बाय श शुचि यांनी Tue, 07/27/2010 - 08:24 · लेख लेख वर्गीकरण प्रतिक्रिया द्या 3424 वाचन 💬 प्रतिसाद (10) प्रतिक्रिया स्मृती प्रकाश घाटपांडे Tue, 07/27/2010 - 08:40 नवीन छान स्मृतींची सोबत जपलीय. गतकाळच्या स्मृती कधी त्रासदायक तर कधी सोबत. शुची, छान लिहिलंय तुझ्या शिल्पा ब Tue, 07/27/2010 - 09:06 नवीन शुची, छान लिहिलंय तुझ्या सासुबैनी... भानोळी, रवळी, गोतांबील्, सांदणे, अप्पे,आयरोळ्या, अळूवडी, गुळपापडी किती किती म्हणून सांगू? या पदार्थांची रेसिपी घेऊन टाक इथे.. अवांतर: बाय हे शीर्षक वाचून कोणी मिपा सोडून चाललेय काय असंच वाटलं आधी. :-) +१ लेख छान झालाय्, शिल्पातै पुष्करिणी Tue, 07/27/2010 - 23:52 नवीन +१ लेख छान झालाय्, शिल्पातै वर म्हणताय्त तसं या सगळ्या पाकृ पण साबांना द्यायला सांगा घाटपांडे आणि शिल्पा शुचि Tue, 07/27/2010 - 15:46 नवीन घाटपांडे आणि शिल्पा धन्यवाद. आमच्या दोघींचे तासन तास जातात अशा जिव्हाळ्याच्या गप्पा मारण्यात. त्या खूप रंगवून सांगतात आठवणी. मस्त. प्रभो Tue, 07/27/2010 - 19:07 नवीन मस्त. मस्तच.. आयुष्यभर सोबत राहतात मराठमोळा Wed, 07/28/2010 - 00:14 नवीन मस्तच.. आयुष्यभर सोबत राहतात त्या म्हणजे आठवणीच. :) प्रभावी पण त्रोटक राजेश घासकडवी Wed, 07/28/2010 - 00:34 नवीन लेखन चांगलं झालंय. पण इतकं कमी का लिहिलंत? हा हजार शब्दांच्या लेखात मावेल असा विषय नाही वाटत. अधिक लिहावं ही विनंती. असेच सन्जोप राव Wed, 07/28/2010 - 05:02 नवीन म्हणतो आठवण झाली.. बहुगुणी Wed, 07/28/2010 - 00:48 नवीन छान लिहिलेला (पण थोडासा घाईत 'आटोपलेला' असावासा) लेख आवडला, आणि आठवण झाली ती या आधी स्वाती दिनेश यांनी त्यांच्या वामनसुत या सासर्यांना 'लिहितं' करून मिपाच्या वाचकांच्या भेटीला आणलं त्या स्मृतीगंध या मालिकेची. माझं मिपा कर मित्र-मैत्रिणींना आवाहन आहे की त्यांनी आपापल्या घरच्या ज्येष्ठांना असंच वरचे वर लिहितं करावं, खूप जपावेत असे ठेवे आपल्या वाटेला येतील. आणि मिपाचं व्यासपीठ आणखी समृद्ध होईल. संपादकांनीही 'ज्येष्ठ-सन्मान' नावाचं एक खास सदरच निर्माण करावं अशी सूचना मी इथे करेन. शुचितै, छानच लिहिलय तुझ्या रेवती Wed, 07/28/2010 - 03:07 नवीन शुचितै, छानच लिहिलय तुझ्या सासूबाईंनी! त्यांना आणखी आठवणी लिहायला सांग ना! त्या आठवणींमध्येच जर तुमच्या पद्धतीच्या पाकृ दिल्या तर मजा येइल.
स्मृती प्रकाश घाटपांडे Tue, 07/27/2010 - 08:40 नवीन छान स्मृतींची सोबत जपलीय. गतकाळच्या स्मृती कधी त्रासदायक तर कधी सोबत.
शुची, छान लिहिलंय तुझ्या शिल्पा ब Tue, 07/27/2010 - 09:06 नवीन शुची, छान लिहिलंय तुझ्या सासुबैनी... भानोळी, रवळी, गोतांबील्, सांदणे, अप्पे,आयरोळ्या, अळूवडी, गुळपापडी किती किती म्हणून सांगू? या पदार्थांची रेसिपी घेऊन टाक इथे.. अवांतर: बाय हे शीर्षक वाचून कोणी मिपा सोडून चाललेय काय असंच वाटलं आधी. :-)
+१ लेख छान झालाय्, शिल्पातै पुष्करिणी Tue, 07/27/2010 - 23:52 नवीन +१ लेख छान झालाय्, शिल्पातै वर म्हणताय्त तसं या सगळ्या पाकृ पण साबांना द्यायला सांगा
घाटपांडे आणि शिल्पा शुचि Tue, 07/27/2010 - 15:46 नवीन घाटपांडे आणि शिल्पा धन्यवाद. आमच्या दोघींचे तासन तास जातात अशा जिव्हाळ्याच्या गप्पा मारण्यात. त्या खूप रंगवून सांगतात आठवणी.
मस्तच.. आयुष्यभर सोबत राहतात मराठमोळा Wed, 07/28/2010 - 00:14 नवीन मस्तच.. आयुष्यभर सोबत राहतात त्या म्हणजे आठवणीच. :)
प्रभावी पण त्रोटक राजेश घासकडवी Wed, 07/28/2010 - 00:34 नवीन लेखन चांगलं झालंय. पण इतकं कमी का लिहिलंत? हा हजार शब्दांच्या लेखात मावेल असा विषय नाही वाटत. अधिक लिहावं ही विनंती.
आठवण झाली.. बहुगुणी Wed, 07/28/2010 - 00:48 नवीन छान लिहिलेला (पण थोडासा घाईत 'आटोपलेला' असावासा) लेख आवडला, आणि आठवण झाली ती या आधी स्वाती दिनेश यांनी त्यांच्या वामनसुत या सासर्यांना 'लिहितं' करून मिपाच्या वाचकांच्या भेटीला आणलं त्या स्मृतीगंध या मालिकेची. माझं मिपा कर मित्र-मैत्रिणींना आवाहन आहे की त्यांनी आपापल्या घरच्या ज्येष्ठांना असंच वरचे वर लिहितं करावं, खूप जपावेत असे ठेवे आपल्या वाटेला येतील. आणि मिपाचं व्यासपीठ आणखी समृद्ध होईल. संपादकांनीही 'ज्येष्ठ-सन्मान' नावाचं एक खास सदरच निर्माण करावं अशी सूचना मी इथे करेन.
शुचितै, छानच लिहिलय तुझ्या रेवती Wed, 07/28/2010 - 03:07 नवीन शुचितै, छानच लिहिलय तुझ्या सासूबाईंनी! त्यांना आणखी आठवणी लिहायला सांग ना! त्या आठवणींमध्येच जर तुमच्या पद्धतीच्या पाकृ दिल्या तर मजा येइल.
प्रतिक्रिया
स्मृती
शुची, छान लिहिलंय तुझ्या
+१ लेख छान झालाय्, शिल्पातै
घाटपांडे आणि शिल्पा
मस्त.
मस्तच.. आयुष्यभर सोबत राहतात
प्रभावी पण त्रोटक
असेच
आठवण झाली..
शुचितै, छानच लिहिलय तुझ्या