देवदूतांना वाईट म्हणता? कुठे फेडाल ही पापं :>
युद्ध म्हटले कि अशा गोष्टी कराव्याच लागतात. मित्रराष्ट्राचीच नव्हे तर आपलीही हानी करुन शत्रू*ला नामोहरम करण्याचे प्रयत्न केले जातात.
पुर्वीच्या काळी जर लढाई हरली तर माघार घेताना विहिरींमधे विष वगैरे टाकुन निकामी केल्या जात, शेते, गवत पेटवून दिले जाई म्हणजे पाणी, वैरण मिळणार नाही.
आ़क्षेप आहे तो युद्ध किंवा कुठलीही आणीबाणी नसताना २००-३०० वर्षे संपूर्ण जगावर अत्याचार केले त्याला...
त्या स्त्रीच असतील असे १०० टक्के कसे म्हणता येईल ?
हल्ली कोणीही 'शरदिनी' निघू शकतो.
लेख मात्र उत्कृष्ट !
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
उत्तम लेख. दुसर्या महायुद्धातल्या एवढ्या महत्वाच्या घटनेबद्दल नीट माहिती आज कळली. धन्यवाद.
अजून एक... चर्चिलने फ्रेंच सरकारबरोबर करार केला की अॅडमिरल डार्लानबरोबर? सार्वभौम फ्रेंच सरकार अस्तित्वात असताना डार्लान कसा करार करेल? का हा करार नसून नुसतेच 'अंडरस्टँडिंग' होते? नंतरच्या 'जंटलमॅन्स प्रॉमिस' वरून तसेच वाटते आहे.
बिपिन कार्यकर्ते
सुंदर लेखन. असे झाले एवढेच माहिती होते पण इतकी विस्तृत माहिती आणि नकाशांबद्दल धन्यवाद!
यात वापरले ते साधे जलसुरुंग होते का लिंपेट ?
यात उल्लेखलेली एच.एम.एस. हूड ही बिस्मार्कशी झालेल्या लढाईत बुडवली गेली.
प्रतिक्रिया
अत्यंत
छान! मस्तच
+१ खरच लिहा तुम्ही
(प्रकाटाआ)
अत्यंत
ह्यातल्या बरेचशा गोष्टी माहित नव्ह्त्या.
वेताळ
तरीही
छान माहीतीपूर्ण लेख
त्या
:-)
पुष्करणी
वावा..
छान
+१
उत्तम लेख.
हा करार (
सुंदर
साधे
सुंदर
मस्तच माहिती
या अप्रतिम लेखाच्या लिंकेसाठी
धन्यवाद
+१
अतिशय उत्तम लेख.
एकेकाळी :) आहे हो मी अजून :)