✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

प्रॉब्लेम

ग
गणपा यांनी
Mon, 10/04/2010 - 19:56  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
36079 वाचन

💬 प्रतिसाद (101)

प्रतिक्रिया

हाहाहा

भाऊ पाटील
Mon, 10/04/2010 - 19:58 नवीन
सही!
  • Log in or register to post comments

प्रभु सरांच्या

शेखर
Mon, 10/04/2010 - 19:59 नवीन
प्रभु सरांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत..
  • Log in or register to post comments

+१

समंजस
Mon, 10/04/2010 - 20:02 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर

खरंय

धमाल मुलगा
Mon, 10/04/2010 - 20:49 नवीन
मे डे..मे डे.....कॉलिंग प्रभुबाबा....मे डे... मे डे प्रभुबाबा इट इज ओ ओ फोर इमर्जन्सी.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समंजस

हाहाहाहा!

प्रियाली
Mon, 10/04/2010 - 20:05 नवीन
आमच्या मित्रमंडळीत दोन कुटुंबांचे मुलगे एकाच वर्गात आहेत. सध्या वय ६ पण ही गोष्ट मागची असल्याने तेव्हा वय साडे ४-५. एकदा आम्ही एकत्र जमलो असताना या दोघांचे भांडण सुरू होते. "डू नॉट टॉक टू सॅरा!" "व्हाय इज शी योर गर्ल फ्रेंड?" "येस शी इज! आय लव्ह हर अँड आय विल नेव्हर लेट यू टॉक टू हर."
  • Log in or register to post comments

छ्यॅ! आम्ही कीती मागासलेलो

Nile
Mon, 10/04/2010 - 23:21 नवीन
छ्यॅ! आम्ही कीती मागासलेलो होते हे पाहुन स्वतःची दया येउ लागली आहे. वर्गातील मुलीने असे म्हणले (असते) तर आम्ही चार कोस दुर पळालो असतो. कुणा गाढवाने आम्हाला मुली बावळट असतात हा पाठ पढवला होता कोण जाणे. -यत्ता पहिलीत मुलींशी पट्ट्यांची मारामारी करणारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

बाबौ

प्रियाली
Mon, 10/04/2010 - 23:29 नवीन
वर्गातील मुलीने असे म्हणले (असते) तर आम्ही चार कोस दुर पळालो असतो. कुणा गाढवाने आम्हाला मुली बावळट असतात हा पाठ पढवला होता कोण जाणे.
हे वरचे दोन पठ्ठे मुलगे आहेत. मुली नाहीत. मुली मुलखाच्या श्मार्ट असतात. ;) त्या आपल्या वर्गमित्रांवर कधीच लायनी मारत नाहीत. त्यांची पहुंच जरा मोठी असते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

हे वरचे दोन पठ्ठे मुलगे आहेत.

Nile
Mon, 10/04/2010 - 23:33 नवीन
हे वरचे दोन पठ्ठे मुलगे आहेत. मुली नाहीत.
तसे नाही हो, वरील दोन ओळी आमच्या बावळपणाचा अंदाज येण्याकरता दिल्या आहेत. ;-) बाकी आमचा मागासलेपणा, आम्ही कधी तसे म्हणुन शकलो नाही यात आहे हे सांगावे का लागावे?
मुली मुलखाच्या श्मार्ट असतात.त्या आपल्या वर्गमित्रांवर कधीच लायनी मारत नाहीत. त्यांची पहुंच जरा मोठी असते.
काय सांगता? मग आम्हीच अपवाद होतो की काय? हाय रे नसीब! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

मुली मुलखाच्या श्मार्ट

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 10/04/2010 - 23:40 नवीन
मुली मुलखाच्या श्मार्ट असतात.त्या आपल्या वर्गमित्रांवर कधीच लायनी मारत नाहीत. त्यांची पहुंच जरा मोठी असते.
एकदम सच्ची बात! निळ्या, उगाच नाही रे तुला येता जाता लोकं 'मोठा हो'च्या टपल्या मारत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

नेमाड्यांच्या एक पुस्तकात

रामदास
Tue, 10/05/2010 - 21:14 नवीन
आपण जेव्हा वर्गातल्या मुलीवर लाईन मारत असतो तेव्या तिचा नवरा कुठ्तरी प्रमोशनची खटपट करत अस्तो आणि आपली होणारी बायको आठवीचा गृहपाठ करत असते असे काहीसे वाचल्याचे आठवते. पण ही ग्याप फारच कमी झालेली दिसत्ये आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

