✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मदत करा

म
मीरसिका यांनी
Mon, 09/27/2010 - 12:50  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6039 वाचन

💬 प्रतिसाद (38)

प्रतिक्रिया

तुमचे माहित नाही पण आज काल

परिकथेतील राजकुमार
Mon, 09/27/2010 - 12:58 नवीन
तुमचे माहित नाही पण आज काल आमच्या आणि आमच्या पितरांच्या राशीत शनीचे भ्रमण , राहुचे मुष्टीयुद्ध आणि साडेसातीचा फेरा चालु आहे हे नक्की.
  • Log in or register to post comments

स्वागतम

विनायक प्रभू
Mon, 09/27/2010 - 12:59 नवीन
सुस्वागतम सेंचुरी नक्की. इ.प सैब लागले बर का तुम्हाला काम.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

मीरसिका
Mon, 09/27/2010 - 13:11 नवीन
आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद! मिसळपावचे काही सांकेतिक शब्द असल्यास मलासुध्दा कळवा बर
  • Log in or register to post comments

राहु आणि ग्रह

ऋषिकेश
Mon, 09/27/2010 - 13:19 नवीन
मुळात राहु हा ग्रह आहे असा जो तुमचा ग्रह आहे तोच चुकीचा ग्रह आहे.. (राहु केवळ स्थान आहे) तेव्हा राहुला ग्रह म्हणण्याच्या चुकीच्या ग्रहावर बेतलेले असल्याने ते स्थान कोणत्याही गृहात येऊन काहि फरक पडेल असा तुमचा आग्रह चुकीचा वाटतो :)
  • Log in or register to post comments

पहिल्या स्थानातील राहु मुळे

कवितानागेश
Mon, 09/27/2010 - 13:23 नवीन
पहिल्या स्थानातील राहु मुळे जो कालसर्पयोग असतो त्यामुळे जातकाच्या जीवनात वाइट अनुभव येतात का?>>>> कालसर्पयोग: राहू-केतू च्या एकाच अक्षात ( एका बाजूला) सगळे ग्रह असतात, तेंव्हा त्याला कालसर्पयोग म्हणतात. त्यात वाइट काही नाही. पंडित नेहरुंच्या पत्रिकेत सुध्दा होता! काळजी करु नका. ;)
  • Log in or register to post comments

बरोबर आहे...

वेताळ
Mon, 09/27/2010 - 18:31 नवीन
त्यात वाइट काही नाही. पंडित नेहरुंच्या पत्रिकेत सुध्दा होता! तो कालसर्पयोग तिथुन भारताच्या कुंडलीला कायम चिकटला त्याचे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

कुठल्या कुंडलीत ? जन्म कुंडली

गांधीवादी
Mon, 09/27/2010 - 18:34 नवीन
कुठल्या कुंडलीत ? जन्म कुंडली का लग्न कुंडलीत ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

ऐकीव माहितीवर खाजवु नये!

कवितानागेश
Mon, 09/27/2010 - 19:52 नवीन
जन्म कुंडली का लग्न कुंडलीत जन्म कुंडली = लग्न कुंडली! चंद्र कुंडली वेगळी मांडतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी

काय हो, खरं आहे का हे?

अनिल २७
Mon, 09/27/2010 - 18:38 नवीन
मी ऐकलयं कि कालसर्पयोग असलेली माणसं झोपेत 'फुस्स' फुस्स असा आवाज काढतात म्हणे ! जाणकारांनी यावर "प्रकाश" टाकावा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

कालसर्प योग असल्यास जास्त

अवलिया
Mon, 09/27/2010 - 18:40 नवीन
कालसर्प योग असल्यास जास्त बटाटे खाण्याची आवड असावी त्यामुळे असे होते का यावर संशोधन व्हायला हवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल २७

वाल

विनायक प्रभू
Mon, 09/27/2010 - 18:42 नवीन
ह्या पादार्थाला विसरु नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

कालसर्पयोग असल्यास स्वप्नात

परिकथेतील राजकुमार
Tue, 09/28/2010 - 11:21 नवीन
कालसर्पयोग असल्यास स्वप्नात साप वगैरे येतो काय ? आणि स्वप्नात कावळा आल्यास त्याला कुठला योग म्हणावे ? स्वप्नात आलेला साप म्हणजे बायकोच्या जाचामुळे आत्महत्या केलेला नवरा असु शकतो काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

>>आणि स्वप्नात कावळा आल्यास

अनिल २७
Tue, 09/28/2010 - 12:06 नवीन
>>आणि स्वप्नात कावळा आल्यास त्याला कुठला योग म्हणावे ? त्यास 'कालकर्कयोग' म्हणावे .. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

