Skip to main content

कानसेन कोण : भाग १९

लेखक मेघवेडा यांनी मंगळवार, 13/07/2010 01:54 या दिवशी प्रकाशित केले.
बहुगुणी, प्रभो , मस्त कलंदर , चतुरंग यांनी चालू ठेवलेल्या कानसेन मालिकेतील हे नवे पुष्प गुंफत आहे. सर्वांनी भाग घ्यावा हे आग्रहाचे निमंत्रण.. अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत. आणि कृपया व्हिडिओ एम्बेड करू नका. (सगळ्यात जास्त सवय मलाच आहे म्हणा असं करण्याची) 8} मागील भागः भाग १८ (नेहमीप्रमाणे, यात सर्व दुवे आहेत! आमचे प्रभोसुद्धा फार हुश्शार आहेत!) ;) कानसेन क्रमांक १४७ : कानसेन क्रमांक १४८ : कानसेन क्रमांक १४९ : कानसेन क्रमांक १५० : कानसेन क्रमांक १५१ : कानसेन क्रमांक १५२ : कानसेन क्रमांक १५३ : कानसेन क्रमांक १५४ : कानसेन क्रमांक १५५ : कानसेन क्रमांक १५६ : पहिलाच फुलटॉस घ्या.. हिंदी अंतरा...
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 10096
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

मला वाटलंच कुणीतरी गंडणार आणि नाटकातलं गाणं समजणार.. तू तिथे मी चित्रपटातसुद्धा या जोडीने काम केलं होतं. :) कानसेन क्र. १४८ : पुन्हा प्रभो! पुढचं.. हे आमच्या मकीकरता. ती नाहीये आत्ता तरीही! ;) हिंदी, मुखडा.

In reply to by मेघवेडा

धत्त त्तेरेकी....एव्ढ्या वेळात कोणीही देऊ नये... :) दुनिया मै कितनी है नफरतें http://www.youtube.com/watch?v=ges2hMh8v3Q

द्येवसुद्धा गंडला! ;) कानसेन क्र. १४९ : चतुरंग. पुढील : कानसेन क्र. १५० करिता. खास रेवतीतैसाठी.. मराठी, अंतरा. गाण्याची मूळ चित्रफीत नाही. दुसरा कुठलाही दुवा दिल्यास चालेल. :)

In reply to by रेवती

हा हा हा! अजिबात आज्जी पणजीच्या काळातलं नाही. लिहिलं गेलं असेल एखादवेळेस आज्जी, पणजीच्या काळात. गोविंदाग्रज, पं हृदयनाथ मंगेशकर आणि लतादीदी! चला मी वाया जागतोय. मला नीजायचंय लौकर उत्तर द्या.. ;)

आणि अशाप्रकारे आपलं दीडशतक पूर्ण झालेलं आहे. =D> कानसेन क्र. १५० : रेवती पुढील : हिंदी, अंतरा. हा फुलटॉस असावा. :)

कानसेन क्र. १५१ : रेवती. तुझ्या घरात हॅटट्रिक झाली रेवतीतै! ;) पुढचं.. मराठी, अंतरा, नवीनच गाणं आहे. पण याचीही मूळ चित्रफीत नाही. दुवा कोणताही किंवा नसला तरी चालेल. :)