काश्मिर आणि लेह
लेहच्या नैसर्गिक उत्पाताची माहीती एवाना सगळ्यांना झाली असेलच. हा उत्पात अतिशय भयंकर होता व अजूनही म्हणावी तशी मदत पोचलेली नाही. तरीही सगळा भारत लेह-लडाख मधील दु:खितांच्या जखमांवर आपापल्यापरीने फुंकर घालु पाहत आहे. महाराष्ट्रासकट अनेक राज्यांना मदत देऊ केली आहे. शिवाय जम्मूकाश्मिर राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय प्रशासनातील काही लोक, खासदार जातीने पाहणी करून गेले आहेत. लेखमधील परिस्थिती आटोक्यात येवो व दु:खितांना हा आघात सोसण्याचे बळ मिळो हीच सदिच्छा माझी व अख्ख्या भारताची आहे.
यानिमित्ताने भारताच्या अजून एका अविभाज्य भागाची आठवण झाली - काश्मिर. गेले काही दिवस काश्मिरमधील सामाजिक परिस्थिती बिघडली आहेच. पण त्याच बरोबर निसर्गानेही थैमान घातले आहे. नद्यांना मोठाले पूर आहेत, भुस्खलन मोठ्याप्रमाणावर चालु आहे, अतिवृष्टीने काश्मिरलाही आपल्या जाळ्यात ओढले आहे. मात्र ह्या भारतीय बांधवांचे नशीब त्यांच राज्यातील लेख/लडाख मधील नागरीकांसारखे नाही. त्यांच्यासोबत आहेत केवळ सैन्यदलाचे जवान. अगदी मुख्यमंत्री, खासदार, विरोधी पक्षनेते कोणालाच काश्मिर विषयी काळजी वाटत नाही का? काश्मिर मधील जनता ही भारतीय आहे पण त्यांना भारतीयांसारखे वागवले जाते आहे का? त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना मुख्य धारेतील राज्यांना दिली जाते तद्वत वागणूक मिळते आहे का? जर भारतीय जनता, भारत सरकार त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणार असेल आणि तरीही त्यांनी आम्ही भारताचा भाग आहोत म्हणावे अशी अपेक्षा ठेवणे कितपत योग्य वाटते?
पुन्हा नमुद करतो लेख लडाख किंवा इतर कुठेही दिलेली मदत हे योग्य पाऊल आहेच आहे. इथे ते उदा. घेतले कारण फरक अगदी डोळ्यासमोर आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
काश्मिर हे राजकारणातील प्यादे
काश्मिर मधील जनता ही भारतीय
कोणाला पाकिस्तानात जायचंय?
उगाच माझ्या हींदुप्रेमी
उगाच माझ्या हींदुप्रेमी
अपेक्षित प्रतिसाद
+१
माझी ही प्रतिक्रीया बेसलेस
हो, पण भारतीय असोत वा
का तुम्ही मानवतेच्या
आदिती यांच्याशी
दुवे ..
माझेही काश्मिरी मित्र आहेत,
मग ते.....
+१
वाचा बसली
होय !
चांगली कल्पना
अरे वा!
का वागवायच?पाकीस्तानात
ऊगाच शितावरुन भाताची परिक्षा
हे देश्प्रेमच असावं,
ओ.के. ऊलट ईतर धाग्यांमधले
हॅ हॅ हॅ
मी माझी मतं असे व्हीडीओ बघुन
..
पाकव्याप्त काश्मिरला मदत हवी????????
शानबा शी पुर्णपणे सहमत नाही
तुमच्या स्नेह्याने स्वतः
अजिबात तोडुन देऊ नये. शेवटी
किती सुंदर लिहता हो तुम्ही शिल्पाबै......
अहिंसेचा मार्ग अवलंबवावा
मृत्युन्जय.. काश्मिर
मृत्युन्जय.. काश्मिर
- नेमके काय म्हणायचे आहे ?
एवढ्या मोठ्या सैन्यावर हल्ला करण्याचे धारिष्ट्य ते दाखवतात यातच सगळे आले. सहमत! काही ठिकाणी स्थानिक लोकांच्या मदतीशिवाय दहशतवाद्यांना करवाया करता येणार नाहीत. पण परत एकदा फिरून आपण तिथेच येत आहोत.. काश्मिर प्रश्नाला अनेक कांगोरे आहेत.. काश्मिर भारतात सामील झाले ते त्यवेळच्या परिस्थितीमुळे.. पाकिस्तान नको व स्वतंत्र अस्तित्त्व असल्यास पाकिस्तानचा धोका होता म्हणुन भारतात सामील होण्याचा निर्णय काश्मिरने घेतला होता.. मान्य. भौगिलिक परिस्थितीमुळे व धार्मिक समानतेमुळे आजही काही (सीमेलगतच्या) काश्मिरींमध्ये पाकिस्तानबद्दल सहानूभूती असु शकते, पण ते प्रमाण अत्यल्प आहे पुर्णपणे अमान्य. तिथे ज्या प्रमाणात हिंसाचार चालु आहे ते बघता. प्रमाण अत्यल्प आहे असे म्हणवत नाही. अन ते शून्य करण्याची जबाबदारी उर्वरीत भारताची आहे! हे मात्र मान्यमृत्युन्जय.. आता प्रतिवादात
मला तुमचे म्हणने पुर्णपणे
ऋषिकेश
नागरीकाला देशात कुठेही घर,
??
लेह मधे नको इतकी, उतू जाईल
काश्मिर घाटीतील लोक स्वतःला
मागेच एका चर्चे काश्मिरातल्या
नाही. असा सूर नव्हता.
नाही नाही. असाही नव्हता.
:) रोख कळला
"तुम्ही काश्मिरिंना भारतीय
:)
अर्थात मी तिच्याशी कसेही
अरे ऋ, ऐश्वर्या रॉयचा पण काही
चांगला प्रश्न.........