वास्तविक तो 'शेरू' सोडून कोणाचाही म्हणून खपला असता.
त्याला 'पत्थर जैसी' वधू अगदी अनुरूप वाटेल यात आश्चर्य काय!
नीतू सिंग सुद्धा फारशी 'सेन्सिटिव' नसावी. कारण आंघोळ करताना आपल्या पाठीवर नेहमीच्या मैत्रिणी ऐवजी जीतेन्द्र हात फिरवतोय हे तिला कळत नाही.
आजचा दिवस चांगलाच जाणार!
अवांतरः या पिच्चरची सुरूवात मी बघितली आहे. I know what are you talking about! :-D
>> त्याच्या अंगात चकचकीत चामड्याचा काळ्या रंगाचा आणि लोखंडी खिळे लावलेला ड्रेस असतो - आगीजवळ घालण्यास अगदी योग्य!
नेहमीसारखी फार एन्ड ष्टाईल फटकेबाजी !
आता पुन्हा एकदा 'धरम वीर' बघणेकोच होना !
>लोखंडी खिळे लावलेला ड्रेस असतो - आगीजवळ घालण्यास अगदी योग्य!
>त्याचा तो ड्रेस ही त्याच्याबरोबर मोठा होतो.
:))
नेहमीप्रमाणेच धमाल!!
(चित्रपटात प्राणसाहेब असले की मनोरंजनाची खात्रीच असते. "डॉन"मधे त्यांना तिजोरी लुटायची ऑफर दिल्यावरचे "कोई चान्स नहीं" हे बाणेदार उत्तर किंवा "दरवाजा खुला ही रखना संत्री" हे तुरुंगाच्या संत्र्याला उद्देशून बोललेले वाक्य)
वास्तविक तो 'शेरू' सोडून कोणाचाही म्हणून खपला असता.
वास्तविक त्याने झेलला नसता तरी त्या बाळाला घाबरायचे काहीच कारण नव्हते कारण त्याला शक्यतो दुसर्या धर्माच्या एखाद्या माणसाने आपोआप झेलला असताच
लोहार व त्याच्या बायकोला कळते की नऊ महिने प्राणची सेवा केल्यामुळे त्यांना हे बाळ मिळाले.
एकापेक्षा एक जबरदस्त. पण धरमवीरमध्ये जी पैसा वसूल व्हॅल्यू आहे ती फार थोड्या पिक्चरमध्ये आहे...
धरमवीरमध्ये जी पैसा वसूल व्हॅल्यू आहे ती फार थोड्या पिक्चरमध्ये आहे...
हा पिक्चर मी लागला होता तेव्हा सलग तीन वेळा पाहिला. झीनत अमान ('एक बार जो कह दिया, कह दिया' असे मग्रूरीने सांगणारी राजकन्या), स्कर्टसारखे काहीतरी घालून 'ओ मेरी मेहबूबा' म्हणत झीनतच्या 'डोलीमागे' जाणारा धर्मेंद्र , त्या गाण्याचे भन्नाट चित्रीकरण, सुंदर संगीत, प्राणचा सहज अभिनय अगदी डोके घरी ठेऊन पहावयास जावे असा सुंदर चित्रपट. अगदी पैसा वस्सूल्ल.
धर्मेंद्रला विनोदी भूमिकांचे सुंदर अंग होते (धरमवीर, शोले, चुपके चुपके)
त्याला 'पत्थर जैसी' वधू अगदी अनुरूप वाटेल यात आश्चर्य काय!
तिकडे डबल अदलाबदल झाल्याने जीतेन्द्र व्हायचा चान्स हुकलेला रणजीत जीवन चा मुलगा आणि जितेन्द्र राजपुत्र.
नंतर इतका गोंधळ होतो की मला वाटले यांनी दोन मिनीटे ब्रेक घेउन कोण कोणत्या जहाजावर आहे याची खात्री करून मग युद्ध चालू करावे.
बैलाचा डोळा ( बुल्स आय) भेदणारे परीक्षण!
>>त्याला 'पत्थर जैसी' वधू अगदी अनुरूप वाटेल यात आश्चर्य काय!
>> त्याचा तो ड्रेसही त्याच्याबरोबर मोठा होतो
>>जब आपकी शादी हुई तब आप होशो-हवास मे नही थी
>>नाहीतर आपल्यालाच काय खुद्द रणजीत, धर्मेन्द्र आणि जीतेन्द्र ला सुद्धा मोठे झाल्यावर आपण यातले नक्की कोणते बाळ होतो हे आठवणार नाही.