२०० % सहमत

जाई अस्सल कोल्हापुरी
Wed, 10/06/2010 - 13:57 नवीन
फारच बावळट होतो आपण!.... माझ्या लेकीबाबत (इयत्ता ३ री) घडलेला किस्सा!.. दोन वेळा doorbell वाजली. दोन्ही वेळा दारात कोणीच नाही... जर्राशी साशंक मनाने दार बंद करायला गेले तर सहज पायात लक्ष गेले तर doormat वर एक चिट्ठी! ....बरं....लहान मुलाची करतूत असणार हे कळुन येत होत्...कारण तेच नेहमीचं...book मधल page फाडून बरेच fold घालून केलेली चिट्ठी! ..दोन सेकंदांसाठी ब्र्म्हांड आठवले होते....अरे देवा..त्यावेळी जी घालमेल झाली होती ना जिवाची...अजुन आठवते... माझ्या नशिबाने चिठ्ठीत आक्षेपार्ह काहिहि नव्हते.... floor वरच्या denis आणि Daniel नामक टवाळ बंधुनी तिला झालेल्या भांडणाबद्दल official written कट्टी केली होती! पण काय पोट्टी कुठून शिकुन येतात देव जाणे..! आपण लई बावळट होतो नाहि या वयात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

आपण लई बावळट होतो नाहि या

बिपिन कार्यकर्ते
Wed, 10/06/2010 - 17:22 नवीन
आपण लई बावळट होतो नाहि या वयात? मी अशीच आहे!
चुकून मी अजून अशीच आहे असं वाचलं. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी

नाय तर काय

जाई अस्सल कोल्हापुरी
Fri, 10/08/2010 - 15:46 नवीन
नाय तर काय? तशीच आहे.... बौद्धिक पातळीत फारसा फरक पडला नाही...! इत्क्या दिवसात कसं समजलं नाहि तुम्हाला? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

तुमच्या वाढदिवसानंतर लेक मोठी

रेवती
Mon, 10/04/2010 - 20:06 नवीन
तुमच्या वाढदिवसानंतर लेक मोठी झाल्याचा पुरावा लग्गेच मिळाला कि!;) आमचा मुलगाही त्याच्या मैत्रिणीला यत्ता दुसरीत असताना 'आय लव्ह यू' म्हणाला होता. थोड्याच दिवसात "ह्या! मी हे काय बोललो" असे झाले त्याला!
  • Log in or register to post comments

ग्रेट

सूड
Mon, 10/04/2010 - 20:06 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

कठीण आहे.. प्रभु मास्तर कुठे

निखिल देशपांडे
Mon, 10/04/2010 - 20:07 नवीन
कठीण आहे.. प्रभु मास्तर कुठे आहेत???
  • Log in or register to post comments

अजुन एक किसा. ती केजीत असताना

गणपा
Mon, 10/04/2010 - 20:12 नवीन
अजुन एक किसा. ती केजीत असताना आम्ही गमतीत विचारायचो की "तु मोठी होउन कोण होणार?" आई तिची रोल मॉडेल असल्याने. ती म्हणायची "आई होणार, टिचर होणार आणि खुप शिकणार" आम्ही म्हणालो जरा उलट्या क्रमाने जा म्हणजे मिळवली.
  • Log in or register to post comments

हा हा!! हे मस्त.

शुचि
Mon, 10/04/2010 - 20:14 नवीन
हा हा!! हे मस्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

हा हा हा!मस्त!

रेवती
Mon, 10/04/2010 - 20:18 नवीन
हा हा हा! मस्त! माझा मुलगा मला त्याच्याशी लग्न करशील का असे विचारत असे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

=)) =))

गणपा
Mon, 10/04/2010 - 20:22 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

बापरे...

चिगो
Mon, 10/04/2010 - 22:48 नवीन
----------^-- लोटांगण.. च्यामारी !! लै भारी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

मजेशीर

कौशी
Mon, 10/04/2010 - 20:24 नवीन
मस्त्...धमाल ....
  • Log in or register to post comments

नक्की प्रॉब्लेम काय आहे?

पैसा
Mon, 10/04/2010 - 20:31 नवीन
"आय लव्ह यु" हा आहे की "चिनपर्यंत येतो" हा आहे? ;)
  • Log in or register to post comments

हाण्ण तिच्यायला!

धमाल मुलगा
Mon, 10/04/2010 - 20:47 नवीन
:D :D :D :D _/\_ दंडवत हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

माझ्या मुलाच्या (वय वर्षे ६)

मस्तानी
Mon, 10/04/2010 - 20:45 नवीन
माझ्या मुलाच्या (वय वर्षे ६) वर्गातील एक (इथल्या, अमेरिकन) मुलीने त्यांच्या परिवारातील एका लग्न समारंभात तिच्या आईला सांगितलं होत की "मी याचं चर्च मध्ये ( माझ्या मुलाशी) लग्न करणार आहे !" तिच्या आईने मला इमेल लिहून कळवलं होत :)
  • Log in or register to post comments

अजून एक-

ज्ञानेश...
Mon, 10/04/2010 - 21:02 नवीन
मुलगा: डॅड, देअर इज अ बॉय इन माय स्कूल, हू कीप्स कॉलिंग मी 'गे'.... डॅड(लालबुंद): देन गो अ‍ॅन्ड कीक हीज फ*** **.. (जाणकारांनी आपल्या आवडीचे शब्द भरावेत! ;)) मुलगा: बट डॅsssssड, ही इज सो क्यूsssssट !!!
  • Log in or register to post comments

अग्ग्ग्ग्ग्ग्ग्गं...... मेलो!

धमाल मुलगा
Mon, 10/04/2010 - 21:09 नवीन
अग्ग्ग्ग्ग्ग्ग्गं...... मेलो! हाईट आहे हा किस्सा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानेश...

ए धमाल्या, अरे मुलं पटापट्

रेवती
Mon, 10/04/2010 - 21:13 नवीन
ए धमाल्या, अरे मुलं पटापट् मोठी होतात. तूही मनाची तयारी कर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

ओ... का मला भ्याव घालताय

धमाल मुलगा
Mon, 10/04/2010 - 21:18 नवीन
ओ... का मला भ्याव घालताय :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

हाण्ण!!!

चतुरंग
Mon, 10/04/2010 - 21:41 नवीन
मार्लबरो पडली का रे तोंडातून गळून? ;) (बिगजॉनी)रंगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

ओऽऽ

धमाल मुलगा
Mon, 10/04/2010 - 21:56 नवीन
गपा की! :D :D :D च्यायला, मार्ल्बोरोचं काय घेऊन बसलात? मीच गळाठलो ना. :) >>(बिगजॉनी)रंगा =)) =)) =)) =)) आधी ही सही बंद करा राव. जेव्हा जेव्हा वाचतो तेव्हा ठ्या करुन फूटतो मी. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

एकसे भले दो

रामदास
Tue, 10/05/2010 - 21:16 नवीन
दुसर्‍याची तयारी करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

आगागा

jaypal
Mon, 10/04/2010 - 21:13 नवीन
आग बा$$$$बो कय ह्ये ऐकतुया गना? Image removed.
  • Log in or register to post comments

गणपा, बुटक्या जावयाबद्दल

विसोबा खेचर
Mon, 10/04/2010 - 21:22 नवीन
गणपा, बुटक्या जावयाबद्दल अभिनंदन रे.. :) तात्या. -- बनी माळरानी राई ठायी ठायी केले स्नेही तुझ्या विना नव्हते कोणी आत अंतरात.. (येथे ऐका) आम्ही यालाच यमन म्हणतो..!
  • Log in or register to post comments

मस्त किस्से!

स्वाती२
Mon, 10/04/2010 - 21:36 नवीन
मस्त किस्से!
  • Log in or register to post comments

हा हा हा ... बिकाकडेपण असे

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 10/04/2010 - 22:07 नवीन
हा हा हा ... बिकाकडेपण असे किस्से आहेत म्हणे! पण मी तर इथेच अडकले.... "बायकोने मग तिला लाईक आणि लव्ह मधला फरक तिच्या वयाला साजेश्या शब्दात सांगितला." मला नाही ब्वॉ सांगता येणार पहिलीतल्या मुलांना असं काही!
  • Log in or register to post comments

येतं आपोआप!

धमाल मुलगा
Mon, 10/04/2010 - 22:18 नवीन
आई-बाप झालं की ही अक्कल आपोआप कल्टिवेट होते असं म्हणतात. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

स्वानुभव का?

नावातकायआहे
Wed, 10/06/2010 - 01:20 नवीन
स्वानुभव का? ;-) ह.घ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

बिकाशेठ, ऐकताय ना?

