Skip to main content

औदार्य...? ? ? ? ?

लेखक निरन्जन वहालेकर यांनी गुरुवार, 12/08/2010 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
औदार्य…. ? ? ? ? ? प्रीतित तुझिया मला उध्वस्त होते व्हायचे, विधिलिखित भाली जसे तैसेची होते व्हायचे. बरबाद सकल जाहलो “हाय” ही ना वदलो कधी, पहिला मी अन्त माझा दोष तुज ना दिधला कधी. निरंजन वहाळेकर
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1219
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

छान !! कविता ! बरबाद सकल ........................जाहलो???????? “हाय” ही ना वदलो कधी????????? " देवदास " !!! ?!!!