✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कानसेन कोण : भाग १९

म
मेघवेडा यांनी
Tue, 07/13/2010 - 01:54  ·  लेख
लेख

Book traversal links for कानसेन कोण : भाग १९

  • ‹ कानसेन कोण : भाग १८
  • Up
  • कानसेन कोण : भाग २० ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9963 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

गुलाबी

प्रभो
Tue, 07/13/2010 - 02:00 नवीन
गुलाबी आखें जो तेरी देखी.. http://www.youtube.com/watch?v=ezVzSxthVW0
  • Log in or register to post comments

गुलाबी आखे

टिउ
Tue, 07/13/2010 - 02:02 नवीन
गुलाबी आखे जो तेरी देखी... http://www.youtube.com/watch?v=r5jf9l0dYM0
  • Log in or register to post comments

प्रभो!

मेघवेडा
Tue, 07/13/2010 - 02:04 नवीन
कानसेन क्र १४७ : प्रभो! पुढील : मराठी, अंतरा.
  • Log in or register to post comments

हिंट

पुष्करिणी
Tue, 07/13/2010 - 02:07 नवीन
हिंट द्या पुष्करिणी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

इतक्यातच?

मेघवेडा
Tue, 07/13/2010 - 02:11 नवीन
इतक्यातच? बरं घ्या.. दामले-लाड जोडी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

प्रेम

शिल्पा ब
Tue, 07/13/2010 - 02:17 नवीन
प्रेम म्हणजे काय असतं हे नाटकातल गाणं आहे का? *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

युगा

प्रभो
Tue, 07/13/2010 - 02:20 नवीन
युगा युगांचे नाते - तु तिथे मी... :) http://www.youtube.com/watch?v=B6PQyyPLA5o
  • Log in or register to post comments

पुन्हा प्रभो!

मेघवेडा
Tue, 07/13/2010 - 02:24 नवीन
मला वाटलंच कुणीतरी गंडणार आणि नाटकातलं गाणं समजणार.. तू तिथे मी चित्रपटातसुद्धा या जोडीने काम केलं होतं. :) कानसेन क्र. १४८ : पुन्हा प्रभो! पुढचं.. हे आमच्या मकीकरता. ती नाहीये आत्ता तरीही! ;) हिंदी, मुखडा.
  • Log in or register to post comments

धत्त

प्रभो
Tue, 07/13/2010 - 02:37 नवीन
धत्त त्तेरेकी....एव्ढ्या वेळात कोणीही देऊ नये... :) दुनिया मै कितनी है नफरतें http://www.youtube.com/watch?v=ges2hMh8v3Q
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

काय रे द्येवा!

मेघवेडा
Tue, 07/13/2010 - 02:39 नवीन
अर्र्रं.. परि तू गाणे चुकलासि! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

सगळे

Nile
Tue, 07/13/2010 - 02:38 नवीन
सगळे कुठल्या बंधनात अडकले राव?? ;) -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

नायल्या ,

प्रभो
Tue, 07/13/2010 - 02:40 नवीन
नायल्या , तू अडकलास बंधनात......अरे वा..अभिनंदन.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

पैरो में बंधन है!

चतुरंग
Tue, 07/13/2010 - 02:44 नवीन
http://www.youtube.com/watch?v=UL4HRLJES_k&feature=related चतुरंग
  • Log in or register to post comments

ज्जे ब्बात!

मेघवेडा
Tue, 07/13/2010 - 02:48 नवीन
द्येवसुद्धा गंडला! ;) कानसेन क्र. १४९ : चतुरंग. पुढील : कानसेन क्र. १५० करिता. खास रेवतीतैसाठी.. मराठी, अंतरा. गाण्याची मूळ चित्रफीत नाही. दुसरा कुठलाही दुवा दिल्यास चालेल. :)
  • Log in or register to post comments

चित्रफित

रेवती
Tue, 07/13/2010 - 02:52 नवीन
चित्रफित नाही म्हणजे आज्जी, पणजीच्या काळातले गाणे असले पाहिजे. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

आज्जींना

Nile
Tue, 07/13/2010 - 02:56 नवीन
आज्जींना नाय आलं तर आम्हाला काय कपाळ येणार? ;) -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

अरे

रेवती
Tue, 07/13/2010 - 02:56 नवीन
अरे काहितरी क्लू हवा रे! रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

सॅड साँग

Nile
Tue, 07/13/2010 - 02:58 नवीन
सॅड साँग हा क्लु होईल का रे मेव्या? -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

हा हा हा!

मेघवेडा
Tue, 07/13/2010 - 03:00 नवीन
हा हा हा! अजिबात आज्जी पणजीच्या काळातलं नाही. लिहिलं गेलं असेल एखादवेळेस आज्जी, पणजीच्या काळात. गोविंदाग्रज, पं हृदयनाथ मंगेशकर आणि लतादीदी! चला मी वाया जागतोय. मला नीजायचंय लौकर उत्तर द्या.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

गुनि बाळ

रेवती
Tue, 07/13/2010 - 03:04 नवीन
गुणी बाळ असा दुवा रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

हुश्श!

मेघवेडा
Tue, 07/13/2010 - 03:09 नवीन
आणि अशाप्रकारे आपलं दीडशतक पूर्ण झालेलं आहे. =D> कानसेन क्र. १५० : रेवती पुढील : हिंदी, अंतरा. हा फुलटॉस असावा. :)
  • Log in or register to post comments

नायल्या,

प्रभो
Tue, 07/13/2010 - 03:16 नवीन
नायल्या, येतो का बे भवरा खेळायला???? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

भवरे कि

रेवती
Tue, 07/13/2010 - 03:20 नवीन
भवरे कि गुंजन है मेर गीत दुवा रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

पुन्हा रेवती!

मेघवेडा
Tue, 07/13/2010 - 03:25 नवीन
कानसेन क्र. १५१ : रेवती. तुझ्या घरात हॅटट्रिक झाली रेवतीतै! ;) पुढचं.. मराठी, अंतरा, नवीनच गाणं आहे. पण याचीही मूळ चित्रफीत नाही. दुवा कोणताही किंवा नसला तरी चालेल. :)
  • Log in or register to post comments

चिम्ब

रेवती
Tue, 07/13/2010 - 03:28 नवीन
चिम्ब भिजलेले, रूप सजलेले रेवती
  • Log in or register to post comments

हा

रेवती
Tue, 07/13/2010 - 03:29 नवीन
हा दुवा रेवती
  • Log in or register to post comments

है शाब्बास!

मेघवेडा
Tue, 07/13/2010 - 03:33 नवीन
कानसेन क्रमांक १५२ : रेवती अगेन! हॅटट्रिक! =D> पुढील, पुन्हा मराठी, अंतरा.
  • Log in or register to post comments

मन तुझे

रेवती
Tue, 07/13/2010 - 03:42 नवीन
मना तुझे मनोगत दुवा द्यायला जमत नहिये तरी बघते. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

हा

रेवती
Tue, 07/13/2010 - 03:53 नवीन
हा दुवा http://www.youtube.com/watch?v=1JQrPeQdE2M रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

ए, नाही रे

रेवती
Tue, 07/13/2010 - 03:57 नवीन
ए, नाही रे आत्ता आठवलं . अलवार तुझी चाहूल सरकारनामा. दुवा रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा