Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by पिंगू on Sat, 10/02/2010 - 17:59
मला कंटाळा आला का टाईमपास कसा करवा हा प्रश्न नेहमिच पडतो.. मग मी पण असच काही बाही ओरिगामीच्या वस्तु बनवायचा प्रयत्न करतो.. खाली तोच प्रयत्न केला आहे.. बघा कसा वाटतो... ओरिगामी पान ओरिगामी हंस १ ओरिगामी हंस २
  • Log in or register to post comments
  • 5074 views

प्रतिक्रिया

Submitted by पैसा on Sat, 10/02/2010 - 18:03

Permalink

आहा!

पण एवढ्या घड्या घालून हे कसं केलंय थोडी माहिती पण द्यायची होती.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sat, 10/02/2010 - 18:05

In reply to आहा! by पैसा

Permalink

लैच भारी

कसे बनवले त्याचा दुवा आणि माहिती दिली तर रिकाम्या वेळात प्रयोग करुन पाहू म्हणतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
Profile picture for user डावखुरा

Submitted by डावखुरा on Sat, 10/02/2010 - 18:06

Permalink

पिंगुराव चांगलीच चिकाटी अंगी

पिंगुराव चांगलीच चिकाटी अंगी बाळ्गुन उत्तम हंस बनवलाय.. फारच छान....तुमचा टाईमपास नवोन्मेषास पोषक आहे...
  • Log in or register to post comments

Submitted by गुंडोपंत on Sat, 10/02/2010 - 18:06

Permalink

काय राव

काय पिंगुराव तुम्ही तर एकदम ओरिगामी एक्सपर्ट आहात. फार आवडले! तुमचे काम एकदम ओरिग्याझमच्याजवळ जाणारे आहे बरं!
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Sat, 10/02/2010 - 18:15

In reply to काय राव by गुंडोपंत

Permalink

च्यायला ह्या गुंडोपंतांना

च्यायला ह्या गुंडोपंतांना आवरा कुणीतरी Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on Tue, 10/05/2010 - 13:11

In reply to च्यायला ह्या गुंडोपंतांना by परिकथेतील राजकुमार

Permalink

+१

आजकालची म्हातारसंस्था फारच अश्लील होउ लागली आहे साली!
  • Log in or register to post comments

Submitted by गुंडोपंत on Sat, 10/02/2010 - 18:29

Permalink

अजून टाका ना

अजून टाका ना ष्टेप बाय ष्टेप फोटो... इतके भारी कलाकार आहात अजून काही येऊ द्या. खरे तर यावर एक सुंदर लेखमाला होऊ शकेल. नक्की लिहा!
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on Sat, 10/02/2010 - 20:41

In reply to अजून टाका ना by गुंडोपंत

Permalink

सहमत आहे

(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Sun, 10/03/2010 - 20:58

In reply to अजून टाका ना by गुंडोपंत

Permalink

सहमत

झ्याक हाय की !! पन ष्टेप बाय ष्टेप फोटो टाका की राव, म्हंजी आमाला बी कळंल.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजक्ताचि फुले on Sat, 10/02/2010 - 19:44

Permalink

आमाला बी शिकवा की राव!!

आमाला बी शिकवा की राव!!
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sat, 10/02/2010 - 22:49

Permalink

लयं भारी मित्रा !!! लयं

लयं भारी मित्रा !!! :) लयं सयंमाच काम हाय हे !!! मस्तच... :) (कला प्रेमी)
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Tue, 10/05/2010 - 10:14

Permalink

लय लय भारी!

लय लय भारी!
  • Log in or register to post comments

Submitted by दत्ता काळे on Tue, 10/05/2010 - 10:20

Permalink

फार सुंदर

डॉ. बिरुटेसरांशी सहमत.
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणराव on Fri, 10/08/2010 - 15:11

Permalink

फारच सुंदर

शिकायला आवडेल.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com