असहमत, कर्क म्हणजे खेकडा,

गांधीवादी
Tue, 09/28/2010 - 12:48 नवीन
असहमत, कर्क म्हणजे खेकडा, कावळा म्हणजे काक त्यामुळे >>आणि स्वप्नात कावळा आल्यास त्याला कुठला योग म्हणावे ? कालकाकयोग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल २७

बाकी माहित नाही, पण CWG च्या

गांधीवादी
Tue, 09/28/2010 - 10:39 नवीन
बाकी माहित नाही, पण CWG च्या नशिबात मात्र सर्प योग नक्की आहे. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल २७

हल्ली प्रत्येक गोष्टीची शांत

मेघवेडा
Mon, 09/27/2010 - 13:32 नवीन
हल्ली प्रत्येक गोष्टीची शांत करून मिळते. आणि हल्ली कुंडलीतले ग्रहसुद्धा इकडे तिकडे करून मिळतात. त्यामुळे सांगणं कठीण आहे. :)
  • Log in or register to post comments

सध्याच्या घडीला CWG ची कुंडली

गांधीवादी
Mon, 09/27/2010 - 18:40 नवीन
सध्याच्या घडीला CWG ची कुंडली बदलून मिलेले काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

मीरसिकाजी या संस्थळावर

विजुभाऊ
Mon, 09/27/2010 - 14:22 नवीन
मीरसिकाजी या संस्थळावर ग्रहगोलांच्या संदर्भात डॉक्टरेट केलेल्या एक ठाणेकर सदस्या आहेत. त्यांच्या अभ्यासामुळे तुमच्या बहुतेक शंकांचे त्या निरसन करतील.
  • Log in or register to post comments

विजू भाऊ, पण त्या astronomy

स्वानन्द
Mon, 09/27/2010 - 14:28 नवीन
विजू भाऊ, पण त्या astronomy च्या अभ्यासक आहेत, astrology च्या नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

राहु

विनायक प्रभू
Mon, 09/27/2010 - 14:31 नवीन
ते काहीही असो. त्यांनि दुर्बिण रोखली की साक्षात राहु चळाचळा कापतो ( असे मला राहुने स्वप्नात येउन सांगितलय)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द

काय दंगा सुरू आहे इथे?

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 09/27/2010 - 15:42 नवीन
काय दंगा सुरू आहे इथे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

आला ! ३_१४ चा फेरा आला.

परिकथेतील राजकुमार
Mon, 09/27/2010 - 16:21 नवीन
आला ! ३_१४ चा फेरा आला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

गप्राऽव पर्‍या तू!

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 09/27/2010 - 18:25 नवीन
गप्राऽव पर्‍या तू!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

त्रास

विनायक प्रभू
Mon, 09/27/2010 - 14:26 नवीन
काय विजुभौ काय चाल्लय? उगाच नविन सदस्यांना त्रासात का टाकताहात?
  • Log in or register to post comments

+१

नितिन थत्ते
Mon, 09/27/2010 - 14:39 नवीन
असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

धागाप्रस्तावक आयडीने

नितिन थत्ते
Mon, 09/27/2010 - 14:48 नवीन
धोंडोपंत, अमोल केळकर किंवा युयुत्सु यांच्याशी संपर्क करावा. यांपैकी तिसरे गृहस्थ स्त्रीद्वेष्टे म्हणून प्रसिद्ध असून ४९८ या आकड्याशी त्यांचे विशेष वाकडे आहे असे समजते. ;)
  • Log in or register to post comments

४९८ या आकड्याशी त्यांचे विशेष

मितभाषी
Mon, 09/27/2010 - 15:10 नवीन
४९८ या आकड्याशी त्यांचे विशेष वाकडे आहे असे समजते =)) =)) =)) अग्गागागा थत्तेसाहेब. अशक्य हसतोय मी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

कुंडलीतील ग्रहदशा अनुकूल नसेल तर..

अनिल २७
Mon, 09/27/2010 - 15:33 नवीन
यावर एक रामबाण ऊपाय आहे. आमच्या 'पितरांपैकी' एकाने सांगितला असावा असे वाटते.. तर ऊपाय असा आहे कि, १)ती कुंडली घेऊन एका दगडावर ठेवावी, २)आता कुंडलीवर हळद-कुंकू सश्रद्ध वाहावे, ३) एक बोट आपल्याही कपाळास लावावे, ४) आता कुलदैवतेचे नावं घेऊन कुंडली ठेवलेल्या दगडास प्रदक्षिणा घालावी, ५) कुंडलीतील १२ घरांसाठी त्या कुंडली ठेवलेल्या दगडास १२ वेळा नमस्कार करावा, ६) आता थोडेसे रॉकेल घेऊन कुंडलीवर शिंपडावे, ७)त्यानंतर बिनधास्त कुडलीस आगपेटीच्या काडीने आग लावावी, ८) कुंडली जळून पुर्णपणे खाक होत नाही तोवर तिथेच हात जोडून ऊभे रहावे, ९)कुंडली जळून खाक झाल्याची खात्री पटताच बेधूंद होऊन नाचावे. (दुसरी कुंडली बनविण्याचा विचार ईथेच सोडून द्यावा) हे सर्व केल्यानंतर तुम्हास पुढच्या आयुष्यात कधीच ग्रहदशा सतावणार नाही याची खात्रीशीर ग्यारंटी..
  • Log in or register to post comments

येवढे सगळे करण्यापेक्षा

परिकथेतील राजकुमार
Mon, 09/27/2010 - 15:41 नवीन
येवढे सगळे करण्यापेक्षा कुंडलीवर एक रजनीकांतचा फोटु डकवावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल २७

यथासांग विधी केल्याचे समाधान

अनिल २७
Mon, 09/27/2010 - 18:17 नवीन
यथासांग विधी केल्याचे समाधान कसे मिळणार? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

ग्लोबल वार्मिंग वाढेल त्याचे

गांधीवादी
Mon, 09/27/2010 - 18:23 नवीन
ग्लोबल वार्मिंग वाढेल त्याचे काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल २७

ग्लोबल वार्मिंग?? ते काय असते

अनिल २७
Mon, 09/27/2010 - 18:33 नवीन
ग्लोबल वार्मिंग?? ते काय असते बॉ ? असल्या गोष्टींवर आमी विश्वास नाय ठेवत. आमच्या पत्रिकेतील राहू, केतू, मंगळ शांत झालेच पाहिजेत . काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी

वाढले तर वाढु दे.

विनायक प्रभू
Mon, 09/27/2010 - 18:26 नवीन
ग्लोबल वार्मिंग च्या भितीने कोणकोणते यथासांग विधी बंद करायचे बॉ?
  • Log in or register to post comments

जे काही पाहून, बघून, वाचून,

गांधीवादी
Mon, 09/27/2010 - 18:29 नवीन
जे काही पाहून, बघून, वाचून, करून, गरम होते असे सगळे विधी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

बोंबला

विनायक प्रभू
Mon, 09/27/2010 - 18:31 नवीन
हे पपु गांधींना पण जमले नाही (असे म्हणतात)
  • Log in or register to post comments

काहींना जमते म्हणे. म्हणजे

मेघवेडा
Mon, 09/27/2010 - 18:35 नवीन
काहींना जमते म्हणे. म्हणजे निदान तसं दाखवतात तरी! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

पहिल्या घरामध्ये (कुंडलीच्या)

अवलिया
Mon, 09/27/2010 - 18:39 नवीन
पहिल्या घरामध्ये (कुंडलीच्या) जर राहु ग्रह आला तर ते फारच वाइट असते का? हो आणि नाही. कुंडलीत राहु कोणत्या राशीत आहे, इतर ग्रह कोणत्या राशीत आणि स्थानात आहेत यावर बरावाईटपणा अवलंबुन असतो. केवळ एक ग्रह एक राशी आणि एक स्थान यावर अवलंबुन नसते. समग्र अभ्यास करुनच ते ठरवावे लागते. केवळ अमुक ठिकाणी अमुक ग्रह आहे म्हणुन तुम्हाला वाईट काल आहे असे जर कुणी ज्योतीषी सांगत असेल तर तो लबाड आहे हे निश्चित समजा. का खरच राहु हा ग्रह इतका वाइट ग्रह आहे. पहिल्या स्थानातील राहु मुळे जो कालसर्पयोग असतो त्यामुळे जातकाच्या जीवनात वाइट अनुभव येतात का? राहुच्या पहिल्या स्थानामुळे कालसर्पयोग होत नाही. त्याचे निकष वेगळे आहेत.
  • Log in or register to post comments

राहु ग्रह

kamalakant samant
Tue, 09/28/2010 - 10:29 नवीन
नुसता लग्नी रहु म्हणुन चालणार नाही. १-शुभ ग्रहा॑ची द्रुष्टी महत्वाची २-कीती अ॑शात आहे हे पहावे लागेल ३-कोणते योग आहेत ४-कोणत्या राशीत आहे अनुमानाने एवढेच सा॑गता येइल की त्या व्यक्तीला जेवढा त्रास असेल त्याहून जास्त इतरा॑ना ती व्यक्ती त्रासदायक असू शकते. ग्रहा॑वर ज्याची सत्ता त्याचे पाय धरलेले बरे. साम॑त
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा