✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

फ्रेंच पर्लहार्बर

प
पुष्करिणी यांनी
Sun, 07/04/2010 - 16:22  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8656 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

अत्यंत

टारझन
Sun, 07/04/2010 - 17:04 नवीन
अत्यंत प्रभावी भाषा , अत्यंत प्रभावी लेखन !! इंटरेस्टींग :) - (आकर्षण दे फ्रेंच) टार्नार्दो ले कुपर
  • Log in or register to post comments

छान! मस्तच

मेघवेडा
Sun, 07/04/2010 - 17:07 नवीन
छान! मस्तच लिहिलंयस. तू महायुद्धांच्या इतिहासावर विस्तृतपणे लिहीच. छान लिहितेस! :)
  • Log in or register to post comments

+१ खरच लिहा तुम्ही

पाटील हो
Sat, 05/23/2015 - 08:51 नवीन
खरच लिहा तुम्ही . तो हॉलीवूड पर्लहार्बर सिनेमा पहिल्यापासून ह्या विषयाचा कुतूहल होताच . पण आज इतिहास वाचायला मिळाला .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

(प्रकाटाआ)

मेघवेडा
Sun, 07/04/2010 - 17:21 नवीन
(दोनदा आल्यामुळे प्रकाटाआ)
  • Log in or register to post comments

अत्यंत

इंटरनेटस्नेही
Sun, 07/04/2010 - 17:23 नवीन
अत्यंत माहितीपुर्ण लेख. अनेक शुभेच्छा! -- (कुतुहल दे फ्रेंच) 8> इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
  • Log in or register to post comments

ह्यातल्या बरेचशा गोष्टी माहित नव्ह्त्या.

वेताळ
Sun, 07/04/2010 - 17:29 नवीन
इंग्रज वाईटच आहेत हे सत्यच आहे म्हणा. B) वेताळ
  • Log in or register to post comments

वेताळ

Pain
Mon, 07/05/2010 - 00:07 नवीन
देवदूतांना वाईट म्हणता? कुठे फेडाल ही पापं :> युद्ध म्हटले कि अशा गोष्टी कराव्याच लागतात. मित्रराष्ट्राचीच नव्हे तर आपलीही हानी करुन शत्रू*ला नामोहरम करण्याचे प्रयत्न केले जातात. पुर्वीच्या काळी जर लढाई हरली तर माघार घेताना विहिरींमधे विष वगैरे टाकुन निकामी केल्या जात, शेते, गवत पेटवून दिले जाई म्हणजे पाणी, वैरण मिळणार नाही. आ़क्षेप आहे तो युद्ध किंवा कुठलीही आणीबाणी नसताना २००-३०० वर्षे संपूर्ण जगावर अत्याचार केले त्याला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

तरीही

सुनील
Mon, 07/05/2010 - 19:17 नवीन
तरीही वसाहतकार म्हणून स्पॅनिश्/पोर्तुगिझांपेक्षा इंग्रज पुष्कळच उजवे म्हणावे लागतील. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain

छान माहीतीपूर्ण लेख

सहज
Sun, 07/04/2010 - 17:32 नवीन
पुष्करिणी ह्या एक प्रतिभावान उदयोन्मुख (जाल)लेखीका असल्याची हा लेख एक झलक आहे.
  • Log in or register to post comments

त्या

तिमा
Mon, 07/05/2010 - 13:31 नवीन
त्या स्त्रीच असतील असे १०० टक्के कसे म्हणता येईल ? हल्ली कोणीही 'शरदिनी' निघू शकतो. लेख मात्र उत्कृष्ट ! हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

:-)

सहज
Mon, 07/05/2010 - 13:33 नवीन
तसे झाले तर वरचे वाक्य बदलू हाय काय नाय काय! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

पुष्करणी

भोचक
Sun, 07/04/2010 - 17:38 नवीन
पुष्करणी मस्तच माहिती. या विषयावर आणखी वाचायलाही आवडेल. (भोचक) जाणे अज मी अजर
  • Log in or register to post comments

वावा..

स्वाती दिनेश
Sun, 07/04/2010 - 17:59 नवीन
माहितीपूर्ण लेख आवडला. ( त्या आजोबांच्या बरोबरच्या गप्पागोष्टीही लिही ना जमेल तेव्हा.) स्वाती
  • Log in or register to post comments

छान

सुनील
Sun, 07/04/2010 - 18:06 नवीन
छान, वेगळी माहिती. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

+१

रामदास
Sun, 07/04/2010 - 20:20 नवीन
असेच म्हणतो. पुन्हा एकदा वाचून नविन प्रतिक्रिया लिहीतो.
  • Log in or register to post comments

उत्तम लेख.

बिपिन कार्यकर्ते
Sun, 07/04/2010 - 21:51 नवीन
उत्तम लेख. दुसर्‍या महायुद्धातल्या एवढ्या महत्वाच्या घटनेबद्दल नीट माहिती आज कळली. धन्यवाद. अजून एक... चर्चिलने फ्रेंच सरकारबरोबर करार केला की अ‍ॅडमिरल डार्लानबरोबर? सार्वभौम फ्रेंच सरकार अस्तित्वात असताना डार्लान कसा करार करेल? का हा करार नसून नुसतेच 'अंडरस्टँडिंग' होते? नंतरच्या 'जंटलमॅन्स प्रॉमिस' वरून तसेच वाटते आहे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

हा करार (

पुष्करिणी
Mon, 07/05/2010 - 01:50 नवीन
हा करार ( अ‍ॅशुरन्स फ्रॉम बोथ साइड्स ) चर्चिल पंतप्रधान व्हायच्या आधीचा आहे. पुष्करिणी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

सुंदर

Pain
Mon, 07/05/2010 - 00:00 नवीन
सुंदर लेखन. असे झाले एवढेच माहिती होते पण इतकी विस्तृत माहिती आणि नकाशांबद्दल धन्यवाद! यात वापरले ते साधे जलसुरुंग होते का लिंपेट ? यात उल्लेखलेली एच.एम.एस. हूड ही बिस्मार्कशी झालेल्या लढाईत बुडवली गेली.
  • Log in or register to post comments

साधे

पुष्करिणी
Mon, 07/05/2010 - 01:52 नवीन
साधे जलसुरूंग वापरले गेले, हो हीच ती एच. एम, एस. हूड.. पुष्करिणी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain

सुंदर

मिहिर
Mon, 07/05/2010 - 00:54 नवीन
मस्त लेख आहे.
  • Log in or register to post comments

मस्तच माहिती

धनंजय
Mon, 07/05/2010 - 18:35 नवीन
मस्तच माहिती
  • Log in or register to post comments

या अप्रतिम लेखाच्या लिंकेसाठी

बॅटमॅन
Sat, 05/23/2015 - 00:11 नवीन
या अप्रतिम लेखाच्या लिंकेसाठी मनोबाला अनेक धन्यवाद. वर काढत आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

वॉल्टर व्हाईट
Sat, 05/23/2015 - 00:56 नवीन
धन्यवाद,उत्तम लेख.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

+१

एस
Sat, 05/23/2015 - 07:40 नवीन
उत्तम लेख. त्यातले फोटो दिसायला हवे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वॉल्टर व्हाईट

अतिशय उत्तम लेख.

मृत्युन्जय
Sat, 05/23/2015 - 10:33 नवीन
अतिशय उत्तम लेख. पुष्करिणितैंचे असे लेख म्हणजे पर्वणीच होती एकेकाळी.
  • Log in or register to post comments

एकेकाळी :) आहे हो मी अजून :)

पुष्करिणी
Sat, 05/23/2015 - 13:54 नवीन
एकेकाळी :) आहे हो मी अजून :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा