छान लेख..मलाही पाली आवडत नाहीत...काहीतरीच दिसतात...किळस येते.
बाकी पालीचा नशेसाठी उपयोग वाचून असेच एखादे घरातल्या पाली मारून टाकायचे कंत्राट घ्यायचा व्यवसाय चालू करू शकता..(ज्या कोणाला इच्छा असेल ते)
नंतरचे २ दिवस पाहिले, तरीही चाहूल नाहीच! झोपण्याच्या खोलीतल्या पण गायब! दिवाणखान्यात एकच दिसली! अरेच्या, म्हटलं झालं काय! गेल्या कुठे सख्या! चक्क मी पालींची वाट वगैरे पाहिली, काय झालं असेल त्यांना, मेल्या की कावळ्याने खाल्ल्या, की अजून काय झालं वगैरे हजारो प्रश्न माझ्या मनात उभे राहिले! चक्क जरा काळजी वगैरे वाटली!
--- "कसं अगदी ओकंओकं वाटतंय!", हे पालीव प्राणी, आपलं पाळीव प्राणी'तलं वाक्य आठवलं ;)
पाल पेस्ट कंट्रोलसाठी उपयुक्त असाली तरी आपल्याला तर बाबा तिची अत्यंत किळस वाटते. माझ्या परसात कधी कधी सरडे दिसतात. त्यांच्याबद्दल विशेष आत्मीयता नसली तरी किळस वाटत नाही. पण पाल म्हणजे अगदी कल्पनेतही नकोशी वाटते.
पाल पेस्ट कंट्रोलसाठी उपयुक्त असाली तरी आपल्याला तर बाबा तिची अत्यंत किळस वाटते. माझ्या परसात कधी कधी सरडे दिसतात. त्यांच्याबद्दल विशेष आत्मीयता नसली तरी किळस वाटत नाही. पण पाल म्हणजे अगदी कल्पनेतही नकोशी वाटते.
....माझ्या ओळखीचे एक सद्गृहस्त आहेत. त्यांना प्राणीमात्रांची विषेश आवड आहे.
hight म्हणजे त्यानं घरी Iguanaa पाळलय!....
घरात ३ फूटी इग्वाना?.....
आणि त्याच म्हणे लग्न ठरवायचय. प्राणी आवडणारी बायको हविये म्हणे.
कारण घरात २ कुत्री. त्यातलं एक Pitbull , २पोपट्...मोठ्ठं अॅक्वेरियम ,आणि ते कमी म्हणुन Iguana
आहे नाहि interesting?
प्रतिक्रिया
ह्म्म
LOL! कुठून कुठे! =))
आता आठवलं ते लिहीलं ह्यालाच
ईऽऽऽऽ! प्रतिसाद देऊ शकणार
छान लेख..मलाही पाली आवडत
:)
एकदा माझ्या कक्षात पाल आली
पाल पेस्ट कंट्रोलसाठी उपयुक्त
पाल पेस्ट कंट्रोलसाठी उपयुक्त
...शी...काय्तरीच असते पाल...
कोणाचं? इग्वानाचं?
हिहहहहाहा.....