बहुगुणी, मघवेडा , मस्त कलंदर , चतुरंग, अदिती यांनी चालू ठेवलेल्या कानसेन मालिकेत नवे पुष्प गुंफत आहे. सर्वांनी भाग घ्यावा हे आग्रहाचे निमंत्रण..
अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत. कृपया व्हिडीओ एंबेड नका करू.
मागील भागः
भाग १ , भाग २ , भाग ३ , भाग ४ , भाग ५ , भाग ६ , भाग ७ , भाग ८ , भाग ९ , भाग १० , भाग ११ , भाग १२ , भाग १३ , भाग १४ , भाग १५ , भाग १६ , भाग १७ , भाग १८ , भाग १९ , भाग २० , भाग २१
कानसेन क्रमांक १६७ :
कानसेन क्रमांक १६८ :
कानसेन क्रमांक १६९ :
कानसेन क्रमांक १७० :
कानसेन क्रमांक १७१ :
कानसेन क्रमांक १७२ :
कानसेन क्रमांक १७३ :
१६७ : हिंदी, मुखडा , इम्रान हाशमी
वाचने
16921
प्रतिक्रिया
58
मिसळपाव
प्रतिक्रिया
लम्हा
लम्हा लम्हा दूरी युं पिघलती है
दुवा
रेवती
वावावा...रे
वावावा...रेवतीताईंचा एक तपानंतर नंबर लागला तर..!!!
कानसेन क्र १६७: रेवती
१६८: मराठी , अंतरा , फुलटॉस आहे :)
मन उधाण
In reply to वावावा...रे by प्रभो
मन उधाण वार्याचे
दुवा
रेवती
मन उधाण
In reply to वावावा...रे by प्रभो
मन उधाण वार्याचे...
https://www.youtube.com/watch?v=LL9r5tq3ksk
फुलटॉस कुणी सोडतो होय!
कानसेन क्र
कानसेन क्र १६८ : रेवती , टिउ
१६९ : मराठी , मुखडा
तुझ्या
तुझ्या माझ्या संसाराला आनी काय हव
दिस येतील दिस जातील ???
हापिसात तुनळी नाय
गणप्याच्य
गणप्याच्या हापिसात तूनळी नाय म्हणून सूट..
कानसेन क्र १६९: गणपा
१७० : हिंदी , अंतरा
आने से
आने से उनके आये बहार..
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
और ये
और ये पहलेही बॉल पे सिक्सर...
कानसेन क्र. १७० : मस्त कलंदर
१७१ : हिंदी , अंतरा
आओगे जब
आओगे जब तुम साजना-- जब वी मेट
https://www.youtube.com/watch?v=iwnCMv--L9Y
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
परत एकदा
परत एकदा मस्त कलंदर.
कानसेन क्र. १७१ : मस्त कलंदर
१७२ : हिंदी, मुखडा
हिंट??? मस्त
हिंट???
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
हिंट
In reply to हिंट??? मस्त by मस्त कलंदर
हिंट आहे : किशोरदा आणी लतादिदी
हिंट २ : स्मिता पाटील
जाने कैसे
In reply to हिंट by प्रभो
जाने कैसे कब कहाँ - शक्ति?
युट्युब हापिसात बंद आहे.
मेवे गॉट
मेवे गॉट इट!!!!
कानसेन क्र १७२ : मेघवेडा
१७३: हिंदी, मुखडा
क्या देखते
क्या देखते हो-कुर्बानी
https://www.youtube.com/watch?v=3xo1dmjeFao
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
क्या देखते हो
सूरत तुम्हारी हे तर नाही? :?
क्रान्ति
अग्निसखा
क्या देखते हो
सूरत तुम्हारी हे तर नाही? :?
क्रान्ति
अग्निसखा
असल्यास हा दुवा
https://www.youtube.com/watch?v=3xo1dmjeFao
क्रान्ति
अग्निसखा
मक आणी
मक आणी क्रांती ने बरोबर ओळखलंय..पण क्रांतीतै १ मिनिटाने मागे पडल्या...
कानसेन क्र. १७३ : मस्त कलंदर
१७४ : हिंदी, मुखडा
दिन सारा
दिन सारा गुजारा तेरे अंगना- जंगली
https://www.youtube.com/watch?v=DMkwkis7n58
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
दिन सारा गुजारा
https://www.youtube.com/watch?v=R2mL5mHYqR4
क्रान्ति
अग्निसखा
मकी
मकी पेटलीय..परत एकदा १ मिनिटाने क्रांतीतै मागे..पण जोरदार प्रयत्नासाठी त्याही विजेत्या... :)
कानसेन क्र १७४: मस्त कलंदर , क्रांती
१७५ : हिंदी, अंतरा
पुढचं गाणं अर्ध्या तासाने...पोटपुजे नंतर.. ;)
रुठना जाना
रुठना जाना तुमसे कहुं तो
मै ईन आखोंमे रहुं तो.
१९४२ अ लव्ह स्टोरी
https://www.youtube.com/watch?v=Jj0svkpwQfc
लकडी की
लकडी की काठी
दुवा
रेवती
सॉरी
सॉरी रेवतीताई, गणपाशेठ बरोबर आहेत.. :)
कानसेन क्र १७५: गणपा
१७६ : हिंदी, अंतरा
हिंट द्या
हिंट द्या हो.. ;;)
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
ही घ्या -
In reply to हिंट द्या by मस्त कलंदर
ही घ्या - विधूविनोद चोप्राचा पिक्चर आहे हा.. :)
हिंट २: करीब
चुरा लो ना
चुरा लो ना दिल मेरा सनम....
https://www.youtube.com/watch?v=a3qa4CcA0tE&feature=related
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
शेवटी
शेवटी सापडलं बाबा कुणालातरी (गुगलून) ;)
कानसेन क्रम १७६ : मस्त कलंदर
१७७ : मराठी, अंतरा
अखेरचा हा तुला दंडवत
In reply to शेवटी by प्रभो
दुवा
अखेरचा हा
In reply to शेवटी by प्रभो
अखेरचा हा तुला दंडवत!
अखेरचा ह
अखेरचा ह तुला
रेवती
अखेरचा हा
अखेरचा हा तुला दंडवत-मराठा तितुका मेळवावा
https://www.youtube.com/watch?v=zOU-QH4so8Y
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
ए, मी आधी,
ए, मी आधी, मी आधी!;)
रेवती
पार्टी दे
In reply to ए, मी आधी, by रेवती
पार्टी दे रेवती :)
हो देइन कि!
In reply to पार्टी दे by यशोधरा
हो देइन कि! :)
रेवती
सर्वांना
सर्वांना मागे टाकून रेवतीताई विजेत्या...
कानसेन क्र १७७ : रेवती
१७८ : हिंदी , अंतरा
दो लब्झोंकी है दिल की कहानी
In reply to सर्वांना by प्रभो
दुवा
येस्स... कान
येस्स...
कानसेन क्र. १७८ : क्लिंटन
१७९ : मराठी , अंतरा
रूपेरी
In reply to येस्स... कान by प्रभो
रूपेरी वाळूत
रूपेरी
रूपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना..
https://www.google.co.in/url?q=https://www.youtube.com/watch%3Fv%3DHCG0…
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
मकीने
In reply to रूपेरी by मस्त कलंदर
मकीने व्हर्जिनल गाण्याची लिंक उपलब्ध असूनही दिलेली नाही.. णिशेद.
कानसेन क्र
कानसेन क्र १७९: मस्त कलंदर..मेवे १ मिनिटाने मागे.. :(
१८०: हिंदी, अंतरा
रूठ न
In reply to कानसेन क्र by प्रभो
रूठ न जाना
रेवती
गाणं बदललं
In reply to रूठ न by रेवती
गाणं बदललं आहे...ते जुनं कापी पेस्ट झालं होतं :(
रुठ न जाना
In reply to कानसेन क्र by प्रभो
रुठ न जाना तुमसे कहु तो
https://www.youtube.com/watch?v=Jj0svkpwQfc
तुमचे
तुमचे विजेट गंडलंय.. आधीचेच गाणे वाजवतेय.. =))
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
खरच कि! आणि
In reply to तुमचे by मस्त कलंदर
खरच कि!
आणि मी मारे मोठ्या हुषारीने दुवा वगैरे दिला.;)
रेवती
रेवतीताई,
In reply to खरच कि! आणि by रेवती
रेवतीताई, प्रभ्याने मुद्दाम खोडी केली होती. म्हणे बघू कोण फसतं का.. चॅटवर म्हणाला मला.. :D
(विषय दिलेला नाही)
In reply to रेवतीताई, by मेघवेडा
X( X( X(
हे आले
In reply to रेवतीताई, by मेघवेडा
प्रकाटाआ.
अर्र्र.. का
In reply to हे आले by प्रभो
अर्र्र.. का रे? एक तर फसवायचं पब्लिकला आणि वरून त्यांनाच 'आगलावे' म्हणायचं?
चालणार नाही!
:T
हे आले
In reply to रेवतीताई, by मेघवेडा
प्रकाटाआ.
असं फसवतोस
In reply to हे आले by प्रभो
असं फसवतोस होय?
मी आता बहेर जाऊन येते, तोपर्यंत खेळा लेको!
रेवती
ए मेव्या
In reply to असं फसवतोस by रेवती
ए मेव्या आगलाव्या, बघतो तुला... B)
हमको सिर्फ तुमसे प्यार है!!!
https://www.youtube.com/watch?v=tMl9_rrgqYw
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
कानसेन क्र
कानसेन क्र १८०: मस्त कलंदर
आमचा स्टॉक खतम.....कोण चालवत असेल पुढे तर उत्तम, नाहीतर मंडळी शब्बाखैर.. :)