आताच समजलेल्या बातमीनुसार गुरुवार दि.१२ ऑगस्ट रोजी रात्री झोपेतच त्यांचे निधन झाले. एक अविश्रांत धडपडणारा, कर्तबगार, करारी जीव मृत्यूला शांतपणे सामोरा गेला. त्यांना शेवटपर्यंत काहीही मोठे आजारपण नव्हते. सगळे काही अचानक घडल्याने त्यांचा मुलगा अभिजित इकडून लगेच जाऊ शकलेला नाही.
मागल्या वर्षी आजोबांची भेट इथे झाली आणि त्यांच्या अनुभवांवर आधारित लेखमाला मला लिहिण्याचे भाग्य प्राप्त झाले हा माझ्या आयुष्यातला एक मोठा आनंदाचा आणि आगळ्या समाधानाचा काळ होता. त्यांचे थोडे तरी अनुभव शब्दबद्ध होऊ शकले हा मोठा योगच.
मे महिन्यात माझ्या मुलाच्या मुंजीत त्यांच्या आवर्जून फोन आला होता आणि त्यांनी आशीर्वादही दिले होते. त्यांच्याशी झालेले ते बोलणे शेवटचे ठरावे हा दैवयोग!
ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना ह्या दु:खातून लवकर बाहेर पडण्याचे बळ देवो ही प्रार्थना!
(साश्रू)चतुरंग
--------------------
सावरकर आजोबा ह्या लेखमालेचा दुवा -
http://www.misalpav.com/node/9354
वाचने
4867
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
सावरकर आजोबांना भावपूर्ण
अरेरे. खरं तर, कोण कुठली
अगदी...
In reply to अरेरे. खरं तर, कोण कुठली by धमाल मुलगा
ईश्वर त्यांच्या आत्म्याला
वाईट बातमी.
श्रद्धांजली
ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.
अरेरे फार वाईट वाटले वाचुन.
+१
In reply to अरेरे फार वाईट वाटले वाचुन. by निखिल देशपांडे
+२
In reply to +१ by सुनील
असेच म्हणतो
In reply to +२ by सहज
अरेरे!!!
आजोबांना विनम्र आदराजंली...
सावरकर आजोबांना भावपूर्ण
माझीही श्रद्धांजली!
++१
In reply to माझीही श्रद्धांजली! by बहुगुणी
+१
In reply to ++१ by नाटक्या
असेच म्हणतो. वाचून वाईट
In reply to +१ by चित्रा
अरेरे! धमु म्हणतो तसे कोण
तुमच्या दुखा:त एक सह प्रवासि
श्रद्धांजली