✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पुस्तकपरिचय-१९८४: ले- जॉर्ज ऑर्वेल- भाग १

न
नितिन थत्ते यांनी
गुरुवार, 08/12/2010 - 22:26  ·  लेख
लेख
  • पुस्तकपरिचय- १९८४: ले- जॉर्ज ऑर्वेल : भाग २-अंतिम

Book traversal links for पुस्तकपरिचय-१९८४: ले- जॉर्ज ऑर्वेल- भाग १

  • पुस्तकपरिचय- १९८४: ले- जॉर्ज ऑर्वेल : भाग २-अंतिम ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7127 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

जबरा ...

छोटा डॉन
गुरुवार, 08/12/2010 - 22:55 नवीन
थत्तेशेठ, जबरा परिचय आहे पुस्तकचा, एकदम आवडला. पुस्तकही एकदम वेगळेच वाटत आहे. पुढचा भाग लिहा पटकन , वाचत आहे. :) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

१९८४ वाचण्याची इच्छा निर्माण

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 08/12/2010 - 23:00 नवीन
१९८४ वाचण्याची इच्छा निर्माण झाली आहे ... पण इथेही क्रमशः?
  • Log in or register to post comments

सहमत आहे

बेसनलाडू
Fri, 08/13/2010 - 00:11 नवीन
(वाचनोत्सुक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

वाचतो आहे...

राजेश घासकडवी
गुरुवार, 08/12/2010 - 23:40 नवीन
सर्व मिनिस्ट्र्या कशा चालतात, न्यूस्पीक वगैरेवर वाचायला उत्सुक. १९८४ वर एका लेखात लिहिणं शक्य नाही तेव्हा क्रमशः आहे हे ठीकच, पण पुढचे भाग लवकर येऊ द्यात.
  • Log in or register to post comments

+ १. गुर्जींचा वरील प्रतिसाद

बबलु
Fri, 08/13/2010 - 06:20 नवीन
+ १. गुर्जींचा वरील प्रतिसाद वाचून त्या विविध मिनिस्ट्र्यांची आठवण झाली. मला वाटतं, एक "लव्ह मिनिस्ट्री" पण होती असं अंधूकसं आठवतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

येस्स

श्रावण मोडक
Fri, 08/13/2010 - 18:15 नवीन
हो. एक लव्ह मिनिस्ट्रीही आहे. थत्ते, परिचयाचा पुढचा भाग कधी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबलु

लव्ह मिनिस्ट्रीही आहे ना ? होय तर ...

रामदास
Fri, 08/13/2010 - 20:06 नवीन
ती तर आहेच पण त्यासोबत under the spreading chstnut tree I sold you and you sold me there lie they ,and here lie we under the spreading chestnut tree अशा काही ओळी पण आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

'लीग'

पंगा
Sat, 08/14/2010 - 05:43 नवीन
'ज्युनियर अँटाय-सेक्स लीग' असाही काहीतरी प्रकार होता, नाही का? (ऐकीव माहिती.) बाकी, (आतापर्यंतचे) परीक्षण आवडले. पुढील भागांच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबलु

छान परिचय, पुढील भागांच्या

पुष्करिणी
Fri, 08/13/2010 - 00:07 नवीन
छान परिचय, पुढील भागांच्या प्रतिक्षेत
  • Log in or register to post comments

मूव्ही?

कवितानागेश
Fri, 08/13/2010 - 00:19 नवीन
यावरचा मूव्ही पण आहे ना?
  • Log in or register to post comments

ग्रेट

आळश्यांचा राजा
Fri, 08/13/2010 - 01:19 नवीन
वाचतोय.
  • Log in or register to post comments

Exaggerated review

आत्मशून्य
Fri, 08/13/2010 - 03:05 नवीन
मि वाचलेय अत्यंत slow आणि कंटाळवाने आहे ते. 1984 चे भविश्य अजून २०१० ला match होत नाहि . किव्हा मला कादाचित "अतिशय सिकनिंग वर्णनाचा" वैताग आला असावा. Animal farm was nice. All animals are equals,some animals are more equal. :)
  • Log in or register to post comments

+१

नितिन थत्ते
Fri, 08/13/2010 - 09:56 नवीन
बरोबर. अ‍ॅनिमल फार्म थोडे खेळकर आहे. १९८४ अंगावर काटा येण्यासारखे भयंकर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

वाचतो आहे.

सहज
Fri, 08/13/2010 - 06:53 नवीन
कृपया रोज एक भाग टाकावा. "Your worst enemy, he reflected, was your nervous system. At any moment the tension inside you was liable to translate itself into some visible symptom."
  • Log in or register to post comments

वा!

विंजिनेर
Fri, 08/13/2010 - 07:31 नवीन
१९८४चा पुप. टाकून मजाच आणली आहे तुम्ही थत्ते साहेब. पुढचे भाग पटापट टाका. बायदवे, १९८४चा मेहेता पब्लिशिंगने बर्‍याच वर्षांपूर्वी अनुवाद प्रसिद्ध केला आहे (अनुवादक भा. द. खेर - चुभुद्याघ्या) तो सुद्धा तितकाच ताकदवान झाला होता. सध्या मिसळपावर ऑरवेल-ओळखसत्र चालू आहे. त्या सत्राचाच भाग म्हणून ऑरवेलच्या इतर काही गाजलेल्या पण बर्‍याच जणांना कदाचित ठाऊक नसणार्‍या १. डाऊन अँड आउट इन पॅरिस अँड लंडन, २. बर्मिज डेज ३. रोड टू विगान पिअर ४. इ. इ. पुस्तकांचा परिचय करायचा किडा डोक्यात वळवळतो आहे.
  • Log in or register to post comments

विंजिनेरसायब, तुमच्या

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 08/13/2010 - 09:03 नवीन
विंजिनेरसायब, तुमच्या धाग्यांचीही वाट पहात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर

मस्त

ऋषिकेश
Fri, 08/13/2010 - 11:32 नवीन
छान परिचय!! वाचनीय पुस्तकात भर पडली. पुढील भागाची वाट पाहतोय. परिक्षण कृपया पुस्तकविश्ववरही टाकावे म्हणजे भविष्यात सहज शोधता येईल. मात्र जर काही सस्पेन्स फोडणार असाल किंवा अख्खी गोष्ट सांगणार असाल तर मुळ पुस्तकाचा रसभंग टाळण्यासाठी कृपया डिस्क्लेमर टाकावा ही विनंती
  • Log in or register to post comments

श्रामो..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 08/13/2010 - 18:31 नवीन
श्रामो कादंबरीतील कल्पना मस्तच आहे राव......! पुढील भाग पटापटा टाका. :) -दिलीप बिरुटॅ
  • Log in or register to post comments

वा..

स्वाती दिनेश
Fri, 08/13/2010 - 19:26 नवीन
परिचय आवडला, इतरांसारखीच पुढच्या भागाची वाट पाहत आहे. स्वाती
  • Log in or register to post comments

चांगला परिचय

क्रेमर
Fri, 08/13/2010 - 22:06 नवीन
वाचत आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा