औदार्य...? ? ? ? ? — निरन्जन वहालेकर , गुरुवार, 08/12/2010 - 09:44 औदार्य…. ? ? ? ? ? प्रीतित तुझिया मला उध्वस्त होते व्हायचे, विधिलिखित भाली जसे तैसेची होते व्हायचे. बरबाद सकल जाहलो “हाय” ही ना वदलो कधी, पहिला मी अन्त माझा दोष तुज ना दिधला कधी. निरंजन वहाळेकर प्रतिक्रिया द्या 💬 प्रतिसाद (3) औदार्य...? ? ? ? ? छान !!!! संजयशिवाजीरावगडगे गुरुवार, 08/12/2010 - 10:26 नवीन छान !! कविता ! बरबाद सकल ........................जाहलो???????? “हाय” ही ना वदलो कधी????????? " देवदास " !!! ?!!! वा.. वा.. अगदी पाटणकरांच्या दत्ता काळे गुरुवार, 08/12/2010 - 11:17 नवीन वा.. वा.. अगदी पाटणकरांच्या शायरीची आठवण आली. गझलेच्या अंगाची कविता छान आहे पाषाणभेद गुरुवार, 08/12/2010 - 13:48 नवीन गझलेच्या अंगाची कविता छान आहे पण अजून दोनेक कडवी हवी होती.
औदार्य...? ? ? ? ? छान !!!! संजयशिवाजीरावगडगे गुरुवार, 08/12/2010 - 10:26 नवीन छान !! कविता ! बरबाद सकल ........................जाहलो???????? “हाय” ही ना वदलो कधी????????? " देवदास " !!! ?!!!
वा.. वा.. अगदी पाटणकरांच्या दत्ता काळे गुरुवार, 08/12/2010 - 11:17 नवीन वा.. वा.. अगदी पाटणकरांच्या शायरीची आठवण आली.
गझलेच्या अंगाची कविता छान आहे पाषाणभेद गुरुवार, 08/12/2010 - 13:48 नवीन गझलेच्या अंगाची कविता छान आहे पण अजून दोनेक कडवी हवी होती.
औदार्य...? ? ? ? ? छान !!!!
वा.. वा.. अगदी पाटणकरांच्या
गझलेच्या अंगाची कविता छान आहे