लेखक निरन्जन वहालेकर यांनी गुरुवार, 12/08/2010 09:44 या दिवशी प्रकाशित केले. औदार्य…. ? ? ? ? ? प्रीतित तुझिया मला उध्वस्त होते व्हायचे, विधिलिखित भाली जसे तैसेची होते व्हायचे. बरबाद सकल जाहलो “हाय” ही ना वदलो कधी, पहिला मी अन्त माझा दोष तुज ना दिधला कधी. निरंजन वहाळेकर काव्यरस शांतरस लेखनविषय: कविता मुक्तक वाचने 1230 प्रतिक्रिया 3 प्रतिक्रिया औदार्य...? ? ? ? ? छान !!!! संजयशिवाजीरावगडगे गुरुवार, 12/08/2010 10:26 छान !! कविता ! बरबाद सकल ........................जाहलो???????? “हाय” ही ना वदलो कधी????????? " देवदास " !!! ?!!! वा.. वा.. अगदी पाटणकरांच्या दत्ता काळे गुरुवार, 12/08/2010 11:17 वा.. वा.. अगदी पाटणकरांच्या शायरीची आठवण आली. गझलेच्या अंगाची कविता छान आहे पाषाणभेद गुरुवार, 12/08/2010 13:48 गझलेच्या अंगाची कविता छान आहे पण अजून दोनेक कडवी हवी होती.
औदार्य...? ? ? ? ? छान !!!! संजयशिवाजीरावगडगे गुरुवार, 12/08/2010 10:26 छान !! कविता ! बरबाद सकल ........................जाहलो???????? “हाय” ही ना वदलो कधी????????? " देवदास " !!! ?!!!
वा.. वा.. अगदी पाटणकरांच्या दत्ता काळे गुरुवार, 12/08/2010 11:17 वा.. वा.. अगदी पाटणकरांच्या शायरीची आठवण आली.
गझलेच्या अंगाची कविता छान आहे पाषाणभेद गुरुवार, 12/08/2010 13:48 गझलेच्या अंगाची कविता छान आहे पण अजून दोनेक कडवी हवी होती.
प्रतिक्रिया
औदार्य...? ? ? ? ? छान !!!!
छान !! कविता !
बरबाद
सकल ........................जाहलो????????
“हाय” ही
ना
वदलो
कधी?????????
" देवदास " !!! ?!!!
वा.. वा.. अगदी पाटणकरांच्या
वा.. वा..
अगदी पाटणकरांच्या शायरीची आठवण आली.
गझलेच्या अंगाची कविता छान आहे
गझलेच्या अंगाची कविता छान आहे पण अजून दोनेक कडवी हवी होती.