✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बाय

श
शुचि यांनी
Tue, 07/27/2010 - 08:24  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3424 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

स्मृती

प्रकाश घाटपांडे
Tue, 07/27/2010 - 08:40 नवीन
छान स्मृतींची सोबत जपलीय. गतकाळच्या स्मृती कधी त्रासदायक तर कधी सोबत.
  • Log in or register to post comments

शुची, छान लिहिलंय तुझ्या

शिल्पा ब
Tue, 07/27/2010 - 09:06 नवीन
शुची, छान लिहिलंय तुझ्या सासुबैनी... भानोळी, रवळी, गोतांबील्, सांदणे, अप्पे,आयरोळ्या, अळूवडी, गुळपापडी किती किती म्हणून सांगू? या पदार्थांची रेसिपी घेऊन टाक इथे.. अवांतर: बाय हे शीर्षक वाचून कोणी मिपा सोडून चाललेय काय असंच वाटलं आधी. :-)
  • Log in or register to post comments

+१ लेख छान झालाय्, शिल्पातै

पुष्करिणी
Tue, 07/27/2010 - 23:52 नवीन
+१ लेख छान झालाय्, शिल्पातै वर म्हणताय्त तसं या सगळ्या पाकृ पण साबांना द्यायला सांगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

घाटपांडे आणि शिल्पा

शुचि
Tue, 07/27/2010 - 15:46 नवीन
घाटपांडे आणि शिल्पा धन्यवाद. आमच्या दोघींचे तासन तास जातात अशा जिव्हाळ्याच्या गप्पा मारण्यात. त्या खूप रंगवून सांगतात आठवणी.
  • Log in or register to post comments

मस्त.

प्रभो
Tue, 07/27/2010 - 19:07 नवीन
मस्त.
  • Log in or register to post comments

मस्तच.. आयुष्यभर सोबत राहतात

मराठमोळा
Wed, 07/28/2010 - 00:14 नवीन
मस्तच.. आयुष्यभर सोबत राहतात त्या म्हणजे आठवणीच. :)
  • Log in or register to post comments

प्रभावी पण त्रोटक

राजेश घासकडवी
Wed, 07/28/2010 - 00:34 नवीन
लेखन चांगलं झालंय. पण इतकं कमी का लिहिलंत? हा हजार शब्दांच्या लेखात मावेल असा विषय नाही वाटत. अधिक लिहावं ही विनंती.
  • Log in or register to post comments

असेच

सन्जोप राव
Wed, 07/28/2010 - 05:02 नवीन
म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

आठवण झाली..

बहुगुणी
Wed, 07/28/2010 - 00:48 नवीन
छान लिहिलेला (पण थोडासा घाईत 'आटोपलेला' असावासा) लेख आवडला, आणि आठवण झाली ती या आधी स्वाती दिनेश यांनी त्यांच्या वामनसुत या सासर्‍यांना 'लिहितं' करून मिपाच्या वाचकांच्या भेटीला आणलं त्या स्मृतीगंध या मालिकेची. माझं मिपा कर मित्र-मैत्रिणींना आवाहन आहे की त्यांनी आपापल्या घरच्या ज्येष्ठांना असंच वरचे वर लिहितं करावं, खूप जपावेत असे ठेवे आपल्या वाटेला येतील. आणि मिपाचं व्यासपीठ आणखी समृद्ध होईल. संपादकांनीही 'ज्येष्ठ-सन्मान' नावाचं एक खास सदरच निर्माण करावं अशी सूचना मी इथे करेन.
  • Log in or register to post comments

शुचितै, छानच लिहिलय तुझ्या

रेवती
Wed, 07/28/2010 - 03:07 नवीन
शुचितै, छानच लिहिलय तुझ्या सासूबाईंनी! त्यांना आणखी आठवणी लिहायला सांग ना! त्या आठवणींमध्येच जर तुमच्या पद्धतीच्या पाकृ दिल्या तर मजा येइल.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा