लेहच्या नैसर्गिक उत्पाताची माहीती एवाना सगळ्यांना झाली असेलच. हा उत्पात अतिशय भयंकर होता व अजूनही म्हणावी तशी मदत पोचलेली नाही. तरीही सगळा भारत लेह-लडाख मधील दु:खितांच्या जखमांवर आपापल्यापरीने फुंकर घालु पाहत आहे. महाराष्ट्रासकट अनेक राज्यांना मदत देऊ केली आहे. शिवाय जम्मूकाश्मिर राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय प्रशासनातील काही लोक, खासदार जातीने पाहणी करून गेले आहेत. लेखमधील परिस्थिती आटोक्यात येवो व दु:खितांना हा आघात सोसण्याचे बळ मिळो हीच सदिच्छा माझी व अख्ख्या भारताची आहे.
यानिमित्ताने भारताच्या अजून एका अविभाज्य भागाची आठवण झाली - काश्मिर. गेले काही दिवस काश्मिरमधील सामाजिक परिस्थिती बिघडली आहेच. पण त्याच बरोबर निसर्गानेही थैमान घातले आहे. नद्यांना मोठाले पूर आहेत, भुस्खलन मोठ्याप्रमाणावर चालु आहे, अतिवृष्टीने काश्मिरलाही आपल्या जाळ्यात ओढले आहे. मात्र ह्या भारतीय बांधवांचे नशीब त्यांच राज्यातील लेख/लडाख मधील नागरीकांसारखे नाही. त्यांच्यासोबत आहेत केवळ सैन्यदलाचे जवान. अगदी मुख्यमंत्री, खासदार, विरोधी पक्षनेते कोणालाच काश्मिर विषयी काळजी वाटत नाही का? काश्मिर मधील जनता ही भारतीय आहे पण त्यांना भारतीयांसारखे वागवले जाते आहे का? त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना मुख्य धारेतील राज्यांना दिली जाते तद्वत वागणूक मिळते आहे का? जर भारतीय जनता, भारत सरकार त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणार असेल आणि तरीही त्यांनी आम्ही भारताचा भाग आहोत म्हणावे अशी अपेक्षा ठेवणे कितपत योग्य वाटते?
पुन्हा नमुद करतो लेख लडाख किंवा इतर कुठेही दिलेली मदत हे योग्य पाऊल आहेच आहे. इथे ते उदा. घेतले कारण फरक अगदी डोळ्यासमोर आहे.
वाचने
14729
प्रतिक्रिया
75
मिसळपाव
प्रतिक्रिया
काश्मिर हे राजकारणातील प्यादे
काश्मिर मधील जनता ही भारतीय
कोणाला पाकिस्तानात जायचंय?
In reply to काश्मिर मधील जनता ही भारतीय by शानबा५१२
उगाच माझ्या हींदुप्रेमी
In reply to कोणाला पाकिस्तानात जायचंय? by शिल्पा ब
उगाच माझ्या हींदुप्रेमी
In reply to उगाच माझ्या हींदुप्रेमी by शानबा५१२
अपेक्षित प्रतिसाद
In reply to काश्मिर मधील जनता ही भारतीय by शानबा५१२
+१
In reply to अपेक्षित प्रतिसाद by ऋषिकेश
माझी ही प्रतिक्रीया बेसलेस
In reply to +१ by छोटा डॉन
हो, पण भारतीय असोत वा
In reply to माझी ही प्रतिक्रीया बेसलेस by शानबा५१२
का तुम्ही मानवतेच्या
In reply to हो, पण भारतीय असोत वा by ३_१४ विक्षिप्त अदिती
आदिती यांच्याशी
In reply to हो, पण भारतीय असोत वा by ३_१४ विक्षिप्त अदिती
दुवे ..
In reply to माझी ही प्रतिक्रीया बेसलेस by शानबा५१२
माझेही काश्मिरी मित्र आहेत,
In reply to दुवे .. by छोटा डॉन
मग ते.....
In reply to दुवे .. by छोटा डॉन
+१
In reply to मग ते..... by वेताळ
वाचा बसली
In reply to मग ते..... by वेताळ
होय !
In reply to मग ते..... by वेताळ
चांगली कल्पना
In reply to होय ! by छोटा डॉन
अरे वा!
In reply to चांगली कल्पना by पंगा
का वागवायच?पाकीस्तानात
In reply to काश्मिर मधील जनता ही भारतीय by शानबा५१२
ऊगाच शितावरुन भाताची परिक्षा
In reply to का वागवायच?पाकीस्तानात by भारतीय
हे देश्प्रेमच असावं,
In reply to ऊगाच शितावरुन भाताची परिक्षा by शानबा५१२
ओ.के. ऊलट ईतर धाग्यांमधले
In reply to "घरातीलच एखादा सदस्य डावलले by शानबा५१२
हॅ हॅ हॅ
In reply to "घरातीलच एखादा सदस्य डावलले by शानबा५१२
मी माझी मतं असे व्हीडीओ बघुन
In reply to हॅ हॅ हॅ by ३_१४ विक्षिप्त अदिती
..
पाकव्याप्त काश्मिरला मदत हवी????????
In reply to .. by ज्ञानेश...
शानबा शी पुर्णपणे सहमत नाही
तुमच्या स्नेह्याने स्वतः
In reply to शानबा शी पुर्णपणे सहमत नाही by मृत्युन्जय
अजिबात तोडुन देऊ नये. शेवटी
In reply to तुमच्या स्नेह्याने स्वतः by शिल्पा ब
किती सुंदर लिहता हो तुम्ही शिल्पाबै......
In reply to तुमच्या स्नेह्याने स्वतः by शिल्पा ब
अहिंसेचा मार्ग अवलंबवावा
In reply to किती सुंदर लिहता हो तुम्ही शिल्पाबै...... by वेताळ
मृत्युन्जय.. काश्मिर
In reply to शानबा शी पुर्णपणे सहमत नाही by मृत्युन्जय
मृत्युन्जय.. काश्मिर
In reply to मृत्युन्जय.. काश्मिर by भारतीय
- नेमके काय म्हणायचे आहे ?
एवढ्या मोठ्या सैन्यावर हल्ला करण्याचे धारिष्ट्य ते दाखवतात यातच सगळे आले. सहमत! काही ठिकाणी स्थानिक लोकांच्या मदतीशिवाय दहशतवाद्यांना करवाया करता येणार नाहीत. पण परत एकदा फिरून आपण तिथेच येत आहोत.. काश्मिर प्रश्नाला अनेक कांगोरे आहेत.. काश्मिर भारतात सामील झाले ते त्यवेळच्या परिस्थितीमुळे.. पाकिस्तान नको व स्वतंत्र अस्तित्त्व असल्यास पाकिस्तानचा धोका होता म्हणुन भारतात सामील होण्याचा निर्णय काश्मिरने घेतला होता.. मान्य. भौगिलिक परिस्थितीमुळे व धार्मिक समानतेमुळे आजही काही (सीमेलगतच्या) काश्मिरींमध्ये पाकिस्तानबद्दल सहानूभूती असु शकते, पण ते प्रमाण अत्यल्प आहे पुर्णपणे अमान्य. तिथे ज्या प्रमाणात हिंसाचार चालु आहे ते बघता. प्रमाण अत्यल्प आहे असे म्हणवत नाही. अन ते शून्य करण्याची जबाबदारी उर्वरीत भारताची आहे! हे मात्र मान्यमृत्युन्जय.. आता प्रतिवादात
In reply to मृत्युन्जय.. काश्मिर by मृत्युन्जय
मला तुमचे म्हणने पुर्णपणे
In reply to मृत्युन्जय.. आता प्रतिवादात by भारतीय
ऋषिकेश
नागरीकाला देशात कुठेही घर,
In reply to ऋषिकेश by चिंतामणी
??
लेह मधे नको इतकी, उतू जाईल
In reply to ?? by सहज
काश्मिर घाटीतील लोक स्वतःला
मागेच एका चर्चे काश्मिरातल्या
In reply to काश्मिर घाटीतील लोक स्वतःला by llपुण्याचे पेशवेll
नाही. असा सूर नव्हता.
In reply to मागेच एका चर्चे काश्मिरातल्या by अवलिया
नाही नाही. असाही नव्हता.
In reply to नाही. असा सूर नव्हता. by नितिन थत्ते
:) रोख कळला
In reply to काश्मिर घाटीतील लोक स्वतःला by llपुण्याचे पेशवेll
"तुम्ही काश्मिरिंना भारतीय
In reply to :) रोख कळला by ऋषिकेश
:)
In reply to "तुम्ही काश्मिरिंना भारतीय by मृत्युन्जय
अर्थात मी तिच्याशी कसेही
In reply to :) by ऋषिकेश
अरे ऋ, ऐश्वर्या रॉयचा पण काही
In reply to :) by ऋषिकेश
चांगला प्रश्न.........
In reply to :) रोख कळला by ऋषिकेश
ते भारतीयच आहेत
In reply to चांगला प्रश्न......... by वेताळ
स्वतः कांय अनुभवलंय...?
सगळी चर्चा नुसती विडीओ, फोटो,
In reply to स्वतः कांय अनुभवलंय...? by हेम
लेह
सहमत.......
एक महत्वाचा प्रश्न
+१ , आत्तापर्यंत वाचलेल्या
In reply to एक महत्वाचा प्रश्न by विकास
रेडियो
In reply to एक महत्वाचा प्रश्न by विकास
काश्मीर मधुन हिंदु पळत
In reply to रेडियो by ऋषिकेश
हाच
In reply to एक महत्वाचा प्रश्न by विकास
+१
In reply to एक महत्वाचा प्रश्न by विकास
....
:(
एक बातमी
गैरसमज नसावा
In reply to एक बातमी by ऋषिकेश
धन्यवाद
In reply to गैरसमज नसावा by विकास
मुळात ही पुरपरिस्थिती
अवांतर - अनुभव
In reply to मुळात ही पुरपरिस्थिती by वेताळ
कायद्याच्या भाषेत येथील
In reply to अवांतर - अनुभव by विकास
काही खरे नाही हो आजकाल....