पितृपक्ष-२
पितृपक्षाविषयी चर्चेमधे एक लक्षात आलं की बहुतेक जणांनी या रूढीविरोधी सूर लावला होता. कोणी अक्षरक्षः कोणीही बाजू घेणारं निघलं नाही. काहाजणं कुंपणावर होते (on the fence). याबाबत वाईट वाटलं.
मी २००० मधे म्हणजे १० वर्षांपूर्वी भारतात असताना टिळकांचं "गीतारहस्य" वाचलं होतं. त्यातही सगळं नाही पण ६ वा च मला वाटतं अध्याय ज्याचं नाव आहे "कर्मविपाक" वाचला होता. आणि खूप मंत्रमुग्ध झाले होते. अतिशय तर्कशुद्ध रीतीने गूढ गोष्टी मांडल्या होत्या, व्यवस्थित पटवून दिल्या होत्या. संचित, क्रियमाण, प्रलब्ध हे कर्माचे तीन प्रकार सुरेख म्हणजे अतिशय सुरेख रीतीने व्यक्त केले होते.
याच धड्यात जीवात्म्याचा मृत्यूपश्चात प्रवास, नंतरची त्याची योनी याबाबत काही मुद्दे होते. तसच श्राद्ध, पितृपक्ष आदिंचे महत्त्व आणि जीवात्म्यास या रुढींचा होणारा फायदा विषद केला होता. मला ते सर्व वाचायला खूप अद्भुत वाटले.
जेव्हा आपण आपली मतं बनवतो तेव्हा काहीतरी वाचलेलं असतं जे मनात रुजलेलं असतं त्यातून श्रद्धा मूळ धरते.
अश्रद्ध लोकांनी नक्की काय वाचलेलं असतं की त्यांचं एकच परिमाण असतं की जे जे काही आकलन होत नाही ते ते खुळचट म्हणोनी बाजूस सारावे? पूर्वापार चालत आलेल्या रुढींना खुळचट म्हटलं की आपण पुरोगामी ठरतो का?
याद्या
32558
प्रतिक्रिया
141
मिसळपाव
थोडसं गंभीरपणे : एक तर
>> एक तर कशावरून मृत्युपक्षात
In reply to थोडसं गंभीरपणे : एक तर by शिल्पा ब
विषय तुम्ही काढलात...तुम्ही
In reply to >> एक तर कशावरून मृत्युपक्षात by शुचि
>> तुम्ही एखादा तरी पुरावा
In reply to विषय तुम्ही काढलात...तुम्ही by शिल्पा ब
मग जे लोक भूत / पिशाच्च वगैरे
In reply to >> तुम्ही एखादा तरी पुरावा by शुचि
प्रत्येकाची सीमारेखा अस्ते,
In reply to मग जे लोक भूत / पिशाच्च वगैरे by शिल्पा ब
जीवात्मा
+१
In reply to जीवात्मा by चित्रा
+२
In reply to +१ by नितिन थत्ते
मान्य
In reply to जीवात्मा by चित्रा
+३
In reply to जीवात्मा by चित्रा
प्रतिसाद
परंतु या सर्व गोष्टींची भलावण
In reply to प्रतिसाद by मुक्तसुनीत
पित्रुपक्श
सर्व्या लोकांना कळकळीची विनंती
?
जेवणावळच घालायची तर रोज घाला
In reply to ? by कवितानागेश
हो हो स्मारके नक्की बांधावी
In reply to जेवणावळच घालायची तर रोज घाला by शिल्पा ब
फंडे कच्चे
In reply to जेवणावळच घालायची तर रोज घाला by शिल्पा ब
माऊ धन्यवाद ग!!! मी खूप
In reply to फंडे कच्चे by कवितानागेश
आम्ही पण असल्या बाबतीत फार
In reply to फंडे कच्चे by कवितानागेश
+१
In reply to आम्ही पण असल्या बाबतीत फार by शिल्पा ब
>> आम्ही पण असल्या बाबतीत फार
In reply to आम्ही पण असल्या बाबतीत फार by शिल्पा ब
शुची,
मान्य
In reply to शुची, by मितान
पटले
In reply to शुची, by मितान
पटले
In reply to शुची, by मितान
??
पुर्वी...
एका गावात एक गरीब ब्राम्हण
In reply to पुर्वी... by कवितानागेश
आटपाट ह्याच अर्थ काय? ज्या
In reply to एका गावात एक गरीब ब्राम्हण by कानडाऊ योगेशु
.
In reply to पुर्वी... by कवितानागेश
एक माहिति
In reply to पुर्वी... by कवितानागेश
या
In reply to एक माहिति by गोरिला
अतिशय जातीय विधान...ते कोण
In reply to एक माहिति by गोरिला
भिक्षुकाचे स्थान अजून कोणी
In reply to एक माहिति by गोरिला
सहमत नाहि
आमची कुवत नाही...तुम्हीच
In reply to सहमत नाहि by गोरिला
प्रतिक्रिया देण्या पूर्वी जरा
In reply to सहमत नाहि by गोरिला
पुरावा?
कोर्ट कशाला लागतंय..तुम्ही जर
http://home.comcast.net/~p.kulkarni/SSfiles/ssindex.htm
पहिल्या धाग्यावर जो प्रतिसाद
म्या येक गोष्ट सांगतु...
गुरु ग्रंथसाहेब
In reply to म्या येक गोष्ट सांगतु... by योगप्रभू
माऊ शीख लोकांचं सापडलं ग- आवत
In reply to गुरु ग्रंथसाहेब by कवितानागेश
श्राध पक्षात पितराना
आयला इतकी खात्री आहे तुम्हाला
In reply to श्राध पक्षात पितराना by विजुभाऊ
आम्हाला तर आमची पित्रे
In reply to आयला इतकी खात्री आहे तुम्हाला by llपुण्याचे पेशवेll
हलके घ्या. >>आमची पित्रे
In reply to आम्हाला तर आमची पित्रे by विजुभाऊ
छे छे पूर्वापार चालत आलेल्या
माझ्या स्वप्नात काल
बसु
महान आहात गुर्जी
In reply to बसु by विनायक प्रभू
हो हो म्हणाली
ओरडला ?
In reply to हो हो म्हणाली by वेताळ
त्यांच्यात ओ रडत असेल.
In reply to ओरडला ? by तिमा
अरेरे
कर्मविपाक सिद्धांत
+
In reply to कर्मविपाक सिद्धांत by इन्द्र्राज पवार
नितिन थत्ते
In reply to + by नितिन थत्ते
कर्मविपाक?
In reply to कर्मविपाक सिद्धांत by इन्द्र्राज पवार
धर्म आणि लिखाण
In reply to कर्मविपाक? by कवितानागेश
विषयांतर
In reply to धर्म आणि लिखाण by इन्द्र्राज पवार
'धार्मिक धार्मिक'
In reply to विषयांतर by कवितानागेश
संयत भाषेत टीका?
In reply to 'धार्मिक धार्मिक' by इन्द्र्राज पवार
मंगळ
In reply to संयत भाषेत टीका? by कवितानागेश
... त्या ऐश्वर्या रॉयची
In reply to 'धार्मिक धार्मिक' by इन्द्र्राज पवार
'Principal'
In reply to ... त्या ऐश्वर्या रॉयची by ३_१४ विक्षिप्त अदिती
ह्यांना कोणितरी अर्धचंद्र
In reply to 'Principal' by इन्द्र्राज पवार
रॉय
In reply to 'Principal' by इन्द्र्राज पवार
मुळात जगातील एकजात धर्मांची
In reply to धर्म आणि लिखाण by इन्द्र्राज पवार
कर्मविपाकात 'स्त्री' साठी
In reply to कर्मविपाक सिद्धांत by इन्द्र्राज पवार
इन्द्र मला कर्मविपाक पूर्ण
In reply to कर्मविपाक सिद्धांत by इन्द्र्राज पवार
>>एकदा मानव योनी मिळाली की
In reply to इन्द्र मला कर्मविपाक पूर्ण by शुचि
हो पुढचा जन्म मानवाचा मिळणार
In reply to >>एकदा मानव योनी मिळाली की by गांधीवादी
अहो, काय सांगू, एवढाली
In reply to हो पुढचा जन्म मानवाचा मिळणार by अवलिया
हा हा हा गांधी नावात आहे
In reply to अहो, काय सांगू, एवढाली by गांधीवादी
सहमत, हे १०० टक्के खरं आहे,
In reply to हा हा हा गांधी नावात आहे by अवलिया
नाना ते वरून गांधीवादी आहेत.
In reply to हा हा हा गांधी नावात आहे by अवलिया
विश्व रचना...
In reply to इन्द्र मला कर्मविपाक पूर्ण by शुचि
चूक आणि बरोबर
In reply to इन्द्र मला कर्मविपाक पूर्ण by शुचि
डुक्कर??
In reply to चूक आणि बरोबर by नितिन थत्ते
**एकदा मी फिरायला बाहेर पडलो
दण्णका!!!!!!! =))
In reply to **एकदा मी फिरायला बाहेर पडलो by परिकथेतील राजकुमार
खी: खी: खी:
In reply to **एकदा मी फिरायला बाहेर पडलो by परिकथेतील राजकुमार
सही... बाकी, पराच्या
In reply to **एकदा मी फिरायला बाहेर पडलो by परिकथेतील राजकुमार
आजचा दिवस कारणी लागला. भडकमकर
In reply to सही... बाकी, पराच्या by मस्त कलंदर
ही ही ही ही!!!
In reply to **एकदा मी फिरायला बाहेर पडलो by परिकथेतील राजकुमार
आपले आई-वडील, आजी-आजोबा,
हो बरोबर आहे....
देव कशावरुन आहे?
In reply to हो बरोबर आहे.... by वेताळ
३३ कोटी देव कशावर न कशावरून
In reply to देव कशावरुन आहे? by अवलिया
नाना ते तरी आम्हा पाप्याना कसे माहित असेल......
In reply to देव कशावरुन आहे? by अवलिया
चला,चला ५ का दस, ५ का दस, लॉट
In reply to नाना ते तरी आम्हा पाप्याना कसे माहित असेल...... by वेताळ
>>>देवाना पाहिलेला माणुस
In reply to नाना ते तरी आम्हा पाप्याना कसे माहित असेल...... by वेताळ
आयल कस्ला पॉयन्ट मदि पकडलाय
In reply to >>>देवाना पाहिलेला माणुस by अवलिया
देव हे संबोधन हे मी
In reply to >>>देवाना पाहिलेला माणुस by अवलिया
अगदी बरोबर. म्हणजे तुम्ही देव
In reply to देव हे संबोधन हे मी by वेताळ
तुम्ही आमचे मागच्या जन्मातले पितर तर नाही ना?
In reply to अगदी बरोबर. म्हणजे तुम्ही देव by अवलिया
अवघे विश्वची माझे घर
In reply to तुम्ही आमचे मागच्या जन्मातले पितर तर नाही ना? by वेताळ
'हि विश्वची माझे घर' असे कोण
In reply to तुम्ही आमचे मागच्या जन्मातले पितर तर नाही ना? by वेताळ
देवाना पाहिलेला माणुस अजुनतरी
In reply to नाना ते तरी आम्हा पाप्याना कसे माहित असेल...... by वेताळ
कौल फोडा
In reply to देवाना पाहिलेला माणुस अजुनतरी by बिपिन कार्यकर्ते
महाग आहेत कौलं
In reply to कौल फोडा by पैसा
त्यात काय मोठसं
In reply to महाग आहेत कौलं by अवलिया
पैसे
In reply to त्यात काय मोठसं by पैसा
कसले पाहिजेत तसले.
In reply to पैसे by अवलिया
चान चान
In reply to कसले पाहिजेत तसले. by पैसा
संधी
प्रभुगुर्जींना आवरा !!
In reply to संधी by विनायक प्रभू
ओरडायच्या आधी की शिवायच्या
In reply to संधी by विनायक प्रभू
हॅहॅहॅ....
उद्या आणि परवा मोकळा आहे,
मी ह्या शनिवारी (२ ऑक्टोबरला)
In reply to उद्या आणि परवा मोकळा आहे, by अवलिया
तुम्ही
In reply to उद्या आणि परवा मोकळा आहे, by अवलिया
गळ्यात जेव्हा हवं तेव्हा
In reply to तुम्ही by विनायक प्रभू
दक्षिणा दुप्पट करून मागता
In reply to गळ्यात जेव्हा हवं तेव्हा by अवलिया
दुप्पट ?
In reply to दक्षिणा दुप्पट करून मागता by गांधीवादी
credit card , master card,
In reply to दुप्पट ? by अवलिया
कॉन्टॅक्ट माय सेक्रेटरी..
In reply to credit card , master card, by गांधीवादी
जेन्ट्स सेक्रेटरी, आम्ही
In reply to कॉन्टॅक्ट माय सेक्रेटरी.. by अवलिया
चुकीचे आकलन. अनेक फटाकड्या
In reply to जेन्ट्स सेक्रेटरी, आम्ही by गांधीवादी
आरतिच्या
In reply to गळ्यात जेव्हा हवं तेव्हा by अवलिया
M80
In reply to आरतिच्या by विनायक प्रभू
सावधान !
In reply to आरतिच्या by विनायक प्रभू
'गोरिला' आयेगा त्याने आपल्या
In reply to सावधान ! by अनिल २७
पण नेमके कशाला?
व्वा !! अतिशय संमजस आणी
मला जर कोणीही देव दाखवल्यास
देव
In reply to मला जर कोणीही देव दाखवल्यास by इंटरनेटस्नेही
जख्मी कावला
आजच पाहिला हा धागा
परीणाम काय....
मस्त नेम
द हिडन फोर्सेस ओफ लाइफ : ज्याचा अनुभव | ज्याचा त्यास ठावा |
सुंदर!
In reply to द हिडन फोर्सेस ओफ लाइफ : ज्याचा अनुभव | ज्याचा त्यास ठावा | by सागरलहरी
अभंग जबरदस्त आहे .. आवडला
In reply to द हिडन फोर्सेस ओफ लाइफ : ज्याचा अनुभव | ज्याचा त्यास ठावा | by सागरलहरी
अप्रतिम!
In reply to द हिडन फोर्सेस ओफ लाइफ : ज्याचा अनुभव | ज्याचा त्यास ठावा | by सागरलहरी
कार्य-कारण भाव लक्षात घ्यावा
पुढे मोठी झाल्यावर मुले असे
In reply to कार्य-कारण भाव लक्षात घ्यावा by sagarparadkar