✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना?

भ
भानस यांनी
गुरुवार, 09/09/2010 - 21:56  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4784 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

सहमत.....

विलासराव
गुरुवार, 09/09/2010 - 22:14 नवीन
आतिरेक्यांना पकडताना मेलेल्या पोलिसांची कोणाला पडलीये इथे. तुम्ही काहीही म्हणाल हो , " ते शहीद झाले. त्यांनी देशासाठी बलिदान दिले. निधड्या छातीने सामना केला. सब झूट. मलाही असेच वाट्ते.
  • Log in or register to post comments

दुर्दैव!

धमाल मुलगा
गुरुवार, 09/09/2010 - 22:23 नवीन
भानसताई, आख्खा लेख वाचुन एकच शब्द येतोय... 'खरंय'! बस्स...ह्यापुढं काहीच बोलवत नाही...बोलण्यासारखं उरतच नाही ना. :( वाईट ह्याचंच वाटतं, की कायदा-सुव्यवस्थेसाठी नेमलेल्या बर्‍याचशा शाखांना बरीच माहिती असते, पण केवळ त्यांच्या हाती पुरेसे अधिकार नाहीत आणि सर्वात वर कागदी घोडे नाचवणारे आणि मतपेट्यांवर डोळे लाऊन बसणारे बाजारबुणगे हे सेनापती म्हणुन हिंडत असतात. मिळालेल्या माहितीनुसार टाकोटाक कारवाई केली तर कित्येक दुर्घटना टळु शकतात पण........ हा पणच आडवा येतोय ना. :( असो, तुमचा उद्वेग पोहोचला..अगदी मनाच्या गाभ्यापासुन पुर्ण सहमत आहे. (स्वगतः आता भानसताई तथाकथीत उदारमतवाद्यांच्या कुचेष्टेला बळी पडल्या नाहीत म्हणजे मिळवली. )
  • Log in or register to post comments

सहमत आहे

बेसनलाडू
Sat, 09/11/2010 - 03:20 नवीन
(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

>>'खरंय'! बस्स...ह्यापुढं

स्वप्निल..
Fri, 09/17/2010 - 02:02 नवीन
>>'खरंय'! बस्स...ह्यापुढं काहीच बोलवत नाही...बोलण्यासारखं उरतच नाही ना. :( असच .. अ वेन्सडे मी पण असाच कधीपण बघत असतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

सहमत

पैसा
गुरुवार, 09/09/2010 - 22:26 नवीन
प्रत्यक्षात काय? अफजल गुरू कुठे आहे? कसाबच्या सुरक्षेसाठी किती खर्च झाला आतापर्यंत?
  • Log in or register to post comments

वर्च्या सगळ्यांशी

प्रीत-मोहर
गुरुवार, 09/09/2010 - 22:32 नवीन
वर्च्या सगळ्यांशी सहमत...............
  • Log in or register to post comments

खरं आहे. जन पळभर म्हणतील...

अनामिक
गुरुवार, 09/09/2010 - 22:55 नवीन
खरं आहे. जन पळभर म्हणतील... हेच खरं
  • Log in or register to post comments

बाप रे!! खूप तळतळाटातून

शुचि
Fri, 09/10/2010 - 04:48 नवीन
बाप रे!! खूप तळतळाटातून लिहीलाय हा लेख. जाणवतय. सुन्न झाले वाचून.
  • Log in or register to post comments

नका लिहित जाऊ हो असे काहीतरी, त्रास होतो खूप वाचून

गांधीवादी
Sat, 09/11/2010 - 06:11 नवीन
नका लिहित जाऊ हो असे काहीतरी, त्रास होतो खूप, वाचून. त्यापेक्षा मेरा भारत, त्याची महान लोकशाही, कित्ती कित्ती महान आहे असंच लिहित जावा. नाहीतर पांढरे दहशतवादी खेळ खल्लास करतील हा ? त्यांना तुम्ही/आम्ही/कसाब/अफजल फक्त मतांसाठी जिवंत पाहिजे. बरं तुमच्या हक्काविषयी, तुम्हाला दर ५ वर्षांनी एकदाच बटन दाबण्याचा हक्क आहे. तो काय कमी झाला काय ? (असे आमचे येथील जालावरचे पांढरपेशे लोक शिस्तीत पटवून देतील. कसे ? हे पाहायचे असेल तर सांगा, मी लागलीच कळवितो. मात्र अतिरेक्यांना भारतात कधीही येऊन कितीही लोकांना जीवे मारून सर्वोच्च न्यायालयात सुटकेसाठी अर्ज करण्याचा हक्क आहे.) आनि त्यांचा हा हक्क बजावायला नुकतेच दोन अतिरेकी मुंबई मध्ये दाखल झालेले आहेत. मुंबईत घुसले दोन दहशतवादी
  • Log in or register to post comments

कसाब साहेब ह्या महान लोकशाहीत

गांधीवादी
Sun, 09/19/2010 - 15:48 नवीन
कसाब साहेब ह्या महान लोकशाहीत आपला हक्क बजावीत आहे. कसाब उच्च न्यायालयात दाद मागणार उच्च न्यायालयात दाद मागणार म्हणजे अजून सर्वोच्च न्यायालय बाकी आहे काय ? इथे ४-५ वर्षे काढले कि मग तिथे, तिथून ४-५ वर्षांनी मग फाईल माननीय राष्ट्रपतींच्या टेबलावर, (तिथे किती वर्षांचे लिमिट असते ? )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी

असंतोषासमोर कुठलीही सुरक्षा

प्रकाश घाटपांडे
Fri, 09/10/2010 - 09:37 नवीन
असंतोषासमोर कुठलीही सुरक्षा यंत्रणा फिकि असते.जगात सर्वत्र शांतता नांदावी अस स्वप्न साकारणे कठीण. लेख उत्तम संवेदनशील आहे. सामान्य माणसाचे चित्रण त्यात आहे. भिउ नको मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा देणार्‍या स्वामीभक्तीत तो बुडुन जातो. ही श्रद्धा त्याला जगण्याला बळ देते. जेव्हा ही हानी नैसर्गिक आपत्तीतुन असते तेव्हा तो कुणाला जबाबदार धरणार? आपल्याच पुर्वसंचिताचे फळ म्हणुन नशीबाला दोष देत बसणार. ज्याच जळत त्याला कळत या उक्तीत असणार व्यक्तिसापेक्ष दु:ख विश्लेषणापलिकडे असते.
  • Log in or register to post comments

खरय.......... हे सर्व कधी

स्पा
Fri, 09/10/2010 - 10:59 नवीन
खरय.......... हे सर्व कधी थांबणार.. काहीच कळत नाहीये ..... मन सुन्न होतं असा काही वाचलं कि...
  • Log in or register to post comments

:(

अब् क
Fri, 09/10/2010 - 13:03 नवीन
:(
  • Log in or register to post comments

हे असच चालू राहाणार

Pain
Fri, 09/10/2010 - 13:46 नवीन
हे असच चालू राहाणार आहे. किंबहुना यापेक्षा वाईट दिवस येणार आहेत.
  • Log in or register to post comments

काय लिहावं सुचत नाही.

रेवती
Sat, 09/11/2010 - 03:25 नवीन
काय लिहावं सुचत नाही.
  • Log in or register to post comments

आभार.

भानस
गुरुवार, 09/16/2010 - 23:00 नवीन
विलासराव, धमाल मुलगा, बेसनलाडू, पैसा, प्रीत-मोहर, अनामिक, शुचि, गांधीवादी, प्रकाश घाटपांडे, स्पा, अब क, Pain, रेवती मनःपूर्वक आभार. असह्य असाहयता धड ना जगू देते ना मारू देतेय.... फक्त मरणेच ते काय हाती उरलेयं. तेही हे असं... कधीही, कुठेही, अचानक... किडामुंगीपेक्षाही बत्तर.... :(
  • Log in or register to post comments

अहो, एवढे असहाय होऊ नका

गांधीवादी
Fri, 09/17/2010 - 07:20 नवीन
अहो, एवढे असहाय होऊ नका राव. असे तुम्ही असहायतेचे जंतू पसरवायला सुरुवात केलीत तर सगळे हळूहळू असहाय होतील. काहीतरी मार्ग शोधा. इथे मांडा. सगळे विचार करू. पण असहाय होऊ नका. आपल्या पेक्षा कितीतरी भीषण परिस्थितीत लोक जगत आहेत. दिवसा काठी ५०-६० रुपये कमावून लोक आपले पोट भरत आहेत. त्यांचा पण विचार करा, ते कसे जगत असतील. आणि मरणाच्या गोष्ठी करू नका. वेळ आली तर एक दोन अतिरेक्यांना मारा/मारु. माणूस कधीही, कुठेही, अपघातात सुद्धा मारु शकतो. मग त्याला काय करणार ? जीवन हे क्षणभंगुर आहे. मरायचं तर प्रत्येकाला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भानस

हा ' स्टुपिड कॉमन मॅन ' मला

मदनबाण
Fri, 09/17/2010 - 07:26 नवीन
हा ' स्टुपिड कॉमन मॅन ' मला हवाय. आतुरतेने मी त्याची वाट पाहतेय. ते आमचे शेकड्याने मारत आहेत तर किमान त्यांचे दोन तरी मारले गेलेले मला पाहायचेत. अगदी असंच वाटतं...
  • Log in or register to post comments

नका त्रास करुन घेवु..पाक व

अविनाशकुलकर्णी
Fri, 09/17/2010 - 08:08 नवीन
नका त्रास करुन घेवु..पाक व चिन आता नाहितर काश्मीर..अरुणाचल..आसाम चा काहि भाग..बंगालचा काहि भाग .घेणारच आहे..अन त्या बदल्यात भारत पाक व चिन अतिरेकी कारवाया करणार नाहि अशि हमी त्यांच्या कडुन घेईल..मग कमी होतिल हल्ले..तो पर्यंत सहन करा
  • Log in or register to post comments

पाक-चीनला, पुणे सोडून काहीही

गांधीवादी
Fri, 09/17/2010 - 09:00 नवीन
पाक-चीनला, पुणे सोडून काहीही द्या, आपली काहीही हरकत नाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा