✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

वजनदार ! - १

म
मोहन यांनी
Sun, 09/26/2010 - 19:59  ·  लेख
लेख
  • वजनदार ! - २
  • वजनदार ! - ३
  • वजनदार ! - ४

Book traversal links for वजनदार ! - १

  • वजनदार ! - २ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6935 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

इं ट रे स्टिं ग ! उद्या येते

मितान
Sun, 09/26/2010 - 20:49 नवीन
इं ट रे स्टिं ग ! उद्या येते पुढचे वाचायला
  • Log in or register to post comments

+१

पैसा
Sun, 09/26/2010 - 20:57 नवीन
डाएट करून दुसर्‍यांचे हाल झालेले ऐकायला आम्हाला खूप आवडतं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान

+१ असेच म्हनतो.

इंटरनेटस्नेही
Sun, 09/26/2010 - 21:08 नवीन
+१ असेच म्हनतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हॅ हॅ हॅ...असेच म्हणते.

शिल्पा ब
Sun, 09/26/2010 - 23:35 नवीन
हॅ हॅ हॅ...असेच म्हणते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

छान सुरूवात

राजेश घासकडवी
Sun, 09/26/2010 - 23:51 नवीन
ते भराभर टंकण्याचं बघा. पुढचे भाग लवकर येऊ द्यात. तुम्हाला बीपी, वजन वगैरे प्रॉब्लेम आहेत म्हणून म्हटलं. :)
  • Log in or register to post comments

लई भारी

रन्गराव
Mon, 09/27/2010 - 06:49 नवीन
>>हिंदी बोलल्या शिवाय मर्दुमकी सिद्ध होत नाही हा समस्त नागपूरकरांचा दृढ विश्वास आहे. वाचून दहा मिनिट झाली राव, अजून हसू थांबत नाहि आहे. पोट दुखि चालू होणार अस दिसतय. तुमच्या त्या डॉक्टरचा नंबर घ्यावा लागनार अस दिसतय ! ;)
  • Log in or register to post comments

उपास

बेसनलाडू
Mon, 09/27/2010 - 07:35 नवीन
पु.लं.च्या बटाट्याची चाळ मधले 'उपास' प्रकरण आठवले. (स्मरणशील)बेसनलाडू लिहीत रहा. वाचत आहोत. (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

धन्यवाद

मोहन
Mon, 09/27/2010 - 12:23 नवीन
बेला धन्यवाद. प्रोत्साहनाने हुरूप वाढ्ला. मोहन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

विचार

NIKESH
Mon, 09/27/2010 - 10:03 नवीन
अजुन काही विचार नागपुरातील लोकां बद्द्ल .... असल्यास ... शेअर करा कि....
  • Log in or register to post comments

तेच

आंसमा शख्स
Mon, 09/27/2010 - 10:15 नवीन
किती वेळा तेच तेच वाचायचे? वेगळ्या विषयावर लिहा.
  • Log in or register to post comments

मस्तच. पुढच्या भागाची वाट

मृत्युन्जय
Mon, 09/27/2010 - 12:29 नवीन
मस्तच. पुढच्या भागाची वाट बघतो आहे. तुमच्या लिखाणाची शैली मस्तच.
  • Log in or register to post comments

मनोरंजक!

रेवती
Mon, 09/27/2010 - 17:10 नवीन
मनोरंजक!;)
  • Log in or register to post comments

अतिशय सुरेख लिहिले आहे. साधे

गणेशा
Mon, 09/27/2010 - 18:05 नवीन
अतिशय सुरेख लिहिले आहे. साधे .. सरळ .. रोजचे ..आजुबाजुचे ... तरीही मनात भाव निर्मान करणारे .. लिहित रहा .. वाचत आहे
  • Log in or register to post comments

१०० % बरोबर.

चिंतामणी
Mon, 09/27/2010 - 18:37 नवीन
हिंदी बोलल्या शिवाय मर्दुमकी सिद्ध होत नाही हा समस्त नागपूरकरांचा दृढ विश्वास आहे. हे हे हे. लै भारी. १०० % बरोबर. पुर्णपणे या वाक्याशी सहमत. ;)
  • Log in or register to post comments

कीती नागपुरकरांना ओळखता?

रश्मि दाते
Wed, 09/29/2010 - 00:15 नवीन
कीती नागपुरकरांना ओळखता?पुणेकरांना सोडुन आम्हा नागपुरकरांच्या मागे लागलात का आता. बाकी लेख आवडला
  • Log in or register to post comments

पुणेकर

मोहन
Wed, 09/29/2010 - 20:13 नवीन
रश्मिताई, अहो पुणेकर सुटलेलेच आहेत. मी कोण पामर त्यांना सोडणार, सगळ्या प्रतिसाद कर्त्यांचे , वाचकांचे अनेकानेक धन्यवाद. मोहन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रश्मि दाते

मस्त...

चिगो
Wed, 09/29/2010 - 10:41 नवीन
नागपूरी मराठी पुरुष शक्यतोवर संभाषणाची सुरूवात राष्ट्रभाषेतच करतात. हिंदी बोलल्या शिवाय मर्दुमकी सिद्ध होत नाही हा समस्त नागपूरकरांचा दृढ विश्वास आहे. :-) एकदम सही बोल रहा है बावा... (टपरीबाज) नागपूरकर ;-)
  • Log in or register to post comments

मस्त...

चिगो
Wed, 09/29/2010 - 10:41 नवीन
नागपूरी मराठी पुरुष शक्यतोवर संभाषणाची सुरूवात राष्ट्रभाषेतच करतात. हिंदी बोलल्या शिवाय मर्दुमकी सिद्ध होत नाही हा समस्त नागपूरकरांचा दृढ विश्वास आहे. :-) एकदम सही बोल रहा है बावा... (टपरीबाज) नागपूरकर ;-)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा