संस्थळी प्रतिसाद देता
वदनी कवल घेता
नाम घ्या श्रीहरीचे
सहज हवन होते नाम घेता फुकाचे
जीवन करी जीवीत्वा अन्न हे पूर्णब्रम्ह
उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म
जय जय रघुवीर समर्थ
च्या चालीवर -
संस्थळी प्रतिसाद देता
सौजन्य सांडूनच चाला
महाभारत होते सौजन्य सांडता फुकाचे
शब्दाने शब्द वाढे शब्द हे आगलावे
फक्त उद्दामपणा बास नोहे (धागाकर्त्याच्या) धोतरासच हात घाला
जय जय गेंडाकातडीधारक जनता समर्थ
शब्दाने शब्द वाढे शब्द हे
धन्य... >> फक्त उद्दामपणा बास
फक्त उद्दामपणा बास नोहे
मीटरचं गणित बरोबर आहे का हो
काय रे
तो आमचा प्रांत नाही
मीटर
वाह ! गेल्या दहा हजार वर्षात
सहमत आहे.
पर्याशी ०.१००% सहमत आहे.
शुची ग शुची!! काय म्हणु?
गेंड्याचे वस्रहरण..:) कल्पक
अक्षरास अक्षर, पण वाढवलेले नाही
किंवा हे
भन्नाट!