व्वोके ::
कॅटॅगिरी : प्रेमकाव्य
समीक्षण : कॉपी
मार्क्स : शुन्य
लेखनशैली : वाचल्यावर,पुस्तकी वाक्ये,ऊदा. (पुजाच्या मते आता तू परत पहिल्यासारखी खुलली आहे)
समीक्षण : पुन्हा कॉपी-कॅट
मार्क्स : शुन्य
शिर्षक : हे बंध रेशमाचे
समीक्षण : 'रेशमा' हा शब्द अवांतराला आमंत्रित करणारा (संपादकांकडुन अनपेक्षित)
मार्क्स : शुन्य
नको ते : ... चा स्वैर वापर (निखीलच शाईपेन नावाच्या आयडीचे लेख वाचा कधीतरी)
समीक्षण : गोंधळी बरे गातात या पेक्षा
मार्क्स : पुन्हा श्युन्य
स्पष्टता : संपादक आहात म्हणुन पाहिजे ती 'टायली' कराल काय ? 'भंगार' लेख आहे , मिपा आहे म्हणुन खपला.(बाकी कंपु आहेच मदतीला)
अवांतर : च्या,मारी !! कोणी एकेकाळी 'पाहुणे' म्हणुन का असेना 'संपादक' काय लिहायचे राव मिपावर !! संभोगाचा विषय देखील 'जाणता' व्हायचा, नाहीतर आत्ताचे , डोळे पाणावले !!
लेख उत्तम. लिहित रहा.
आम्ही नेहमी म्हणतो संपादकांनी सुद्धा लिहित राहिले पाहीजे.
मागे आम्ही संपादकांनो लिहिते व्हा असे आवाहन केले होते. त्यातले काही वाक्य परत देत आहे
तेव्हा आम्ही यानिमित्ताने संपादकांना आवाहन करतो, आपले लेखन सामर्थ्य गमावु नका. टवाळखोर प्रतिसादक आणि लेखकांना अजिबात घाबरु नका. मिपावाचकांना आपले संपादक लिहितात कसे, त्यांचे विचार कसे आहेत, त्यांना कोणकोणत्या विषयात किती गती आहे वगैरे गोष्टींची फार जिज्ञासा आहे. त्यांच्यावर अन्याय करु नका. आपण भयभीत नाही हे सिद्ध करा. आणि हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत टिमटिमणा-या पणत्याच सूर्य म्हणुन मिरवित रहाणार, कारण सूर्याचे दर्शनच वाचकांना होत नसेल तर मायबाप वाचक करणार तरी काय?
बाकी धागा अद्ययावत केला या खुलाशासाठी !
ऑ ! धागा अद्ययावत केला ? कसा केला? का केला? ही सुविधा सामान्य सदस्यांना का नाही?
संपादकांना मिळणारी सवलत सामान्य सदस्यांना का नाकारली जात आहे? की संपादक सामान्य सदस्यांहुन विशेष कर्तबगार आहेत? नक्की काय ??
निख्या निख्या लेका तोडलस...
मस्तच लिहिले आहेस एकदम, आवडले आपल्याला.
बाकी सविस्तर चर्चा तु आल्यावर करुच ;)
अवांतर :-
ऑ ! धागा अद्ययावत केला ? कसा केला? का केला? ही सुविधा सामान्य सदस्यांना का नाही?
संपादकांना मिळणारी सवलत सामान्य सदस्यांना का नाकारली जात आहे?
इथे +१ आणि -१ पण ;)
संपादक म्हणुन काहि विशेष अधिकार संपादकांना असावेत आणि हा त्यातलाच एक अधिकार आहे असे मान्य करायला हरकत नाही.
पण असेही वाटुन गेले की काही सदस्य स्वसंपादनाच्या अधिकारावरुन विनाकारण गोंधळ माजवत असताना हि कृती म्हणजे त्यांच्या हातात कोलित दिल्यासारखेच आहे.
संपादक म्हणुन काहि विशेष अधिकार संपादकांना असावेत आणि हा त्यातलाच एक अधिकार आहे असे मान्य करायला हरकत नाही.
+१ आणी -१
संपादकांना विशेष अधिकार असावेत आणि असु नयेत. त्यांच्या अधिकाराची मर्यादा कूठलेही लिखाण हे धोरणात बसत आहे की नाही याचा "विवेकपुर्ण" आणि "सारासार" विचार करुन असे मिपावर लेखन असावे की नसावे इतपतच असावी असा आमचा कयास आहे.
पण असेही वाटुन गेले की काही सदस्य स्वसंपादनाच्या अधिकारावरुन विनाकारण गोंधळ माजवत असताना हि कृती म्हणजे त्यांच्या हातात कोलित दिल्यासारखेच आहे.
