फारएन्डभाऊ, महान आहात! _/\_
हसून हसून वेड लागलंय हे सगळं वाचून! जे कोणते पंचेच आवडले ते इथे लिहून दाखवायचे तर जवळजवळ आख्खा लेखच टाकावा लागेल प्रतिसादात, पण
... कोणी हॉंगकॉंग चा मायकेल थापा (चीनी लोक अमेरिकेत Xeioufiou ऐवजी Tom सारखे साधे सोपे इंग्रजी नाव घेतात ते ठीक आहे, पण येथे तो व्हिलन आहे. त्याचे नाव user friendly कशाला पाहिजे?) ...
हे कहर आहे!
"नको, त्यापेक्षा मी हुंडा देतो".
हे वाचून भडकमकर मास्तरांनी केलेली 'दिलवाले दुल्हनिया'ची चिरफाड आठवली. अमरीश पुरी शेवटी काजोलला शाहरूखबरोबर जाण्याची परवानगी देतो तेव्हाचं मास्तरांनी लिहीलेलं स्वगत आणि हे वाक्य, एकदम क्लास, उच्चकोटी!!
... कोणी हॉंगकॉंग चा मायकेल थापा (चीनी लोक अमेरिकेत Xeioufiou ऐवजी Tom सारखे साधे सोपे इंग्रजी नाव घेतात ते ठीक आहे, पण येथे तो व्हिलन आहे. त्याचे नाव user friendly कशाला पाहिजे?) ...
हे कहर आहे!
असेच म्हणतो! युजर फ्रेण्डली म्हणे.. =)) =))
अपेक्षेप्रमाणेच छान.
यात आमच्या अतिशय आवडत्या संवादाचा उल्लेख हवा होता असे वाटते -
दि. - उठा बंदूक और चला गोली
रा - हम तुम्हें मारेंगे, जरूर मारेंगे. लेकिन वो गोली हमारी होगी, बंदूक हमारी होगी और वक्त भी हमारा होगा!
खरे सांगायचे तर मला परदेसचे विडंबन एवढे आवडले नव्हते (तो चित्रपट भिक्कार आहे यात मात्र वाद नाही). पण हे म्हणजे कमाल आहे. मी वेडा झालो हसुन हसुन.
तेवढी त्या शेवटाची पण थोडी चिरफाड केली असतीत तर परीक्षण सकळ संपुर्ण झाले असते.
याचा धागा उघडायचा नाही हा निर्धार काही केल्या टिकत नाही. हुच्च, हुच्च, केवळ हुच्च.
त्यात ही अदिती, आता इथं कशाला त्या मास्तरांच्या धाग्याचा दुवा द्यायचा!!! :)
माझ्या मिपावरच्या सुरूवातीच्या दिवसात मास्तरांच्या त्या धाग्यामुळे मला मिपा आवडलं. मी पण सकाळी बराच वेळ तो धागा पुन्हा एकदा चिवडण्यात बराच वेळ "घालवला"!
मस्त लिहिले आहे एकदम.
राजकुमार आज असते आणी त्यांनी हे वाचुन म्हंटले असते ..
ओ हमारी भुल थी !
अब हम acting kare.nge , जरुर करेंगे , लेकीन ओ कथा हमारी होगी , पिच्चर हमारी होगी और वक्त भी हमारा होगा!"
तुमचे आणि सुभाषभाऊंचे फारच वाकडे दिसतेय..
खुप मजा आली वाचून..सर्व पंचेस झकास...
यावरून एक कौल टाकावा म्हणतोय की सुभाष घईंचा कोणता चित्रपट सर्वात बकवास होता..
एका गाण्यात सौदागर शब्द आहे ना .. बास झालं..
एकदम राडाच केलाय राव तुम्ही..
पण परीक्षण लिहायला पूर्ण ष्टोरी लक्षात आली आणि लक्षात राहिली म्हणून मानलं तुम्हाला.. कारण परत पाहिला असाल तर तुम्ही आणखीनच थोर.
'वाना बी फारएन्ड' असं काही वर्षांनी म्हटलं जाईलच! पण फारएन्ड पांचट लिहीत नाही आणि उच्च निरीक्षणशक्तीमुळे हुच्च विनोद करतो त्यामुळे कणेकर म्हणणं ... असो!
आजवर सिनेमा परिक्षणे म्हणजे विनोद कमी व पांचट वैयक्तिक टिका जास्त अशी कणेकरी इश्टाईल व तश्याच शैलीचे अंधानुकरण म्हणजे उत्तम परिक्षण हा कित्ता गिरवणार्यांनी, फारएन्ड यांचे लेखन पाहून शिकावे असा अर्थ आहे.
मी फारएन्ड यांचे कौतुकच केले आहे.
'वाना बी फारएन्ड' असं काही वर्षांनी म्हटलं जाईलच!
+१
प्रतिक्रिया
शॉलिट्ट...
_/\_
खरंच __/\__
मस्त!!
भारीच
लै भारी... आम्हाला साधारण
सह्ही...एक नंबर
खरे सांगायचे तर मला परदेसचे
ह्यॅ ह्यॅ ह्यॅ
सही..................
ज.... ह..... ब..... ह..... रा.....
आयला
:-)
कहर...
जबरा !
लै भारी..
चाकू खुपसलेला कोणीही पडलेला
मारली रे मारली... ठासून
सोप्पय राव..
विडंबन
आवडले
हॅ हॅ हॅ
आयला. हो की. हे लक्षातच
जबराट
सौदागर
अग्गायायायायाया!!!
__/\__ बापरे.... हसतो आहे
__/\__ बापरे.... हसतो आहे
मेलो.
खल्लास !!
खतरनाक!!!
यात सौदागर नावाचा काय संबंध आला?
क्लास!!!
असहमत
-१
आता +१
जबराट परिक्षण असतात फारएन्ड तुमचि