आज लेक शाळेतुन जरा तडतडतच घरी आली.
बायकोने विचारल 'काय झाल गं? एवढी वैतागली का आहेस?'
लेक "तो यश सारखा मला 'आय लव्ह यु' म्हणतो."
बायको पण दचकली (लेक यत्ता पहिलीत आहे.)
पण सावरुन म्हणाली "नक्की काय करतो वर्गात, तुला त्रास गेतो का?"
लेक "त्रास नाही देत. मदत करतो. कधी मी क्रेयॉन्स विसरले, पेन्सिल/इरेझर विसरले तर तो लगेच देतो. पण दुसर्या कुणाला माझ्या बाजुला बसु पण देत नाही."
बायकोने मग तिला लाईक आणि लव्ह मधला फरक तिच्या वयाला साजेश्या शब्दात सांगितला.
बायको : "आता मला सांग तो नेहमी मदत करतो तर तो तुला आवडत नाही का?"
लेक : "अग पण तो केवडुसा आहे. माझ्या चिन पर्यंत पण येत नाही."
बायको पुन्हा स्तब्ध.
वाचने
36442
प्रतिक्रिया
101
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाहाहा
प्रभु सरांच्या
+१
In reply to प्रभु सरांच्या by शेखर
खरंय
In reply to +१ by समंजस
हाहाहाहा!
छ्यॅ! आम्ही कीती मागासलेलो
In reply to हाहाहाहा! by प्रियाली
बाबौ
In reply to छ्यॅ! आम्ही कीती मागासलेलो by Nile
हे वरचे दोन पठ्ठे मुलगे आहेत.
In reply to बाबौ by प्रियाली
मुली मुलखाच्या श्मार्ट
In reply to हे वरचे दोन पठ्ठे मुलगे आहेत. by Nile
नेमाड्यांच्या एक पुस्तकात
In reply to मुली मुलखाच्या श्मार्ट by ३_१४ विक्षिप्त अदिती
२०० % सहमत
In reply to छ्यॅ! आम्ही कीती मागासलेलो by Nile
आपण लई बावळट होतो नाहि या
In reply to २०० % सहमत by जाई अस्सल कोल्हापुरी
नाय तर काय
In reply to आपण लई बावळट होतो नाहि या by बिपिन कार्यकर्ते
तुमच्या वाढदिवसानंतर लेक मोठी
ग्रेट
कठीण आहे.. प्रभु मास्तर कुठे
अजुन एक किसा. ती केजीत असताना
हा हा!! हे मस्त.
In reply to अजुन एक किसा. ती केजीत असताना by गणपा
हा हा हा!मस्त!
In reply to अजुन एक किसा. ती केजीत असताना by गणपा
=)) =))
In reply to हा हा हा!मस्त! by रेवती
बापरे...
In reply to अजुन एक किसा. ती केजीत असताना by गणपा
मजेशीर
नक्की प्रॉब्लेम काय आहे?
हाण्ण तिच्यायला!
In reply to नक्की प्रॉब्लेम काय आहे? by पैसा
माझ्या मुलाच्या (वय वर्षे ६)
अजून एक-
अग्ग्ग्ग्ग्ग्ग्गं...... मेलो!
In reply to अजून एक- by ज्ञानेश...
ए धमाल्या, अरे मुलं पटापट्
In reply to अग्ग्ग्ग्ग्ग्ग्गं...... मेलो! by धमाल मुलगा
ओ... का मला भ्याव घालताय
In reply to ए धमाल्या, अरे मुलं पटापट् by रेवती
हाण्ण!!!
In reply to ओ... का मला भ्याव घालताय by धमाल मुलगा
ओऽऽ
In reply to हाण्ण!!! by चतुरंग
एकसे भले दो
In reply to ओऽऽ by धमाल मुलगा
आगागा
गणपा, बुटक्या जावयाबद्दल
मस्त किस्से!
हा हा हा ... बिकाकडेपण असे
येतं आपोआप!
In reply to हा हा हा ... बिकाकडेपण असे by ३_१४ विक्षिप्त अदिती
स्वानुभव का?
In reply to येतं आपोआप! by धमाल मुलगा
बिकाशेठ, ऐकताय ना?
In reply to हा हा हा ... बिकाकडेपण असे by ३_१४ विक्षिप्त अदिती
मला नाही ब्वॉ सांगता येणार
In reply to हा हा हा ... बिकाकडेपण असे by ३_१४ विक्षिप्त अदिती
हो, तेही खरंच आहे म्हणा! पण
In reply to मला नाही ब्वॉ सांगता येणार by रेवती
लहान मुलं
In reply to हो, तेही खरंच आहे म्हणा! पण by ३_१४ विक्षिप्त अदिती
सहमत
In reply to लहान मुलं by पैसा
हा धपाटा खाल्लेला मुलगा
In reply to सहमत by सूड
नाही गं !
In reply to हा धपाटा खाल्लेला मुलगा by यशोधरा
अरे वा! भलताच गुणी की तू!
In reply to नाही गं ! by सूड
मुलगी, टिळक,स्वामी विवेकानंद
In reply to सहमत by सूड
कुठला जोक?
In reply to मुलगी, टिळक,स्वामी विवेकानंद by गणपा
हा हा हा हसून हसून दमलो!
काय क्रूर मनुक्ष आहे हा
In reply to हा हा हा हसून हसून दमलो! by ऋषिकेश
कलीयुग!!!!
In reply to काय क्रूर मनुक्ष आहे हा by धमाल मुलगा
जगदंब, जगदंब! ह्याला राक्षसी
In reply to कलीयुग!!!! by ऋषिकेश
हा हा हा. वरिल किस्सा ऐकुन
तू ते 'डिफरंट स्ट्रोक्स'
In reply to हा हा हा. वरिल किस्सा ऐकुन by Nile
नाही हे मी पहात नव्हतो. पण
In reply to तू ते 'डिफरंट स्ट्रोक्स' by ३_१४ विक्षिप्त अदिती
प्रश्न.. उत्तर.. पुन्हा
अगदी अगदी..
तुम्ही म्हणालात म्हणुन शोध
In reply to अगदी अगदी.. by उपास
नायल्या बील कॉस्बीच्या
In reply to तुम्ही म्हणालात म्हणुन शोध by Nile
तोंडाला फेस येतो यालाच
In reply to नायल्या बील कॉस्बीच्या by गणपा
@ रेवती, अगदी हेच मनात आले
In reply to तोंडाला फेस येतो यालाच by रेवती
पूर्ण भाग नाही मिळाला. हे
In reply to अगदी अगदी.. by उपास
वा गणपा...
ह्म्म्म... मी किती मागास
:)
In reply to ह्म्म्म... मी किती मागास by इंटरनेटस्नेही
.
मी चौथीत असताना एका मुलाने
जबरी
"आई, आई, वन बिग बॉय हेल्पड मी
पास