✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सच्चा माणूस!

श
श्रावण मोडक यांनी
Tue, 07/20/2010 - 11:23  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
29167 वाचन

💬 प्रतिसाद (73)

प्रतिक्रिया

.

स्वाती दिनेश
Tue, 07/20/2010 - 11:28 नवीन
काय लिहू? स्वाती
  • Log in or register to post comments

काय लिहू?

विनायक पाचलग
Tue, 07/20/2010 - 11:37 नवीन
काय लिहू?
...... :( :( :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

अभिनय न करता जगलेला अभिनय

केशवसुमार
Wed, 07/21/2010 - 03:11 नवीन
अभिनय न करता जगलेला अभिनय सकाळ मध्ये अभिनय वर दीपक रोकडे यांचा लेख.. पहिल्या पानावर सगळ्याना लेखाचा दुवा दिसावा म्हणुन इथे प्रतिसाद दिला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

.....

अस्मी
Tue, 07/20/2010 - 11:29 नवीन
:( - अस्मिता
  • Log in or register to post comments

गलबलुन आले

आनंदयात्री
Tue, 07/20/2010 - 11:43 नवीन
गलबलुन आले. :(
  • Log in or register to post comments

खूप वाईट

डॉ.प्रसाद दाढे
Tue, 07/20/2010 - 18:21 नवीन
खूप वाईट वाटले.. भावपूर्ण श्रद्धांजली..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

हेच

प्राजु
Wed, 07/21/2010 - 10:44 नवीन
हेच म्हणते.. :( - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

...

आंबोळी
Tue, 07/20/2010 - 11:44 नवीन
...
  • Log in or register to post comments

अभिनयशी

Nile
Tue, 07/20/2010 - 11:45 नवीन
अभिनयशी एकदाच संवाद झाला, तो विषयच असा होता की ते आठवल्यावर फारच वाईट वाटतंय! त्या संवादाची आठवण बोचरीच राहिल... -Nile
  • Log in or register to post comments

संयत,

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 07/20/2010 - 11:55 नवीन
संयत, विचारी प्रतिसाद देणारा आयडी अशी 'भोचक' यांची प्रतिमा होती. स्वतःलाच 'भोचक' म्हणवून घेणं, "आहेच मुळी मी भोचक", "आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो" अशी वाक्य स्वतःबद्दलच लिहीणार्‍या आयडीमागच्या माणसाबद्दल थोडी उत्सुकताही होती. जालीय वावर वाढल्यानंतर अभिनयशी व्यनी, खरडींमधून ओळखही झाली. इंदूर फार लांब आहे, तिथे मी कधी जाईन माहित नाही, पण कधी या बाजूला भोचकभाऊचं येणं झालं तर त्याला नक्कीच भेटू या असा विचारही मी अनेकदा केला... ही टोचणी नेहेमीच राहिल. अदिती
  • Log in or register to post comments

श्रध्दांजली.

रामदास
Tue, 07/20/2010 - 12:00 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

.

चित्तरंजन भट
Tue, 07/20/2010 - 12:10 नवीन
मराठी अभ्यास परिषदेच्या संकेतस्थळासाठी मदतीचे आवाहन केल्यावर त्यांचा मला उपक्रमावर व्यक्तिगत निरोप आला होता. त्यात त्यांनी काही अतिशय चांगल्या सूचना केल्या होत्या. त्यातून त्यांची ह्याविषयीची अतिशय प्रामाणिक कळकळ व एकंदरच जी सहज मदत देऊ करण्याची वृत्ती दिसली होती ती अत्यंत लोभसवाणी वाटली होती. अभिनय कुलकर्णी ह्यांचा जालांवरील अनेकांशी संपर्क असावा. एक सुचवावेसे वाटते. तुम्ही जसं जीमेलवरचं बोलणं संपादित करून इथे टाकलेले आहे तसे त्यांच्याशी संपर्कात असलेल्या इतर सुहृदांनीही केल्यास ती एक सार्थकशी श्रद्धांजली ठरावी. त्यांना श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

मनस्वी लेखन

ऋषिकेश
Tue, 07/20/2010 - 12:09 नवीन
वाचता वाचता लेख धुसर झाला! पुन्हा दिसु लागल्यवर प्रतिक्रीया द्यायला बसलो पण काय लिहु हेच कळत नाहिये कुलकर्णी परिवाराला सहनशक्ती मिळो ही प्रार्थना ऋषिकेश ------------------ माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा
  • Log in or register to post comments

कधीही

बिपिन कार्यकर्ते
Tue, 07/20/2010 - 12:15 नवीन
कधीही प्रत्यक्षात न भेटलेला माणूस इतका जीव लावून जातो. चटका लावून जातो. म्हणून वाटतं की खरं आयुष्य जगला हा माणूस. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

अगदी मनातल

गणपा
Tue, 07/20/2010 - 13:39 नवीन
अगदी मनातल बोललास बिपीनदा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

अगदी.

आळश्यांचा राजा
Tue, 07/20/2010 - 13:44 नवीन
अगदी. अगदी. फार वाईट वाटतंय. आळश्यांचा राजा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

.

गणपा
Tue, 07/20/2010 - 13:46 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

खरं बोललास

प्रभो
Tue, 07/20/2010 - 18:43 नवीन
खरं बोललास बिपिनदा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

.....

वाहीदा
Tue, 07/20/2010 - 19:52 नवीन
....... त्यांच्या ब्लोग वर त्यांच्या लेकीचा फोटो बघीतला अन गलबलायला झालं नकळत तिच्या फोटोवरुन मायेचा हात फिरवला दैव ... नशिब ... नेहमीच जिंकतो अन चटका देऊन जातो :-( संध्याकाळ झाली पण ही बातमी काही मनाचा ताबा सोडत नाही ... खुप सुन्न करुन गेली ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

अगदी हेच म्हणतो

प्रदीप
Wed, 07/21/2010 - 10:53 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

अरेरे फार

अमोल केळकर
Tue, 07/20/2010 - 14:47 नवीन
अरेरे फार वाईट झाले. श्रध्दांजली अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

---- -- Life is a questions

विसोबा खेचर
Tue, 07/20/2010 - 15:17 नवीन
---- -- Life is a questions nobody can answer It… and the Death is an answer, nobody can question it..!
  • Log in or register to post comments

अरेरे!

प्रियाली
Tue, 07/20/2010 - 15:19 नवीन
भल्या सकाळी इतकी वाईट बातमी. :( सुन्न झालं डोकं.
  • Log in or register to post comments

सुन्न

मिसळभोक्ता
Tue, 07/20/2010 - 21:35 नवीन
मनोगतापासूनचा स्नेही गेला. -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

..

ज्ञानेश...
Tue, 07/20/2010 - 15:22 नवीन
:( भोचक यांना श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

श्रध्दांजली.

वारा
Tue, 07/20/2010 - 15:24 नवीन
श्रध्दांजली..
  • Log in or register to post comments

खरं तर 'कोण

धमाल मुलगा
Tue, 07/20/2010 - 15:40 नवीन
खरं तर 'कोण हे भोचक?' 'काय त्यांचा माझा संबंध?' असे प्रश्न पडतील...प्रॅक्टिकली विचार केला तर, पण.... तरीही सकाळी बातमी ऐकल्यापासुन काहीतरी भयानक विचित्र मनस्थिती झालीये. "अरे धम्या, इंदुरात या की जोडीनं! इकडे पंचमढीला जाऊया, मांडवा फिरुया, सराफ्यात हादडुया.." असा नेहमी आग्रह करणारा हा सहृद कधी परका वाटलाच नाही. अगदी पहिला फोन झाला आमचा तेव्हाही कुणा त्रयस्थाशी बोलतोय असं वाटलंच नाही.. बक्कळ गप्पा व्हायच्या. ह्या मित्राची सामाजिक जाण, प्रगल्भता लख्ख जाणवायचं, पण म्हणुन समोरच्याला 'आपल्याला ह्यातलं काहीच कळत नाही बुवा' अशी भावना स्पर्शही करणार नाही ह्याची खबरदारी संभाषणातुन आपसुकच घेणारा असा हा मित्र! कोण कुठला 'भोचक', नात्याचा ना गोत्याचा, पण सकाळपासुन विषण्ण वाटतंय, मधुनच गप्पा आठवतात आणि डोळे भरुन येताहेत... मैत्रीमध्ये वितुष्टं येऊन काही मित्र आले आणि गेले, पण असा कधीच न परतण्यासाठी गेलेला हा माझा पहिलाच मित्र! काळजाला चटका लाऊन गेला. भाग्यश्रीताईला हा दुर्दैवी प्रसंग पार पाडण्यासाठी देव बळ देवो! खरं तर प्रश्न पडलाय आज..कोण देव? तो पुचाट? जो गणंग गाळ इथेच ठेवतो आणि सोन्याची काळिजं असलेले असे चांगले लोक घेऊन जातो?
  • Log in or register to post comments

फार वाईट

स्वाती२
Tue, 07/20/2010 - 16:12 नवीन
फार वाईट बातमी! बातमी वाचून न कळत डोळे वाहू लागले. देव त्यांच्या कुटुंबियांना हा घाव सोसायच बळ देवो.
  • Log in or register to post comments

सुन्न

सुनील
Tue, 07/20/2010 - 16:14 नवीन
बाप रे! सकाळी सकाळी इतकी सुन्न करणारी बातमी! कधीही भेटलो नव्हतो, तरीही गलबलून येतय. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

खरच सुन्न

घाशीराम कोतवाल १.२
गुरुवार, 07/22/2010 - 16:30 नवीन
खरच सुन्न करणारी बातमी मागे एकदा राज ठाकरेंच्या धाग्यावर त्यांच्याशी चर्चा झाली होती अत्यंत संयमी व्यक्तीमत्व वाटले मला ते अभिनय कुलकर्णी उर्फ भोचक ह्यांना मिपा परिवारा तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली हि त्यांच्या अपघाताच्या बातमीची लिन्क ______________________________ संपादक घाश्या कोतवाल भुर्जीपाव डॉट कॉम
  • Log in or register to post comments

...

