✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कानसेन कोण : भाग १८

प
प्रभो यांनी
Mon, 07/12/2010 - 23:50  ·  लेख
लेख
  • कानसेन कोण : भाग १९
  • कानसेन कोण : भाग २०
  • कानसेन कोण : भाग २१
  • कानसेन कोण : भाग २२
  • कानसेन कोण : भाग २३

Book traversal links for कानसेन कोण : भाग १८

  • कानसेन कोण : भाग १९ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12814 वाचन

💬 प्रतिसाद (45)

प्रतिक्रिया

हिंट : गाणं

प्रभो
Tue, 07/13/2010 - 00:00 नवीन
हिंट : गाणं मिथूनच्या एका गोल्डन जुबिली चित्रपटामधील आहे. गाण्यात लहानपणीचा पिक्चरमधला मिथून आहे... हिंट २: गाण्यात राजेश खन्ना पण आहे... :D
  • Log in or register to post comments

जिमी जिमी

यशोधरा
Tue, 07/13/2010 - 00:00 नवीन
जिमी जिमी का रे?
  • Log in or register to post comments

नाही...ते

प्रभो
Tue, 07/13/2010 - 00:05 नवीन
नाही...ते नाही.. :) हिंट ३: गायक - सुरेश वाडकर :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

गोरोंकि ना

शिल्पा ब
Tue, 07/13/2010 - 00:07 नवीन
गोरोंकि ना कालोंकी दुनिया है दिलवालोंकी.. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

लिंक???

प्रभो
Tue, 07/13/2010 - 00:07 नवीन
लिंक???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

http://www.youtube.com/watch?

शिल्पा ब
Tue, 07/13/2010 - 00:08 नवीन
http://www.youtube.com/watch?v=Qzggk_QABT0&feature=related *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

विडिओ

प्रभो
Tue, 07/13/2010 - 00:11 नवीन
विडिओ चुकीचा आहे ....तरी असो.... मी टाकलेल्या पीस चा विडिओ चित्रपटाच्या सुरुवातीला आहे.. :) http://www.youtube.com/watch?v=tC_OcVCndi8 कानसेन क्र १४०: शिल्पा ब
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

कानसेन क्र १४० : शिल्पा ब

प्रभो
Tue, 07/13/2010 - 00:13 नवीन
१४१: हिंदी, अंतरा - खास मेव्यासाठी
  • Log in or register to post comments

हर फिक्र को धुए मे उडाता चला गया..

मेघवेडा
Tue, 07/13/2010 - 00:14 नवीन
हा हा हा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

वा वा,

यशोधरा
Tue, 07/13/2010 - 00:27 नवीन
वा वा, मेव्याला इतकं सोप्पं का? ये सरासर नाइन्साफी हय! :''(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

ते

प्रभो
Tue, 07/13/2010 - 00:28 नवीन
ते तुमच्यासाठी पण होतं हो... ;) जो लवकर उत्तर देईल, तो विजेता.... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

हौ ना,

यशोधरा
Tue, 07/13/2010 - 00:29 नवीन
हौ ना, बघितलच नाही मी ते.. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

+१

पुष्करिणी
Tue, 07/13/2010 - 00:30 नवीन
+१ पार्शियालिटी....निषेध निषेध पुष्करिणी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

पुष्के

यशोधरा
Tue, 07/13/2010 - 00:32 नवीन
पुष्के =)) मेव्या मारील तुला आणि मला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

प्रस्थापि

पुष्करिणी
Tue, 07/13/2010 - 00:34 नवीन
प्रस्थापितांची अरेरावी....दुसरं काय? पुष्करिणी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

मैं जिंदगी

मस्त कलंदर
Tue, 07/13/2010 - 00:14 नवीन
मैं जिंदगी का साथ http://www.youtube.com/watch?v=Sagi0o-d7XU मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

हाहाहा

प्रभो
Tue, 07/13/2010 - 00:23 नवीन
हाहाहा ....परत टाय =)) कानसेन क्र १४१ : मस्त कलंदर, मेघवेडा १४२ : हिंदी , मुखडा, आमीर खान
  • Log in or register to post comments

आंखो से तूने ये क्या केह दिया!

मेघवेडा
Tue, 07/13/2010 - 00:27 नवीन
केवळ आमच्या राणीमुळे! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

कानसेन क्र १४२: मेघवेडा

प्रभो
Tue, 07/13/2010 - 00:32 नवीन
शाब्बास रे मेघवेड्या.... साला तू खेळतोयस की पुढची गाणी निवडतोयस??? ;) कानसेन क्र १४२: मेघवेडा १४३ : हे रेवतीताईसाठी मराठी , अंतरा
  • Log in or register to post comments

अशी ही

पुष्करिणी
Tue, 07/13/2010 - 00:35 नवीन
अशी ही बनवाबनवी :ही नवरी असली... पुष्करिणी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

विडीओची

प्रभो
Tue, 07/13/2010 - 00:37 नवीन
विडीओची लिंक द्या हो.... :T
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

पुष्करिणी

पुष्करिणी
Tue, 07/13/2010 - 00:41 नवीन
मला देता येत नाहीये... पुष्करिणी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

तुम्ही

मेघवेडा
Tue, 07/13/2010 - 00:42 नवीन
तुम्ही कितीही निषेध नोंदवलात तरी आम्ही दिलदार आहोत! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

मी याचे

मस्त कलंदर
Tue, 07/13/2010 - 00:41 नवीन
मी याचे उत्तर भलतीकडेच देऊन आले.... आज झोप येतेय त्याचा परिणाम बहुतेक.. तुमचे चालू द्यात.. मेव्या बेस्ट लक!!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

ही नवरी असली...

