटी अंगी पिंगुराव चांगलीच चिकाटी अंगी बाळ्गुन उत्तम हंस बनवलाय.. फारच छान....तुमचा टाईमपास नवोन्मेषास पोषक आहे... Log in or register to post comments काय राव काय पिंगुराव तुम्ही तर एकदम ओरिगामी एक्सपर्ट आहात. फार आवडले! तुमचे काम एकदम ओरिग्याझमच्याजवळ जाणारे आहे बरं! Log in or register to post comments च्यायला ह्या गुंडोपंतांना च्यायला ह्या गुंडोपंतांना आवरा कुणीतरी Log in or register to post comments +१ आजकालची म्हातारसंस्था फारच अश्लील होउ लागली आहे साली! Log in or register to post comments अजून टाका ना अजून टाका ना ष्टेप बाय ष्टेप फोटो... इतके भारी कलाकार आहात अजून काही येऊ द्या. खरे तर यावर एक सुंदर लेखमाला होऊ शकेल. नक्की लिहा! Log in or register to post comments सहमत आहे (सहमत)बेसनलाडू Log in or register to post comments सहमत झ्याक हाय की !! पन ष्टेप बाय ष्टेप फोटो टाका की राव, म्हंजी आमाला बी कळंल. Log in or register to post comments आमाला बी शिकवा की राव!! आमाला बी शिकवा की राव!! Log in or register to post comments लयं भारी मित्रा !!! लयं लयं भारी मित्रा !!! :) लयं सयंमाच काम हाय हे !!! मस्तच... :) (कला प्रेमी) Log in or register to post comments लय लय भारी! लय लय भारी! Log in or register to post comments फार सुंदर डॉ. बिरुटेसरांशी सहमत. Log in or register to post comments फारच सुंदर शिकायला आवडेल. Log in or register to post comments
आहा! पण एवढ्या घड्या घालून हे कसं केलंय थोडी माहिती पण द्यायची होती. Log in or register to post comments
लैच भारी कसे बनवले त्याचा दुवा आणि माहिती दिली तर रिकाम्या वेळात प्रयोग करुन पाहू म्हणतो. -दिलीप बिरुटे Log in or register to post comments
पिंगुराव चांगलीच चिकाटी अंगी पिंगुराव चांगलीच चिकाटी अंगी बाळ्गुन उत्तम हंस बनवलाय.. फारच छान....तुमचा टाईमपास नवोन्मेषास पोषक आहे... Log in or register to post comments
काय राव काय पिंगुराव तुम्ही तर एकदम ओरिगामी एक्सपर्ट आहात. फार आवडले! तुमचे काम एकदम ओरिग्याझमच्याजवळ जाणारे आहे बरं! Log in or register to post comments
अजून टाका ना अजून टाका ना ष्टेप बाय ष्टेप फोटो... इतके भारी कलाकार आहात अजून काही येऊ द्या. खरे तर यावर एक सुंदर लेखमाला होऊ शकेल. नक्की लिहा! Log in or register to post comments
सहमत झ्याक हाय की !! पन ष्टेप बाय ष्टेप फोटो टाका की राव, म्हंजी आमाला बी कळंल. Log in or register to post comments
लयं भारी मित्रा !!! लयं लयं भारी मित्रा !!! :) लयं सयंमाच काम हाय हे !!! मस्तच... :) (कला प्रेमी) Log in or register to post comments
प्रतिक्रिया
आहा!
लैच भारी
पिंगुराव चांगलीच चिकाटी अंगी
काय राव
च्यायला ह्या गुंडोपंतांना
+१
अजून टाका ना
सहमत आहे
सहमत
आमाला बी शिकवा की राव!!
लयं भारी मित्रा !!! लयं
लय लय भारी!
फार सुंदर
फारच सुंदर