Skip to main content

माझी ओरिगामी

लेखक पिंगू यांनी शनिवार, 02/10/2010 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
मला कंटाळा आला का टाईमपास कसा करवा हा प्रश्न नेहमिच पडतो.. मग मी पण असच काही बाही ओरिगामीच्या वस्तु बनवायचा प्रयत्न करतो.. खाली तोच प्रयत्न केला आहे.. बघा कसा वाटतो... ओरिगामी पान ओरिगामी हंस १ ओरिगामी हंस २
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5105
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

पण एवढ्या घड्या घालून हे कसं केलंय थोडी माहिती पण द्यायची होती.

In reply to by पैसा

कसे बनवले त्याचा दुवा आणि माहिती दिली तर रिकाम्या वेळात प्रयोग करुन पाहू म्हणतो. -दिलीप बिरुटे

पिंगुराव चांगलीच चिकाटी अंगी बाळ्गुन उत्तम हंस बनवलाय.. फारच छान....तुमचा टाईमपास नवोन्मेषास पोषक आहे...

काय पिंगुराव तुम्ही तर एकदम ओरिगामी एक्सपर्ट आहात. फार आवडले! तुमचे काम एकदम ओरिग्याझमच्याजवळ जाणारे आहे बरं!

In reply to by परिकथेतील राजकुमार

आजकालची म्हातारसंस्था फारच अश्लील होउ लागली आहे साली!

अजून टाका ना ष्टेप बाय ष्टेप फोटो... इतके भारी कलाकार आहात अजून काही येऊ द्या. खरे तर यावर एक सुंदर लेखमाला होऊ शकेल. नक्की लिहा!