ललिता
Tue, 07/13/2010 - 00:43 नवीन
http://www.youtube.com/watch?v=Y4lukpuZeNY
  • Log in or register to post comments

मक ह्यांनी

प्रभो
Tue, 07/13/2010 - 00:45 नवीन
मक ह्यांनी जुन्या धाग्यावर विडीओ ची लिंक दिली, आणी पुष्करिणींनी त्यापेक्षा २ मिनीट आधी गाणे ओळखल्याने हा सन्मान विभागून... सॉरी मेवे आणी ललिता... :( कानसेन क्र १४३ : पुष्करिणी आणी मस्त कलंदर :) १४४ : हिंदी, अंतरा
  • Log in or register to post comments

चांद सिफारिश!

मेघवेडा
Tue, 07/13/2010 - 00:47 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

चांद

रेवती
Tue, 07/13/2010 - 00:48 नवीन
चांद सिफरिश रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

रेवतीतै ..

मेघवेडा
Tue, 07/13/2010 - 00:53 नवीन
रेवतीतै .. स्वारी..! :P मी पुढली गाणी तयार करतो आता. तुमचं चालू द्या. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

आणि बादवे,

मेघवेडा
Tue, 07/13/2010 - 00:49 नवीन
आणि बादवे, मी मघाशी व्हिडिओची लिंक हमारी काबील (का फाजील काय ते म्हणतात ना कोर्टात..) दोस्त पुष्करिणी यांच्यासाठी दिली होती रे प्रभ्या. :)
  • Log in or register to post comments

कलियुग,

पुष्करिणी
Tue, 07/13/2010 - 00:50 नवीन
कलियुग, कलियुग यालाच म्हणतात पुष्करिणी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

ऑट ऑफ

प्रभो
Tue, 07/13/2010 - 00:51 नवीन
ऑट ऑफ कोर्ट सेटलमेंट झाली हो.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

एक

प्रभो
Tue, 07/13/2010 - 00:50 नवीन
एक मिनिटाने मेवे विनर..यापुढील ३ गाण्यांमधून मेवेंनी व्हीआरएस घेतली आहे.. :) कानसेन क्र १४४: मेघवेडा १४५: हिंदी , अंतरा
  • Log in or register to post comments

अरे काय हे

Nile
Tue, 07/13/2010 - 00:52 नवीन
अरे काय हे इतके सोपे?? मी पास देतो इतरांसाठी. :-) -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

मीपण

यशोधरा
Tue, 07/13/2010 - 01:00 नवीन
मीपण कध्धीचेच दिलेत पास! :P :H
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

कजरा

पुष्करिणी
Tue, 07/13/2010 - 01:00 नवीन
कजरा रे पुष्करिणी
  • Log in or register to post comments

कानसेन

प्रभो
Tue, 07/13/2010 - 00:55 नवीन
कानसेन क्र. १४५ : परत एकदा पुष्करिणी (यांना लिंक द्यायला शिकवा रे कोणीतरी ;) ) १४६ : हिंदी, अंतरा
  • Log in or register to post comments

एकदम हसीन

Nile
Tue, 07/13/2010 - 00:59 नवीन
एकदम हसीन साँग आहे राव! :-) -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

येस्स..

प्रभो
Tue, 07/13/2010 - 01:21 नवीन
येस्स.. गाण्यात अजय देवगण आहे.. .=)) कुमार सानू ने गायलंय.. शेवटचा क्लू : चित्रपट - दिलवाले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

आमचा पण

निखिल देशपांडे
Tue, 07/13/2010 - 01:18 नवीन
आमचा पण पास ब्वॉ!!!! फारच सोप्पं सोप्पं खेळता तुम्ही!!! निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments

बिकाकाकां

Nile
Tue, 07/13/2010 - 01:25 नवीन
बिकाकाकांना पण सोप्प वाटुन राह्यलंय.=)) हिंट द्याकी ओ काका पोरांना. ;) -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

दिली

प्रभो
Tue, 07/13/2010 - 01:27 नवीन
=)) काकांनी द्यायच्या आधीच दिलीय की.....'दिलवाले' पिक्चरचं गाणं आहे.... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

अरे हा

रेवती
Tue, 07/13/2010 - 01:22 नवीन
अरे हा आपल्या गाण्याचा अंतरा आहे हे त्या संगीतकारालाही ओळखू यायचं नाही. रेवती
  • Log in or register to post comments

अंदाज...

ललिता
Tue, 07/13/2010 - 01:30 नवीन
कितना हसीन चेहरा.... http://www.youtube.com/watch?v=rxU--W2Gh7k&feature=related
  • Log in or register to post comments

हुश्श.. चला

मेघवेडा
Tue, 07/13/2010 - 01:32 नवीन
हुश्श.. चला आता नवीन धागा! 8}
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ललिता

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा