Skip to main content

कानसेन कोण?

लेखक बहुगुणी यांनी गुरुवार, 08/07/2010 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
गाण्यांच्या दुव्यांसह आणि विजेत्यांच्या नावांसह या स्पर्धेचे आधीचे भाग इथे पहायला मिळतील: पहिला भाग, दुसरा भाग, तिसरा भाग, चवथा भाग, आणि पाचवा भाग. खुशखबर: काही (सहृदय!) कानसेन माझ्या टीम मध्ये यायला तयार आहेत! त्याचा पहिला दृश्य परिणाम म्हणून स्पर्धेच्या या भागाच्या संचालिका आहेत "मस्त कलंदर"! भाग ६ चा धागा त्यांनी इथे सुरू केलेला आहे. सहभागाबद्दल सर्वांचे धन्यवाद!

वाचने 1550
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

सर्व कानसेनांचं अभिनंदन.. :)

सर्व कानसेनांचं अभिनंदन.. :)