मिसळपावच्या सर्व सदस्यांना माझा नमस्कार,
मिसळपाववर मी (सध्या) नवीन आहे. परंतु आपल्या सर्वांच्या सह्कार्याने मला या संकेतस्थळावर रुळायला वेळ लागणार नाही याची मला खात्री आहे. आपण सर्व मला मदत करालच अशी आशा बाळगून मी मा़झे लि़खाण सुरु करत आहे.
ज्योतिष शास्त्राबद्दल खुप कमी जणांना आवड असते. काही काही जण तर त्यावर विश्वास सुध्दा ठेवत नाहीत. परंतु माझा विश्वास आहेच त्यावर. त्यासाठी मी आपल्याला काही माहिती विचारत आहे. माझ्या शंकेच निरसन नक्कीच होणार (!).
कुंडलीमध्ये वेगवेगळे भाव असतात. कुंडलीमध्ये बारा घरांच त्या त्या स्थानातील महत्व असते एवढेच मला काय ते माहित आहे. परंतु पहिल्या घरामध्ये (कुंडलीच्या) जर राहु ग्रह आला तर ते फारच वाइट असते का? का खरच राहु हा ग्रह इतका वाइट ग्रह आहे. पहिल्या स्थानातील राहु मुळे जो कालसर्पयोग असतो त्यामुळे जातकाच्या जीवनात वाइट अनुभव येतात का? कृपया मदत करा.
वाचने
6090
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुमचे माहित नाही पण आज काल
स्वागतम
धन्यवाद
राहु आणि ग्रह
पहिल्या स्थानातील राहु मुळे
बरोबर आहे...
In reply to पहिल्या स्थानातील राहु मुळे by कवितानागेश
कुठल्या कुंडलीत ? जन्म कुंडली
In reply to बरोबर आहे... by वेताळ
ऐकीव माहितीवर खाजवु नये!
In reply to कुठल्या कुंडलीत ? जन्म कुंडली by गांधीवादी
काय हो, खरं आहे का हे?
In reply to बरोबर आहे... by वेताळ
कालसर्प योग असल्यास जास्त
In reply to काय हो, खरं आहे का हे? by अनिल २७
वाल
In reply to कालसर्प योग असल्यास जास्त by अवलिया
कालसर्पयोग असल्यास स्वप्नात
In reply to कालसर्प योग असल्यास जास्त by अवलिया
>>आणि स्वप्नात कावळा आल्यास
In reply to कालसर्पयोग असल्यास स्वप्नात by परिकथेतील राजकुमार
असहमत, कर्क म्हणजे खेकडा,
In reply to >>आणि स्वप्नात कावळा आल्यास by अनिल २७
बाकी माहित नाही, पण CWG च्या
In reply to काय हो, खरं आहे का हे? by अनिल २७
हल्ली प्रत्येक गोष्टीची शांत
सध्याच्या घडीला CWG ची कुंडली
In reply to हल्ली प्रत्येक गोष्टीची शांत by मेघवेडा
मीरसिकाजी या संस्थळावर
विजू भाऊ, पण त्या astronomy
In reply to मीरसिकाजी या संस्थळावर by विजुभाऊ
राहु
In reply to विजू भाऊ, पण त्या astronomy by स्वानन्द
काय दंगा सुरू आहे इथे?
In reply to राहु by विनायक प्रभू
आला ! ३_१४ चा फेरा आला.
In reply to काय दंगा सुरू आहे इथे? by ३_१४ विक्षिप्त अदिती
गप्राऽव पर्या तू!
In reply to आला ! ३_१४ चा फेरा आला. by परिकथेतील राजकुमार
त्रास
+१
In reply to त्रास by विनायक प्रभू
धागाप्रस्तावक आयडीने
४९८ या आकड्याशी त्यांचे विशेष
In reply to धागाप्रस्तावक आयडीने by नितिन थत्ते
कुंडलीतील ग्रहदशा अनुकूल नसेल तर..
येवढे सगळे करण्यापेक्षा
In reply to कुंडलीतील ग्रहदशा अनुकूल नसेल तर.. by अनिल २७
यथासांग विधी केल्याचे समाधान
In reply to येवढे सगळे करण्यापेक्षा by परिकथेतील राजकुमार
ग्लोबल वार्मिंग वाढेल त्याचे
In reply to कुंडलीतील ग्रहदशा अनुकूल नसेल तर.. by अनिल २७
ग्लोबल वार्मिंग?? ते काय असते
In reply to ग्लोबल वार्मिंग वाढेल त्याचे by गांधीवादी
वाढले तर वाढु दे.
जे काही पाहून, बघून, वाचून,
In reply to वाढले तर वाढु दे. by विनायक प्रभू
बोंबला
काहींना जमते म्हणे. म्हणजे
In reply to बोंबला by विनायक प्रभू
पहिल्या घरामध्ये (कुंडलीच्या)
राहु ग्रह