चतुरंग
Mon, 10/04/2010 - 22:26 नवीन
करा किश्श्यांची पोतडी खुली! ;) (किश्श्यातला)रंगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

मला नाही ब्वॉ सांगता येणार

रेवती
Mon, 10/04/2010 - 22:39 नवीन
मला नाही ब्वॉ सांगता येणार पहिलीतल्या मुलांना असं काही! थोडं थांबा हो बाईसाहेब! सगळं आपोआप येतयं. आपणही शिकतो......न शिकून सांगतोय कुणाला?;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

हो, तेही खरंच आहे म्हणा! पण

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 10/04/2010 - 22:52 नवीन
हो, तेही खरंच आहे म्हणा! पण मला तर शंका वाटत्ये, मी सगळं समजावून सांगायला लागले की तमाम आड्यंस झोपून जातो तसंच काही झालं तर ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

लहान मुलं

पैसा
Mon, 10/04/2010 - 22:56 नवीन
प्रश्न विचारायला लागली ना, की मनासारखं उत्तर मिळेपर्यंत थांबतच नाहीत. मग आपल्याला झोप येते, नव्हे, लागते सुद्धा. पण "ऊठ ना ग! आधी सांग" चा हल्ला सुरूच रहातो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

सहमत

सूड
Tue, 10/05/2010 - 15:05 नवीन
>>प्रश्न विचारायला लागली ना, की मनासारखं उत्तर मिळेपर्यंत थांबतच नाहीत. वरील प्रश्नाशी सहमत. मला माझ्या मित्राने त्याच्या लहानपणचा सांगितलेला किस्सा आठवला. तो चौथ्या यत्तेत आणि त्याचा भाऊ त्याच्यापेक्षा दोन वर्ष लहान. तो टिव्हीवर ऐकलेलं 'कुटं कुटं जायाचं हनिमुनला' हे गाणं सारखा गुणगुणायचा. एकदोनदा आईने ऐकलं मग, 'बाळा, दुसरं कोणतं तरी गाणं गा. सारखं सारखं हे काय गातोयस'. भाऊ: का या गाण्यात काय वाईट्टै ? आणि हो हनिमुन म्हणजे काय गं ममा ? ममा: Image removed. भाऊ: सांग ना !! ममा: पपा सांगतील. पपा : Image removed. ती म्हणजे ना, एक पिकनिक असते. माझा मित्रः असं नाहीच मुळी !! पिकनिक असते तर त्यात लाजण्यासारखं काय असतं ?? मी पाह्यलंय मामाच्या लग्नात मामीच्या मैत्रीणींनी तिला हनिमुनला कधी जाताय विचारलं तेव्हा सारखी लाजत होती ती. तुम्ही खरं काय ते सांगा. या आगाऊपणाचं उत्तर एक धम्मकलाडू होता.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हा धपाटा खाल्लेला मुलगा

यशोधरा
Tue, 10/05/2010 - 15:12 नवीन
हा धपाटा खाल्लेला मुलगा म्हंजे तूच ना सुधांशू?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

नाही गं !

सूड
Tue, 10/05/2010 - 15:30 नवीन
Image removed. माझ्याइतका गुणी मुलगा नव्हता हों आमच्या शाळेत. एक मुलगी फार गप्पा मारायची म्हणून शाळेत बाईंनी तिला माझ्याशेजारी बसवलं जेणेकरून ती शांत बसेल, पण नंतर आम्ही दोघं इतक्या गप्पा मारायचो की बाईंना त्यांनी केलेल्या शिक्षेचा पुनर्विचार करावा लागला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

अरे वा! भलताच गुणी की तू!

यशोधरा
Tue, 10/05/2010 - 15:51 नवीन
अरे वा! भलताच गुणी की तू! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

मुलगी, टिळक,स्वामी विवेकानंद

गणपा
Tue, 10/05/2010 - 15:16 नवीन
मुलगी, टिळक,स्वामी विवेकानंद आणि गांधीजींच्या पुतळ्यावाल्या जोक वर मी पण सपाटुन मार खाल्ला होता चौथीत असताना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

कुठला जोक?

Pain
Wed, 10/06/2010 - 00:01 नवीन
कुठला जोक?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

हा हा हा हसून हसून दमलो!

ऋषिकेश
Mon, 10/04/2010 - 23:05 नवीन
हा हा हा हसून हसून दमलो!
  • Log in or register to post comments

काय क्रूर मनुक्ष आहे हा

धमाल मुलगा
Mon, 10/04/2010 - 23:12 नवीन
काय क्रूर मनुक्ष आहे हा ॠष्या! तिकडं गणप्या पडलाय चिंतेत आणि हा हसुन हसुन दमला म्हणे. छे छे छे! कलीयुग हों कलीयुग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा