✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सौदागर

फ
फारएन्ड यांनी
Wed, 09/01/2010 - 09:15  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16266 वाचन

💬 प्रतिसाद (37)

प्रतिक्रिया

शॉलिट्ट...

मदनबाण
Wed, 09/01/2010 - 09:29 नवीन
शॉलिट्ट... :)
  • Log in or register to post comments

_/\_

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 09/01/2010 - 09:34 नवीन
फारएन्डभाऊ, महान आहात! _/\_ हसून हसून वेड लागलंय हे सगळं वाचून! जे कोणते पंचेच आवडले ते इथे लिहून दाखवायचे तर जवळजवळ आख्खा लेखच टाकावा लागेल प्रतिसादात, पण
... कोणी हॉंगकॉंग चा मायकेल थापा (चीनी लोक अमेरिकेत Xeioufiou ऐवजी Tom सारखे साधे सोपे इंग्रजी नाव घेतात ते ठीक आहे, पण येथे तो व्हिलन आहे. त्याचे नाव user friendly कशाला पाहिजे?) ...
हे कहर आहे!
"नको, त्यापेक्षा मी हुंडा देतो".
हे वाचून भडकमकर मास्तरांनी केलेली 'दिलवाले दुल्हनिया'ची चिरफाड आठवली. अमरीश पुरी शेवटी काजोलला शाहरूखबरोबर जाण्याची परवानगी देतो तेव्हाचं मास्तरांनी लिहीलेलं स्वगत आणि हे वाक्य, एकदम क्लास, उच्चकोटी!!
  • Log in or register to post comments

खरंच __/\__

मेघवेडा
Wed, 09/01/2010 - 14:28 नवीन
... कोणी हॉंगकॉंग चा मायकेल थापा (चीनी लोक अमेरिकेत Xeioufiou ऐवजी Tom सारखे साधे सोपे इंग्रजी नाव घेतात ते ठीक आहे, पण येथे तो व्हिलन आहे. त्याचे नाव user friendly कशाला पाहिजे?) ... हे कहर आहे! असेच म्हणतो! युजर फ्रेण्डली म्हणे.. =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्त!!

अमित.कुलकर्णी
Wed, 09/01/2010 - 09:37 नवीन
अपेक्षेप्रमाणेच छान. यात आमच्या अतिशय आवडत्या संवादाचा उल्लेख हवा होता असे वाटते - दि. - उठा बंदूक और चला गोली रा - हम तुम्हें मारेंगे, जरूर मारेंगे. लेकिन वो गोली हमारी होगी, बंदूक हमारी होगी और वक्त भी हमारा होगा!
  • Log in or register to post comments

भारीच

दिपक
Wed, 09/01/2010 - 09:45 नवीन
__/\__
चाकू खुपसलेला कोणीही पडलेला दिसला की हिंदी पिक्चरमधल्या सर्वात निर्दोष माणसाला सगळे सोडून तो चाकू आपल्या हातात घेऊन बघण्याची काय सवय असते कळत नाही.
Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

लै भारी... आम्हाला साधारण

शिल्पा ब
Wed, 09/01/2010 - 10:06 नवीन
लै भारी... आम्हाला साधारण हिंदी सिनेमातलं काहीच कळत नाही.. =))
  • Log in or register to post comments

सह्ही...एक नंबर

अस्मी
Wed, 09/01/2010 - 10:08 नवीन
सह्ही...एक नंबर :)
  • Log in or register to post comments

खरे सांगायचे तर मला परदेसचे

मृत्युन्जय
Wed, 09/01/2010 - 10:17 नवीन
खरे सांगायचे तर मला परदेसचे विडंबन एवढे आवडले नव्हते (तो चित्रपट भिक्कार आहे यात मात्र वाद नाही). पण हे म्हणजे कमाल आहे. मी वेडा झालो हसुन हसुन. तेवढी त्या शेवटाची पण थोडी चिरफाड केली असतीत तर परीक्षण सकळ संपुर्ण झाले असते.
  • Log in or register to post comments

ह्यॅ ह्यॅ ह्यॅ

जिप्सी
Wed, 09/01/2010 - 10:30 नवीन
लई हसलो राव ! पोट दुखायला लागलं ! पुढचं पिक्चर कधी?
  • Log in or register to post comments

सही..................

प्रीत-मोहर
Wed, 09/01/2010 - 10:42 नवीन
सही..................
  • Log in or register to post comments

ज.... ह..... ब..... ह..... रा.....

नाटक्या
Wed, 09/01/2010 - 10:55 नवीन
आई शप्पथ पडलो.. खल्लास निरिक्षण आहे.. __/\__ एकदा इथून तिथून मिथून किंवा गेलाबाजार रजणीकांथ यांच्या एखाद्या सिनेमा बद्दल लिहाच...
  • Log in or register to post comments

आयला

श्रावण मोडक
Wed, 09/01/2010 - 11:03 नवीन
याचा धागा उघडायचा नाही हा निर्धार काही केल्या टिकत नाही. हुच्च, हुच्च, केवळ हुच्च. त्यात ही अदिती, आता इथं कशाला त्या मास्तरांच्या धाग्याचा दुवा द्यायचा!!! :)
  • Log in or register to post comments

:-)

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 09/01/2010 - 11:11 नवीन
माझ्या मिपावरच्या सुरूवातीच्या दिवसात मास्तरांच्या त्या धाग्यामुळे मला मिपा आवडलं. मी पण सकाळी बराच वेळ तो धागा पुन्हा एकदा चिवडण्यात बराच वेळ "घालवला"!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

कहर...

राजेश घासकडवी
Wed, 09/01/2010 - 11:45 नवीन
साधारण पन्नाशीचे झाल्यावर राजकुमारच्या लक्षात येते की आपल्या बहिणीचे दिलीपकुमारवर प्रेम आहे.
आणि तिकडे तो मिलिटरी ऑफिसर विहीत नमुन्याचा अर्ज, परवान्याची मूळ प्रत वगैरे करत सर्कारी कार्यालयात खेटे घालतोय
विवेक मुश्रन आणि तेव्हाची मनिषा कोइराला यांत कोण जास्त गोंडस दिसतो ते सांगणे अवघड आहे.
अरारारारारा... किती कोट करू, किती कोट करू... अब्ज अब्ज मनी येते. मस्तच. भाऊ, दर आठवड्याला एक असा रतीब आला पायजेलाय. तुमचा रेट काय तो बोला.
  • Log in or register to post comments

जबरा !

मिसळभोक्ता
Wed, 09/01/2010 - 13:00 नवीन
आज जुने मालक असते, तर मिपा तुझ्या नावावर केलं असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

लै भारी..

स्वाती दिनेश
Wed, 09/01/2010 - 12:20 नवीन
एकदम कडक!!! स्वाती
  • Log in or register to post comments

चाकू खुपसलेला कोणीही पडलेला

परिकथेतील राजकुमार
Wed, 09/01/2010 - 14:18 नवीन
चाकू खुपसलेला कोणीही पडलेला दिसला की हिंदी पिक्चरमधल्या सर्वात निर्दोष माणसाला सगळे सोडून तो चाकू आपल्या हातात घेऊन बघण्याची काय सवय असते कळत नाही.
आणखी एक कारण होते म्हणजे राजकुमारचा नातू दिलीपकुमारच्या गावातील मुलीला फसवतो. पण त्यांना ते एकदम तिला बाळ झाल्यावरच कळते. मधे ८-९ महिने पत्ताच नाही.
शॉ ल्ले ट __/\__ मालक. बर्‍याच दिवसांनी खळखळून हसलो.
  • Log in or register to post comments

मारली रे मारली... ठासून

बिपिन कार्यकर्ते
Wed, 09/01/2010 - 14:36 नवीन
मारली रे मारली... ठासून मारली.... !!!!!!!!!!!!! =))
  • Log in or register to post comments

सोप्पय राव..

धमाल मुलगा
Wed, 09/01/2010 - 15:24 नवीन
"हम तुम्हें मारेंगे, जरूर मारेंगे. लेकिन वो गोली हमारी होगी, बंदूक हमारी होगी और वक्त भी हमारा होगा!" हे ठाऊक नव्हतं काय? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

विडंबन

दाद
Wed, 09/01/2010 - 15:15 नवीन
रपचिक
दुसरा शब्द सापडला नाहि!
  • Log in or register to post comments

आवडले

गणेशा
Wed, 09/01/2010 - 15:43 नवीन
मस्त लिहिले आहे एकदम. राजकुमार आज असते आणी त्यांनी हे वाचुन म्हंटले असते .. ओ हमारी भुल थी ! अब हम acting kare.nge , जरुर करेंगे , लेकीन ओ कथा हमारी होगी , पिच्चर हमारी होगी और वक्त भी हमारा होगा!"
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ

योगी९००
Wed, 09/01/2010 - 16:01 नवीन
तुमचे आणि सुभाषभाऊंचे फारच वाकडे दिसतेय.. खुप मजा आली वाचून..सर्व पंचेस झकास... यावरून एक कौल टाकावा म्हणतोय की सुभाष घईंचा कोणता चित्रपट सर्वात बकवास होता..
  • Log in or register to post comments

आयला. हो की. हे लक्षातच

मृत्युन्जय
Wed, 09/01/2010 - 19:14 नवीन
आयला. हो की. हे लक्षातच नव्हते आले. पुढचा पिक्चर यादे असेल की त्रिमुर्ती? दोन्हींची गणना हिंदी चित्रपट्सृष्टीतील माइल्स्टोन म्हणुन होउ शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

जबराट

प्रचेतस
Wed, 09/01/2010 - 18:55 नवीन
मला मात्र सौदागरचा पल्लवी जोशी कुणालला(दिलीपकुमारच नातू) शोधत येते तो सीन फार आवडतो. जी..जी...... मुझे..कुणालसे मिलना हे.......इति पल्लवी जोशी कुणालसे मिलना हे......!!!!!.. इति. अमरिश पुरी(बहुतेक चुणिया मामा) खर्जातल्या आवाजात. हां........पल्लवी आओ बछडी आवो....अमरीश पुरी गाभुळलेल्या आवाजात......ड्रायव्हरचे डोळे वासनेने वखवखलेले. एकदम लाजवाब अभिनय. पल्लवी जोशी गाडीत बसते.. नंतर फक्त गाडीचा एरीयल शॉट. बॅकग्राउंडला तिचे किंचाळणे. पुढच्या दृश्यात अमरीश पुरी जोरजोरात झांझ वाजवत बसलेला. धिन..धिधिन धिन धिण..
  • Log in or register to post comments

सौदागर

पैसा
Wed, 09/01/2010 - 20:06 नवीन
पण ते सगळं "पिच्चर " संपेपर्यंत तुम्ही जागे कसे राहिलात?
  • Log in or register to post comments

अग्गायायायायाया!!!

चतुरंग
Wed, 09/01/2010 - 20:17 नवीन
लै म्हंजे लै म्हंजे लैच धुमडी केलीत राव!! =)) =)) य आवडलं परीक्षण!! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments

__/\__ बापरे.... हसतो आहे

प्रशान्त पुरकर
Wed, 09/01/2010 - 20:40 नवीन
__/\__ बापरे.... हसतो आहे नुसताच वेड्या सारखा... साहेब महान आहात आपन. तो दिलिप कुमार आत्महत्या करेन हे सगळ वाचुन....
  • Log in or register to post comments

__/\__ बापरे.... हसतो आहे

प्रशान्त पुरकर
Wed, 09/01/2010 - 20:45 नवीन
__/\__ बापरे.... हसतो आहे नुसताच वेड्या सारखा... साहेब महान आहात आपन. तो दिलिप कुमार आत्महत्या करेन हे सगळ वाचुन....
  • Log in or register to post comments

मेलो.

मुक्तसुनीत
Wed, 09/01/2010 - 21:59 नवीन
फारएंड ला बॅन करा. नोकरी घालवणार आमची. वेड्यासारखा हसत होतो. फारएंड , शिसानविवि , मुजरा , कुर्निसात नि काय काय. :-)
  • Log in or register to post comments

खल्लास !!

अनिल हटेला
Wed, 09/01/2010 - 22:27 नवीन
आपण नक्कीच पोस्ट मार्टमचे काम करत असाल !! (ह घ्यालच !!) पोस्ट मार्टम आवडेच !! :-)
  • Log in or register to post comments

खतरनाक!!!

बेसनलाडू
Wed, 09/01/2010 - 22:46 नवीन
ह ह पुवा!!! (हसरा)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

यात सौदागर नावाचा काय संबंध आला?

उपेन्द्र
Wed, 09/01/2010 - 23:03 नवीन
एका गाण्यात सौदागर शब्द आहे ना .. बास झालं.. एकदम राडाच केलाय राव तुम्ही.. पण परीक्षण लिहायला पूर्ण ष्टोरी लक्षात आली आणि लक्षात राहिली म्हणून मानलं तुम्हाला.. कारण परत पाहिला असाल तर तुम्ही आणखीनच थोर.
  • Log in or register to post comments

क्लास!!!

सहज
गुरुवार, 09/02/2010 - 09:41 नवीन
हुच्च! 'वाना बी कणेकर' मंडळींनी शिकावे असे लेखन बाकी ह्या सिनेमा करता फिल्मफेयर बेस्ट डायरेक्टर अवॉर्ड घईसाहेबांना मिळाले होते. :-)
  • Log in or register to post comments

असहमत

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 09/02/2010 - 10:01 नवीन
'वाना बी कणेकर' मंडळींनी शिकावे असे लेखन
'वाना बी फारएन्ड' असं काही वर्षांनी म्हटलं जाईलच! पण फारएन्ड पांचट लिहीत नाही आणि उच्च निरीक्षणशक्तीमुळे हुच्च विनोद करतो त्यामुळे कणेकर म्हणणं ... असो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

-१

सहज
गुरुवार, 09/02/2010 - 10:18 नवीन
आजवर सिनेमा परिक्षणे म्हणजे विनोद कमी व पांचट वैयक्तिक टिका जास्त अशी कणेकरी इश्टाईल व तश्याच शैलीचे अंधानुकरण म्हणजे उत्तम परिक्षण हा कित्ता गिरवणार्‍यांनी, फारएन्ड यांचे लेखन पाहून शिकावे असा अर्थ आहे. मी फारएन्ड यांचे कौतुकच केले आहे. 'वाना बी फारएन्ड' असं काही वर्षांनी म्हटलं जाईलच! +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

आता +१

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 09/02/2010 - 10:27 नवीन
कळलं! 'लो एम इज क्राईम' हा अर्थ आधी लक्षात आला नव्हता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

जबराट परिक्षण असतात फारएन्ड तुमचि

होबासराव
Fri, 03/04/2016 - 20:39 नवीन
दिलीपकुमार एवढा म्हातारा दिसतो की वधुपिता म्हंटला असेल "नको, त्यापेक्षा मी हुंडा देतो".
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा