छान!
हीच ती लढाई का जिथे भारतीय लष्करी अभियंत्यांनी युद्धभूमीच्या आसपासच्या कालव्यांमधून पाणी सोडून सगळीकडे चिखल केला आणि पाकड्यांचे पॅटन रणगाडे त्यात फसून गेले ? (पॅटन रणगाड्यांची दफनभूमी )
पुढे वाचण्यास उत्सुक आहे.
एन्.डि.ए. च्या अभ्यास क्रमात शिवाजी महारांजांच्या ७ लढाया असलेले पुस्तक आहे.
त्यामधील एका कथेचा आधार येथे कर्णल यांनी घेतला होता असे त्यांनी सांगितले होते.
सर्व भारतीय सैनिकांना मनापासुन सलाम !
तुम्ही छान लिहित आहात .. वाचत आहे .
- गणेशा
पूर्वपिठीका उत्तम जमली आहे... पुढे लिहा. आणि मोठा भाग लिहा. जालावर असल उत्तर बद्दल खूप काही उपलब्ध आहे. तुमचे स्वतःचे असे काही आकलन / विश्लेषण यावे अशी इच्छा आहे. :)
प्रतिक्रिया
उत्तम
+१
+१ लवकर लिहा पुढचा भाग
+१
छान! हीच ती लढाई का जिथे
हो! तीच लढाई....
लवकर लिहा
आवडलं. पुढील भागाची वाट
मस्त एकदम ..
ते पुस्तक किंवा त्यातला काही
सही............
पूर्वपिठीका उत्तम जमली आहे...
+१
पुढे वाचण्यास उत्सुक आहे.
जियो!
मस्तच !
मस्त !!
वाचतेय!
सुरुवात छान !!! पू भा प्र !!!
मस्तच सुरूवात, पुढच्या
असेच
पुढचा भाग लवकर येऊ द्या!
झ्याक
आपली मुसाफिरी
मस्तं टाका पटापट.
मस्त... लवकर पुढचा भाग टंका..
मिपा पहिल्यासारखे राहिले नाही
उत्कंठा लागली आहे ......