स्वसंपादनासारखा एक आवश्यक अधिकार सर्वसामान्य सदस्यांना नसतांना केवळ संपादकीय भुमिकेमुळे मिळणार्या या सुविधेचा अनावश्यक कामासाठी वापर करणे हे बेकायदेशीर जरी नसले तरी अनैतिक आहे. अशा प्रकारच्या सुविधा मिळत नाही म्हणुन त्यासाठी योग्य मार्गाने पाठपुरावा करुन अशा सोयी सर्वसामान्य सदस्यांना मिळाव्या अशा प्रकारे समविचारी सदस्यांच्या सहकार्याने एक उपयुक्त कार्य करणार्या सदस्यांना ते विनाकारण गोंधळ माजवत असुन अशा प्रकारच्या घटनांचा कोलीत म्हणुन वापर करत आहेत अशा प्रकारे हिणवणे हे कोत्या मनोवृत्तीचे द्योतक आहे असे आमचे स्पष्ट मत आहे.
आमचे म्हणणे एकच आहे. जेव्हा तुम्ही लेखन, प्रतिसाद देता तेव्हा तुम्ही सर्वसामान्य सदस्यांसारखेच आचरण ठेवा. संपादकीय सुविधांचा वापर केवळ संपादकीय भुमिकेसाठीच करा. इतरत्र वेळी सदस्य म्हणुनच वागा अन्यथा "अरे तुच ना तो ? ह्या २-२ हैसियती आल्या म्हणुन काय आतला तु बदलतोस का ?" असे प्रश्न विचारण्याची वेळ येईल. अशी वेळ येऊ नये अशी आमची प्रामाणिक इच्छा!
असो.

नानबा योग्य मार्गाने पाठपुरावा करणार्यांविषयी आदरच आहे :) पण अयोग्य मार्गाने गोंधळ घालणारे कोण आहेत, हे मी तुला सांगायला नकोच. बरोबर ना ? त्यांना एका धाग्यात नीलकांतनी समजही दिली होती, जी तु वाचली असशीलच :) माझा रोख केवळ आणि केवळ त्या सदस्यांवर आहे. तरी गैरसमज नसावा.
आमचे म्हणणे एकच आहे. जेव्हा तुम्ही लेखन, प्रतिसाद देता तेव्हा तुम्ही सर्वसामान्य सदस्यांसारखेच आचरण ठेवा. संपादकीय सुविधांचा वापर केवळ संपादकीय भुमिकेसाठीच करा. इतरत्र वेळी सदस्य म्हणुनच वागा अन्यथा "अरे तुच ना तो ? ह्या २-२ हैसियती आल्या म्हणुन काय आतला तु बदलतोस का ?" असे प्रश्न विचारण्याची वेळ येईल. अशी वेळ येऊ नये अशी आमची प्रामाणिक इच्छा!
आपल्या मताचा आदरच आहे. मात्र संपादकांना काही ठिकाणी (आणि चांगल्या कामासाठी) अधिकाराचा वापर करताना माझा तरी विरोध नसेल अशी माझी भुमीका आहे. ती योग्यच आहे किंवा असेल असे नाही पण मी तीचे पालन करीन.
(हरकत नसल्यास पुढील गोंधळ खवत घालुयात ;) )
प्रतिक्रिया
वाचतोय
वाचतेय
व्वोके :: कॅटॅगिरी :
ओ क्रमशः ची फॉर्मॅलिटी नका हो
हम्म.... ह्याला
ह्याला 'आत्मचरित्राची
आत्मचरित्राची सुरवात नाय काय
इनट्रेस्टींग... पुर्वप्रकाशीत
ज्यांना क्रमशःची उत्सुकता नको
हाऊ चीऽऽप गेम रेऽऽ...........
गेम
धागा इथेच उद्यायावत केला आहे.
आता छान!
लेख उत्तम. लिहित रहा. आम्ही
निख्या निख्या लेका
संपादक म्हणुन काहि विशेष
स्वसंपादनासारखा एक आवश्यक
मस्त लिहिलयस. अभिनंदन
ग्रेट
परत वाचायला मजा आली! छान
गोड!
मनापासुन आवडले..! पण हे
माजगावकर
अहो जरा लवकर सांगितलं असत तर
हॅत्तिच्यायला....
ऑ
अभिनंदन!
आँ!!!
बेस्ट्ट!!
स्सही रे.....!
मस्त!
वाचलेलं अवांतर खरंय.
अवांतरः प्रेमाचं रुपांतर
+२