एक से एक हास्य फटाके! जियो!
लहानपणी हा पिक्चर भलताच आवडला होता मला. पैसा वसूल व्हॅल्यूबाबत घासकडवींशी सहमत. खर्या अर्थाने करमणूकप्रधान चित्रपट!
नांव पाहताच पहिल्यांदा हाच लेख उघडला. काय एकसे बढकर फट़के मारलेत!! अदितीने आणि मधुमतीने वरती त्यातले बरेच लिहिलेही आहेत.
अवांतरः नक्की कोणता पिक्चर ते आता आठवत नाही, पण बहुधा धरम-वीरच असावा. त्यात कुणाच्यातरी खुनाचा बदला घेतल्याशिवाय धर्मेंद्र मेलेल्याच्या 'खून से सना हुआ' ड्रेस बदलणार नसतो. त्याने असे म्हणताच मी पट्कन ईईईईईईईईईईई म्हणून घेतले होते आणि बाकी ऑडिअन्सला दोनेक क्षणानंतर त्यातली गंमत कळाली. नंतर त्याला बदला घ्यायला चांगली १५-२० मिनिटे प(क्षी: चित्रपटातला अंदाजे महिनाभर) लागली. आणि तेवढा वेळ तो तेच कपडे अंगावर वागवत होता. :)
येथे बाळ क्र. १, २ आणि ३ हे नंबर दिले कारण नाहीतर आपल्यालाच काय खुद्द रणजीत, धर्मेन्द्र आणि जीतेन्द्र ला सुद्धा मोठे झाल्यावर आपण यातले नक्की कोणते बाळ होतो हे आठवणार नाही.
हाहाहा :D
परिक्षण फार आवडले..अजून लिहा
येथे बाळ क्र. १, २ आणि ३ हे नंबर दिले कारण नाहीतर आपल्यालाच काय खुद्द रणजीत, धर्मेन्द्र आणि जीतेन्द्र ला सुद्धा मोठे झाल्यावर आपण यातले नक्की कोणते बाळ होतो हे आठवणार नाही. >>>
हा हा हा
खरय !!खरय !!
पण धरम आणी झिनतची जोडी मस्त दिसते पिख्चरमदी..
नितु सिंग पेक्षा मातीतली ढेकळं बरी असेच म्हनावे लागेल.जितेद्रंही काही मोठा तीर मारत नाही (धरमवीर ची फायटिंग चालु असताना हातात दांडपट्टा,आपण, ओलाणीवर जसे घुतलेले कपडे टाकतो,त्या स्टायलीत धरलेला पाहुन लई जाम हसलो.)
प्राण तर काय प्रत्येक पिक्चरात एंन्टरटेन करत असतो(या चित्रपटात हातात समुराई,खांद्यावर शेरु,अंगात व्ही-शेप शालवजा शर्ट आणी ञतिक-धुम हेयर कट ..कै च्या कै केलाय प्राणला .)
प्रदीपकुमार नावाच्या अभिनेत्याईतका(अभिनेता म्हणाव की नाही हाही एक प्रश्न आहे.) मख्ख चेहरा मी भुतलावर बघीतला नाही.
सुजीतकुमार ? तो कबिल्यातला नेता ? आणी होउ घातलेला नेता ? काय एक-एक पात्रे घेतलीत.
हा चित्रपटाची एक बाजु म्हणजे संगीत ..
त्यातल्या त्यात धरमच गाण ओ मेरी महेबुबा, तुझे जाना है तो जा ...मस्त वाटत एकायला...
डोकं बाजुला ठेवुन बघीतला तर दोन-अडीज तासाची मस्त करमणुक आहे पिक्चर..
कारण आंघोळ करताना आपल्या पाठीवर नेहमीच्या मैत्रिणी ऐवजी जीतेन्द्र हात फिरवतोय हे तिला कळत नाही
मला नेहमी एक आश्चर्य वाटते की आपणा सर्वसामान्याना आजही सहजरीत्या उपलब्ध नसणारी टब बाथची अंघोळ बंजार्यांच्या टेन्ट्स मध्ये कशी काय उपलब्ध होऊ शकते.
फारएन्ड,
तुम्ही लिहीलेले परिक्षण हातात घेऊन चित्रपट पहायला हवा असे वाटले.. माझे आयूष्य वाढेल..किंवा हास्याच्या अतिरेकाने heart attack येईल असे वाटते.
बाय दे वे आ़ज गाडी मनमोहन देसाई यांच्यावर घसरलेली दिसते..खुप मजा येईल त्यांचे जर इतर विचित्रपट असेच परिक्षले तर.. (गं. ज.स, तुफान, अ.अ.अॅ, कुली)..बाकी सुभाष घईंना अर्धवटच मारलेत..अजून त्यांचे बरेच चित्रपट बाकी होते.. (रामलखन, खलनायक, ताल,त्रिमूर्ती)
गं ज स गंगा जमुना सरस्वती यावर जर काही लिहायचे झाले तर अगोदर तो जयाप्रदा बर्फाच्या नदीत पडलेली असते. अमिताभ तीला वाचवतो. त्या प्रसंगामागचे लॉजीक कोणी उलगडून सांगेल का?
....अज्ञानी विजुभाऊ
मस्तच!!!! अगाध विनोदबुद्धी!!! हसून हसून पुरेवाट झाली.
>> त्याच्या अंगात चकचकीत चामड्याचा काळ्या रंगाचा आणि लोखंडी खिळे लावलेला ड्रेस असतो - आगीजवळ घालण्यास अगदी योग्य! >>
उपरोध मस्त!!
हा सिनेमा अचाट आणि अतर्क्य जातकुळीतलाच आहे.
जाता जाता, लहानपणचा धर्मेंद्र (तोच तो तंग, लांडी विजार आणि चामड्याचा काळा, खिळेदार डगला घातलेला) हा बाळ म्हणजे बॉबी देवल आहे हे तज्ञांच्या लक्षात आलेच असेल. त्या निमित्ताने बॉबीजीनी सिनेक्षेत्रात पहिला घाव घातला.
असो. ते प्राण व इंमु चे इतक्या घिसाडघाईने थेट बिछान्यापर्यंत पोचणे जरा अजबच वाटते. इतकी राजकन्या वगैरे असणारी बाई, शिकार करताना कुणीतरी इसमाने जीव वाचवला तर त्याच्याशी लगेच संग करायला तयार! खानदान की इज्जत, मा बाप कसलाही विचार नाही. धन्य तो मनमोहन देसाई!
असो. ती (म्हणे) इंद्राणीदेवींची पुतळाबाई काय धातू वा मातीची बनलेली असते कोण जाणे. कारण प्राणसाहेब त्याला नंतर कधीतरी (बाईंच्या बेवफाईमुळे खफा होऊन) मशाल लावतात तेव्हा ती धडाधडा पेटते. असली अफाट ज्वालाग्राही माती का मेटल कुठे मिळते?
असो. लहानपणी मलाही हा सिनेमा भलताच आवडला होता. पण बाकी लोकांना कसा आवडला देव जाणे. चांगला सुपरहिट होता हा शिणेमा.
प्रतिक्रिया
अगाई गं!
+१ अगाई..ग्ग !
मस्त!!
मजा आली.
१०००%सहमत
सह्ही लिहिलं आहेस फारेंड! =))
त्याला 'पत्थर जैसी' वधू अगदी
बैलाचा डोळा ( बुल्स आय)
हॅहॅहॅ....
पण मग यातला धरमवीर कोण?
वा..
येथे बाळ क्र. १, २ आणि ३ हे
येथे बाळ क्र. १, २ आणि ३ हे
कारण आंघोळ करताना आपल्या
आयायायायगं! नेहमीप्रमाणे
सुरेख्..एकदा पहायलाच हवा..
गं ज स गंगा जमुना सरस्वती
नेहमीप्रमाणेच लै भारी!
(विषय दिलेला नाही)
ठ्ठो !
खल्लास!!!!!!!!! सिनेमाला हिरो
अभिनंदन
मस्तच!!!! अगाध विनोदबुद्धी!!!
बाजार उठवला... =)) =)) =))
झक्कास!
सुपरहीट!
:)
चित्रपट पाहून जेव्हढी मज्जा
इंद्राणी मुखर्जी!
धागा वर आणल्याबद्दल धन्यवाद.
आमच्या आवडत्या "धरमवीर" नामक विनोदी सिनेमाचे...
ठ्ठो.......