दीपक साळुंके
Tue, 07/20/2010 - 16:42 नवीन
कालच त्यांच्या ब्लॉगला भेट दिली होती आणि आज दुपारी ही बातमी कळली. प्रचंड धक्का बसला ! :(
  • Log in or register to post comments

काल रात्री श्रामोंनी निवेदन टाकलं

चतुरंग
Tue, 07/20/2010 - 17:18 नवीन
योगायोगानं मी वाचणारा पहिलाच होतो. रात्रीची झोप अस्वस्थ होतीच. सकाळी डोळा उघडला तेव्हाही ही बातमी पिच्छा सोडत नव्हती. आंतरजालावरचे संबंध हे खरंच जालापुरते असतात का? ह्या प्रश्नाने पुन्हा एकदा मला भंडावून सोडले. भोचक ह्या आयडी मागच्या व्यक्तीला मी कधी भेटलो, बोललो किंवा जीटॉकही केलेले नव्हते. तरिही त्यांच्या मिपावरच्या मोजक्या वावरातून ही एक वेगळी व्यक्ती आहे इतका ठसा माझ्यामनावर उमटला होता. त्यांचे इंदूरसंबंधीचे लेखन मला कायम भुरळ घालत आले मी ते आवडीने वाचत गेलो. प्रतिक्रिया देत गेलो. आयडीचे कवच अलगद गेले आणि एक व्यक्ती म्हणून मनात स्थान मिळाले. आता पुन्हा अभिनय कुलकर्णींकडून काही लिहिले जाणार नाही आणि तेही अशा कारणाने ह्याचे मनस्वी दु:ख आहे. ज्यांचा ह्याहूनही जास्त संपर्क त्यांच्याशी होता त्यांचे काय हाल झाले असतील हे समजू शकतो. इतकी असहायता फार कमी वेळेला अनुभवावी लागते. त्यांच्या पत्नीला, मुलीला आणि इतर कुटुंबियांना जगण्याचं बळ मिळो अशी प्रार्थना. त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. (इथून पुढे कधी मी 'भोचक' हा शब्द नेहेमीच्या अर्थाने वापरु शकेन असे वाटत नाही..) (साश्रु)चतुरंग
  • Log in or register to post comments

+१

महेश हतोळकर
Tue, 07/20/2010 - 17:31 नवीन
शब्दा शब्दाशी सहमत. मी ही त्यांच्याशी कधीच बोललो नाही किंवा खरडा-खरडी केली नाही. पण त्यांच्या लेखांना एक स्थान होते (राहिल).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

अस्वस्थ

चित्रा
Tue, 07/20/2010 - 18:35 नवीन
सकाळीच ही बातमी वाचून हतबल असल्याची जाणीव झाली. त्यांच्या पत्नीला, मुलीला आणि इतर कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याचे बळ मिळो अशी प्रार्थना. त्यांच्या दु:खात सहभागी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

त्यांचे लेखन

मीनल
Tue, 07/20/2010 - 18:26 नवीन
श्रध्दांजली . १] ब्लॉग भोचक २]पुस्तक माझं इंदूर आख्यान मीनल.
  • Log in or register to post comments

अभिनय

रेवती
Tue, 07/20/2010 - 18:05 नवीन
अभिनय कुलकर्णींच्या आत्म्याला ईश्वर शांती देवो! 'भोचक' म्हटलं कि इंदूर आठवायचं....... रेवती
  • Log in or register to post comments

श्रध्दांजली

नंदू
Tue, 07/20/2010 - 18:12 नवीन
.
  • Log in or register to post comments

श्रध्दांज

अरुंधती
Tue, 07/20/2010 - 18:25 नवीन
श्रध्दांजली.... आणि त्यांच्या परिवारासाठी प्रार्थना. अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

श्रद्धाजंली ..

