✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सावरकर आजोबा गेले.

च
चतुरंग यांनी
Fri, 08/13/2010 - 20:06  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4836 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

सावरकर आजोबांना भावपूर्ण

रेवती
Fri, 08/13/2010 - 20:10 नवीन
सावरकर आजोबांना भावपूर्ण श्रद्धांजली!
  • Log in or register to post comments

अरेरे. खरं तर, कोण कुठली

धमाल मुलगा
Fri, 08/13/2010 - 20:12 नवीन
:( अरेरे. खरं तर, कोण कुठली माणसं, पण अचानक असे बंध जुळतात आणि मग हळहळायला होतं. :(
  • Log in or register to post comments

अगदी...

विकास
Sun, 08/15/2010 - 07:02 नवीन
अरेरे. खरं तर, कोण कुठली माणसं, पण अचानक असे बंध जुळतात आणि मग हळहळायला होतं. अगदी असेच वाटले...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

ईश्वर त्यांच्या आत्म्याला

पर्नल नेने मराठे
Fri, 08/13/2010 - 20:13 नवीन
ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.
  • Log in or register to post comments

वाईट बातमी.

स्वाती दिनेश
Fri, 08/13/2010 - 20:14 नवीन
आजोबांना विनम्र आदराजंली. स्वाती
  • Log in or register to post comments

श्रद्धांजली

निशदे
Fri, 08/13/2010 - 20:17 नवीन
लेखमाला अतिशय आवडली होती. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.
  • Log in or register to post comments

ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.

वेताळ
Fri, 08/13/2010 - 20:19 नवीन
ते एक परिपुर्ण आयुष्य जगले ह्यातच त्याच्या जीवनाचे सार्थक झाले.त्याची ओळख करुन दिल्याबद्दल मिपाकर तुमचे आभारी आहेत.
  • Log in or register to post comments

अरेरे फार वाईट वाटले वाचुन.

निखिल देशपांडे
Fri, 08/13/2010 - 20:23 नवीन
अरेरे फार वाईट वाटले वाचुन. सावरकर आजोबांची लेखमाला खुपच आवडली होती. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.
  • Log in or register to post comments

+१

सुनील
Fri, 08/13/2010 - 20:58 नवीन
हेच म्हणतो. लेखमाला आवडली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

+२

सहज
Fri, 08/13/2010 - 21:01 नवीन
असेच म्हणतो. भावपूर्ण श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

असेच म्हणतो

धनंजय
Sat, 08/14/2010 - 06:55 नवीन
भावपूर्ण आदरांजली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

अरेरे!!!

बिपिन कार्यकर्ते
Fri, 08/13/2010 - 20:24 नवीन
अरेरे!!!
  • Log in or register to post comments

आजोबांना विनम्र आदराजंली...

मदनबाण
Fri, 08/13/2010 - 20:30 नवीन
आजोबांना विनम्र आदराजंली...
  • Log in or register to post comments

सावरकर आजोबांना भावपूर्ण

स्वाती२
Fri, 08/13/2010 - 22:15 नवीन
सावरकर आजोबांना भावपूर्ण श्रद्धांजली!
  • Log in or register to post comments

माझीही श्रद्धांजली!

बहुगुणी
Fri, 08/13/2010 - 22:21 नवीन
या कर्मयोग्याची भेट झाली म्हणून तुम्ही नशिबवान, आणि आमची ओळख लेखातून झाली हे आमचं भाग्य. एका कृतार्थ आयुष्याची अखेर झाली असली तरी त्यांचा सल्ला पुन्हा उद्धृत करावासा वाटतो: "आपण मेहेनतीने, कष्टाने आपला अधिकार सिद्ध केला पाहिजे आणि तो टिकवून ठेवला पाहिजे. काही माहीत नसताना उगाच वायफळ चर्चा करु नका. शब्दांचे बुडबुडे काढू नका. विषयाची खोली समजून घ्या आणि मग पुढे चला. आनंदी रहा. काम करत रहा. आशा ठेवू नका. पैसा हे साधन आहे, साध्य नव्हे ही गोष्ट कधीही नजरेआड करु नका. हव्या त्या गोष्टी आपोआप मिळत जातात!"
  • Log in or register to post comments

++१

नाटक्या
Fri, 08/13/2010 - 23:32 नवीन
असेच म्हणतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

+१

चित्रा
Sun, 08/15/2010 - 04:31 नवीन
असेच म्हणते. वाचून वाईट वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाटक्या

असेच म्हणतो. वाचून वाईट

Nile
Sun, 08/15/2010 - 05:50 नवीन
असेच म्हणतो. वाचून वाईट वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

अरेरे! धमु म्हणतो तसे कोण

ऋषिकेश
Fri, 08/13/2010 - 22:35 नवीन
अरेरे! धमु म्हणतो तसे कोण कुठली लोकं.. कधीही न बघितलेली.. केवळ त्या लेखमालेतून भेटलेले आणि ही बातमी कळल्यावर जीव गलबलला! सावरकर आजोबांना आदरांजली!
  • Log in or register to post comments

तुमच्या दुखा:त एक सह प्रवासि

स्पंदना
Fri, 08/13/2010 - 22:37 नवीन
तुमच्या दुखा:त एक सह प्रवासि म्हणुन आम्हीही सामिल आहोत. थोडच वाचल आत्ता पण तुमच्या लिहिण्यावरुन तुम्हाला त्यांच्या बद्दल असणारा आदर व आपुलकी जाणवली. धीर राखा!
  • Log in or register to post comments

श्रद्धांजली

नंदन
Fri, 08/13/2010 - 22:42 नवीन
सावरकर आजोबांना भावपूर्ण श्रद्धांजली. चतुरंग यांनी शब्दबद्ध केलेल्या त्यांच्या मनोगतात दहिसरमधले अनेक ओळखीचे उल्लेख आले होते.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा