लेखक पिंगू यांनी शनिवार, 02/10/2010 17:59 या दिवशी प्रकाशित केले. मला कंटाळा आला का टाईमपास कसा करवा हा प्रश्न नेहमिच पडतो.. मग मी पण असच काही बाही ओरिगामीच्या वस्तु बनवायचा प्रयत्न करतो.. खाली तोच प्रयत्न केला आहे.. बघा कसा वाटतो... लेखनविषय: तंत्र लेखनप्रकार विरंगुळा वाचने 5097 प्रतिक्रिया 14 प्रतिक्रिया आहा! पैसा शनिवार, 02/10/2010 18:03 पण एवढ्या घड्या घालून हे कसं केलंय थोडी माहिती पण द्यायची होती. लैच भारी प्रा.डॉ.दिलीप बिरुटे शनिवार, 02/10/2010 18:05 In reply to आहा! by पैसा कसे बनवले त्याचा दुवा आणि माहिती दिली तर रिकाम्या वेळात प्रयोग करुन पाहू म्हणतो. -दिलीप बिरुटे पिंगुराव चांगलीच चिकाटी अंगी डावखुरा शनिवार, 02/10/2010 18:06 पिंगुराव चांगलीच चिकाटी अंगी बाळ्गुन उत्तम हंस बनवलाय.. फारच छान....तुमचा टाईमपास नवोन्मेषास पोषक आहे... काय राव गुंडोपंत शनिवार, 02/10/2010 18:06 काय पिंगुराव तुम्ही तर एकदम ओरिगामी एक्सपर्ट आहात. फार आवडले! तुमचे काम एकदम ओरिग्याझमच्याजवळ जाणारे आहे बरं! च्यायला ह्या गुंडोपंतांना परिकथेतील राजकुमार शनिवार, 02/10/2010 18:15 In reply to काय राव by गुंडोपंत च्यायला ह्या गुंडोपंतांना आवरा कुणीतरी +१ ब्रिटिश टिंग्या मंगळवार, 05/10/2010 13:11 In reply to च्यायला ह्या गुंडोपंतांना by परिकथेतील राजकुमार आजकालची म्हातारसंस्था फारच अश्लील होउ लागली आहे साली! अजून टाका ना गुंडोपंत शनिवार, 02/10/2010 18:29 अजून टाका ना ष्टेप बाय ष्टेप फोटो... इतके भारी कलाकार आहात अजून काही येऊ द्या. खरे तर यावर एक सुंदर लेखमाला होऊ शकेल. नक्की लिहा! सहमत आहे बेसनलाडू शनिवार, 02/10/2010 20:41 In reply to अजून टाका ना by गुंडोपंत (सहमत)बेसनलाडू सहमत सूड रविवार, 03/10/2010 20:58 In reply to अजून टाका ना by गुंडोपंत झ्याक हाय की !! पन ष्टेप बाय ष्टेप फोटो टाका की राव, म्हंजी आमाला बी कळंल. आमाला बी शिकवा की राव!! प्राजक्ताचि फुले शनिवार, 02/10/2010 19:44 आमाला बी शिकवा की राव!! लयं भारी मित्रा !!! लयं मदनबाण शनिवार, 02/10/2010 22:49 लयं भारी मित्रा !!! :) लयं सयंमाच काम हाय हे !!! मस्तच... :) (कला प्रेमी) लय लय भारी! स्पंदना मंगळवार, 05/10/2010 10:14 लय लय भारी! फार सुंदर दत्ता काळे मंगळवार, 05/10/2010 10:20 डॉ. बिरुटेसरांशी सहमत. फारच सुंदर चिंतामणराव शुक्रवार, 08/10/2010 15:11 शिकायला आवडेल.
लैच भारी प्रा.डॉ.दिलीप बिरुटे शनिवार, 02/10/2010 18:05 In reply to आहा! by पैसा कसे बनवले त्याचा दुवा आणि माहिती दिली तर रिकाम्या वेळात प्रयोग करुन पाहू म्हणतो. -दिलीप बिरुटे
पिंगुराव चांगलीच चिकाटी अंगी डावखुरा शनिवार, 02/10/2010 18:06 पिंगुराव चांगलीच चिकाटी अंगी बाळ्गुन उत्तम हंस बनवलाय.. फारच छान....तुमचा टाईमपास नवोन्मेषास पोषक आहे...
काय राव गुंडोपंत शनिवार, 02/10/2010 18:06 काय पिंगुराव तुम्ही तर एकदम ओरिगामी एक्सपर्ट आहात. फार आवडले! तुमचे काम एकदम ओरिग्याझमच्याजवळ जाणारे आहे बरं!
च्यायला ह्या गुंडोपंतांना परिकथेतील राजकुमार शनिवार, 02/10/2010 18:15 In reply to काय राव by गुंडोपंत च्यायला ह्या गुंडोपंतांना आवरा कुणीतरी
+१ ब्रिटिश टिंग्या मंगळवार, 05/10/2010 13:11 In reply to च्यायला ह्या गुंडोपंतांना by परिकथेतील राजकुमार आजकालची म्हातारसंस्था फारच अश्लील होउ लागली आहे साली!
अजून टाका ना गुंडोपंत शनिवार, 02/10/2010 18:29 अजून टाका ना ष्टेप बाय ष्टेप फोटो... इतके भारी कलाकार आहात अजून काही येऊ द्या. खरे तर यावर एक सुंदर लेखमाला होऊ शकेल. नक्की लिहा!
सहमत सूड रविवार, 03/10/2010 20:58 In reply to अजून टाका ना by गुंडोपंत झ्याक हाय की !! पन ष्टेप बाय ष्टेप फोटो टाका की राव, म्हंजी आमाला बी कळंल.
लयं भारी मित्रा !!! लयं मदनबाण शनिवार, 02/10/2010 22:49 लयं भारी मित्रा !!! :) लयं सयंमाच काम हाय हे !!! मस्तच... :) (कला प्रेमी)
प्रतिक्रिया
आहा!
लैच भारी
In reply to आहा! by पैसा
पिंगुराव चांगलीच चिकाटी अंगी
काय राव
च्यायला ह्या गुंडोपंतांना
In reply to काय राव by गुंडोपंत
+१
In reply to च्यायला ह्या गुंडोपंतांना by परिकथेतील राजकुमार
अजून टाका ना
सहमत आहे
In reply to अजून टाका ना by गुंडोपंत
सहमत
In reply to अजून टाका ना by गुंडोपंत
आमाला बी शिकवा की राव!!
लयं भारी मित्रा !!! लयं
लय लय भारी!
फार सुंदर
फारच सुंदर