अभिरत भिरभि-या
Tue, 07/20/2010 - 18:49 नवीन
प्रतिक्रिया वा लेखावर ज्यांचे नाव बघितले की खाली लिहिलेला मजकूर उत्तमच असणार अशा काही व्यक्ती असतात. अशा यादीत मी हा "भोचक" हा "आयडी" टाकला होता. त्यांचा इंदूरवरचा लेख खूपच आवडल्याने स्वतःलाच तो रेफरन्ससाठी इमेल केला होता. असे त्यापूर्वीही कधी केले नव्हते आणि त्यानंतरही केले नाही. काही माणसे समाजासाठी अ‍ॅसॅट असतात पण दुर्दैवाने धमुशेठने म्हटल्याप्रमाणे गणंग गाळ मागे राहतो आणि लखलखते सोने निघून जाते. ईश्वरेच्छा बलियसि .. आता त्याच पांडुरंगाने हे डाँगराएवढे दु:ख सोसण्याची ताकद त्यांच्या आत्मियांना द्यावी एवढी प्रार्थना .. !
  • Log in or register to post comments

.....

वेताळ
Tue, 07/20/2010 - 19:47 नवीन
........ वेताळ
  • Log in or register to post comments

आजच सकाळी

संदीप चित्रे
Tue, 07/20/2010 - 19:51 नवीन
फेसबुकवर सम्राट फडणीसची पोस्ट पाहिली आणि थोड्या वेळातच ट्विटरवर नंदनचा ट्विट पाहिला. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हे वापरून चोथा झालेलं वाक्य आहे पण अजून काही सुचत नाहीये. रंगाने त्याच्या श्रद्धांजलीत शेवटी कंसात वापरलेल्या वाक्याशी पूर्णपणे सहमत.
  • Log in or register to post comments

आई ग!

टिउ
Tue, 07/20/2010 - 19:55 नवीन
सुन्न झालंय डोकं! काय लिहावं काही सुचत नाहिये... भोचक नाशिकचेच असल्याने एक दोनदा त्यांच्याशी बोलणं झालं होतं. त्यापेक्षा जास्त ओळख नव्हती. तरीही एक मित्र/जवळची व्यक्ती हरपल्यासारखं वाटतंय! :(
  • Log in or register to post comments

इथे वाचा.

ज्ञानेश...
Tue, 07/20/2010 - 20:19 नवीन
काही दिवसांपुर्वीच भोचक यांनी मराठी आंतरजालाबद्दल माहितीपूर्ण असा लेख 'लोकमत' मधे लिहिला होता- http://onlinenews1.lokmat.com/php/detailedsuppliment.php?id=Manthan-52-1-03-07-2010-1eccb&ndate=2010-07-04&editionname=manthan श्रद्धांजली !
  • Log in or register to post comments

आपण केवळ

आळश्यांचा राजा
Wed, 07/21/2010 - 13:08 नवीन
आपण केवळ एक चांगला आणि सच्चा माणूस, (कधीही न भेटता देखील झालेला) सखाच गमावलेला नाही, तर एक प्रगल्भ विचार आणि कृती करणारा माणूसही गमावलेला आहे. फार नसतात अशी माणसं. हा विचार मनात येऊन अजूनच जास्त दु:ख होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानेश...

वाईट वाटले

विकास
Tue, 07/20/2010 - 20:34 नवीन
अभिनय कुलकर्णी नावाची व्यक्ती गेल्याचे सकाळी उपक्रमावर पाहीले आणि माहीत नसूनही अस्वस्थता आली. नंतर अभिनय म्हणजेच भोचक समजल्यावर तर अजूनही वाईट वाटले. कोणीतरी न पाहता देखील, जवळची व्यक्ती गेल्याची भावना आली. भोचक यांच्यांशी कधी कधी व्य.नि.ने संवाद झाला होता. पण नंतर पुढे काही कारण नसताना संवाद करायचे राहून गेले होते... आता ती हूरहूर कायमच राहणार. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments

त्यांच्या

पाषाणभेद
Tue, 07/20/2010 - 20:53 नवीन
त्यांच्या मुलीने शेवटी हंबरडा फोडला तेव्हा डोळ्यात पाणी आले. फारच दुर्दैवी अंत.
  • Log in or register to post comments

हे इथे

आमोद शिंदे
Wed, 07/21/2010 - 07:43 नवीन
हे इथे द्यायलाच हवे होते का? :-( असो... (अस्वस्थ) आमोद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

:(

मराठे
Tue, 07/20/2010 - 21:07 नवीन
भावपूर्ण आदरांजली
  • Log in or register to post comments

kaay bolav? kaay karav?

शैलेन्द्र
Tue, 07/20/2010 - 21:30 नवीन
kaay bolav? kaay karav? ishwarechha baliyasee..
  • Log in or register to post comments

अत्यंत दुर्दैवी घटना...

भानस
Tue, 07/20/2010 - 21:51 नवीन
माझा अजूनही विश्वासच बसत नाहीये अभिनय गेलाय यावर. अतिशय दु:ख झाले. देव भाग्यश्रीला व लेकीला हे जीवघेणे दु:ख सोसण्याची ताकद देवो. विनम्र श्रध्दांजली.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा