कराचीच्या 'डॉन'ने प्रसिद्ध केलेले माझे पत्र
कराचीच्या 'डॉन'ने प्रसिद्ध केलेले माझे पत्र
'मिपा'करांनो,
कराचीहून प्रकाशित होणार्या 'डॉन' या आंग्ल वृत्तपत्राला मी एक पत्र पाठविले होते. साधारणपणे टीकात्मक पत्रे छापली जात नाहींत, पण या पत्राला हिरवा झेंडा मिळाला.
मूळ संपादकीयाचे आणि माझ्या पत्राचे दुवे दिले आहेत आणि मजकूर स्पष्ट असल्यामुळे कांहीं अवांतर किंवा अधिक लिहिण्याचे टाळले आहे.
मूळ संपादकीयः http://tinyurl.com/23k6h5l किंवा
http://www.dawn.com/wps/wcm/connect/dawn-content-library/dawn/the-newspaper/editorial/exposing-illegality-280
माझे प्रकाशित झालेले पत्र (कांहीं भाग 'डॉन'ने कापला आहे): http://tinyurl.com/34ctdhs किंवा http://www.dawn.com/wps/wcm/connect/dawn-content-library/dawn/the-newspaper/letters-to-the-editor/exposing-illegality-leaks-780
धन्यवाद,
सुधीर काळे
प्रतिक्रिया
अभिनंदन
अभिनंदन हो काकानु पण तिथे
अरे वा वा
छाण! हबिणंद्ण!
अभिनंदन काळे काका...
ठीक
हा माझा वैयक्तिक अनुभव आहे.
डॉन???
साधारणपणे टीकात्मक पत्रे
त्याचबरोबर...
शक्य आहे! तसाच 'डॉन' हा
नाही! टीका नसलेली माझी पत्रे फट्कन चापून आली आहेत.
विसरलेला शब्द?
अगदी अपघाती!
जय हो !!
अभिनंदन
इंग्रजी समजत नाही
पत्र कसे वाटले याबद्दल कुणीच कांहीं लिहिले नाहींय्!
लिहून झाल्यावर अवलियांच्या फर्माइशीनुसार इथे नक्कीच पोस्ट करेन
????
सकाळसाठी लिहिला कीं लावेन इथे.