मुळात राहु हा ग्रह आहे असा जो तुमचा ग्रह आहे तोच चुकीचा ग्रह आहे.. (राहु केवळ स्थान आहे) तेव्हा राहुला ग्रह म्हणण्याच्या चुकीच्या ग्रहावर बेतलेले असल्याने ते स्थान कोणत्याही गृहात येऊन काहि फरक पडेल असा तुमचा आग्रह चुकीचा वाटतो
:)
पहिल्या स्थानातील राहु मुळे जो कालसर्पयोग असतो त्यामुळे जातकाच्या जीवनात वाइट अनुभव येतात का?>>>>
कालसर्पयोग: राहू-केतू च्या एकाच अक्षात ( एका बाजूला) सगळे ग्रह असतात, तेंव्हा त्याला कालसर्पयोग म्हणतात. त्यात वाइट काही नाही. पंडित नेहरुंच्या पत्रिकेत सुध्दा होता!
काळजी करु नका. ;)
कालसर्पयोग असल्यास स्वप्नात साप वगैरे येतो काय ? आणि स्वप्नात कावळा आल्यास त्याला कुठला योग म्हणावे ? स्वप्नात आलेला साप म्हणजे बायकोच्या जाचामुळे आत्महत्या केलेला नवरा असु शकतो काय ?
धोंडोपंत, अमोल केळकर किंवा युयुत्सु यांच्याशी संपर्क करावा.
यांपैकी तिसरे गृहस्थ स्त्रीद्वेष्टे म्हणून प्रसिद्ध असून ४९८ या आकड्याशी त्यांचे विशेष वाकडे आहे असे समजते. ;)
यावर एक रामबाण ऊपाय आहे. आमच्या 'पितरांपैकी' एकाने सांगितला असावा असे वाटते..
तर ऊपाय असा आहे कि, १)ती कुंडली घेऊन एका दगडावर ठेवावी, २)आता कुंडलीवर हळद-कुंकू सश्रद्ध वाहावे, ३) एक बोट आपल्याही कपाळास लावावे, ४) आता कुलदैवतेचे नावं घेऊन कुंडली ठेवलेल्या दगडास प्रदक्षिणा घालावी, ५) कुंडलीतील १२ घरांसाठी त्या कुंडली ठेवलेल्या दगडास १२ वेळा नमस्कार करावा, ६) आता थोडेसे रॉकेल घेऊन कुंडलीवर शिंपडावे, ७)त्यानंतर बिनधास्त कुडलीस आगपेटीच्या काडीने आग लावावी, ८) कुंडली जळून पुर्णपणे खाक होत नाही तोवर तिथेच हात जोडून ऊभे रहावे, ९)कुंडली जळून खाक झाल्याची खात्री पटताच बेधूंद होऊन नाचावे. (दुसरी कुंडली बनविण्याचा विचार ईथेच सोडून द्यावा)
हे सर्व केल्यानंतर तुम्हास पुढच्या आयुष्यात कधीच ग्रहदशा सतावणार नाही याची खात्रीशीर ग्यारंटी..
पहिल्या घरामध्ये (कुंडलीच्या) जर राहु ग्रह आला तर ते फारच वाइट असते का?
हो आणि नाही. कुंडलीत राहु कोणत्या राशीत आहे, इतर ग्रह कोणत्या राशीत आणि स्थानात आहेत यावर बरावाईटपणा अवलंबुन असतो. केवळ एक ग्रह एक राशी आणि एक स्थान यावर अवलंबुन नसते. समग्र अभ्यास करुनच ते ठरवावे लागते. केवळ अमुक ठिकाणी अमुक ग्रह आहे म्हणुन तुम्हाला वाईट काल आहे असे जर कुणी ज्योतीषी सांगत असेल तर तो लबाड आहे हे निश्चित समजा.
का खरच राहु हा ग्रह इतका वाइट ग्रह आहे. पहिल्या स्थानातील राहु मुळे जो कालसर्पयोग असतो त्यामुळे जातकाच्या जीवनात वाइट अनुभव येतात का?
राहुच्या पहिल्या स्थानामुळे कालसर्पयोग होत नाही. त्याचे निकष वेगळे आहेत.
नुसता लग्नी रहु म्हणुन चालणार नाही.
१-शुभ ग्रहा॑ची द्रुष्टी महत्वाची
२-कीती अ॑शात आहे हे पहावे लागेल
३-कोणते योग आहेत
४-कोणत्या राशीत आहे
अनुमानाने एवढेच सा॑गता येइल की त्या व्यक्तीला जेवढा त्रास असेल
त्याहून जास्त इतरा॑ना ती व्यक्ती त्रासदायक असू शकते.
ग्रहा॑वर ज्याची सत्ता त्याचे पाय धरलेले बरे.
साम॑त
प्रतिक्रिया
तुमचे माहित नाही पण आज काल
स्वागतम
धन्यवाद
राहु आणि ग्रह
पहिल्या स्थानातील राहु मुळे
बरोबर आहे...
कुठल्या कुंडलीत ? जन्म कुंडली
ऐकीव माहितीवर खाजवु नये!
काय हो, खरं आहे का हे?
कालसर्प योग असल्यास जास्त
वाल
कालसर्पयोग असल्यास स्वप्नात
>>आणि स्वप्नात कावळा आल्यास
असहमत, कर्क म्हणजे खेकडा,
बाकी माहित नाही, पण CWG च्या
हल्ली प्रत्येक गोष्टीची शांत
सध्याच्या घडीला CWG ची कुंडली
मीरसिकाजी या संस्थळावर
विजू भाऊ, पण त्या astronomy
राहु
काय दंगा सुरू आहे इथे?
आला ! ३_१४ चा फेरा आला.
गप्राऽव पर्या तू!
त्रास
+१
धागाप्रस्तावक आयडीने
४९८ या आकड्याशी त्यांचे विशेष
कुंडलीतील ग्रहदशा अनुकूल नसेल तर..
येवढे सगळे करण्यापेक्षा
यथासांग विधी केल्याचे समाधान
ग्लोबल वार्मिंग वाढेल त्याचे
ग्लोबल वार्मिंग?? ते काय असते
वाढले तर वाढु दे.
जे काही पाहून, बघून, वाचून,
बोंबला
काहींना जमते म्हणे. म्हणजे
पहिल्या घरामध्ये (कुंडलीच्या)
राहु ग्रह