✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

विष्णुगुप्त २

प
पुष्कर यांनी
गुरुवार, 07/01/2010 - 20:08  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6050 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

पार्श्वभूमीकरिता वाचा - विष्णुगुप्त १

मिलिंद
गुरुवार, 07/01/2010 - 20:13 नवीन
>>>पार्श्वभूमीकरिता वाचा - विष्णुगुप्त १<<< लिंक हरवली की काय???
  • Log in or register to post comments

हा घ्या भाग १

बहुगुणी
Fri, 07/02/2010 - 05:31 नवीन
विष्णूगुप्त १ पुष्करः छान लिहिता आहात, पुढचे सर्व भाग वाचायला आवडतील, लवकर लिहा.
  • Log in or register to post comments

कृपया ती

अप्पा जोगळेकर
Fri, 07/02/2010 - 09:12 नवीन
कृपया ती विष्णुगुप्त १ वाली लिंक द्या. छान लिहित आहात. तेदेखील वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

दोन्ही भाग

यशोधरा
Fri, 07/02/2010 - 09:24 नवीन
दोन्ही भाग वाचले.. खूप सुरेख लिहित आहात! मिपावर खूप दिवसांनी काही चांगले वाचले...
  • Log in or register to post comments

धन्यवादगळु

पुष्कर
Fri, 07/02/2010 - 11:33 नवीन
बहुगुणी, पहिल्या भागाचा दुवा दिल्याबद्दल अत्यंत आभारी आहे. काल काही कारणास्तव दुवा देणं जमलं नाही, आज मी तो दिला आहे. तसंच मिलिंद, आप्पा, यशोधरा - सर्वांचा आभारी आहे. पहिला भाग आणि दुसरा भाग यामधे दीड वर्षे वेळ घेतल्यामुळे खंड पडल्यासारखा वाटला, त्याबद्दल क्षमा मागतो. पुढचा भागही अजून तयार नाहीये, पण लवकरात लवकर करायचा प्रयत्न करीन. आपला, पुष्कर
  • Log in or register to post comments

दोन्ही भाग

रेवती
Fri, 07/02/2010 - 21:41 नवीन
दोन्ही भाग आत्ताच वाचले. अतिशय सुंदर! तिसरा भाग लवकर लिहा. अजून दिड वर्षं वाट पहायला लावू नका. चाणक्याबद्दल फारसे माहित नाही पण जे काय थोडेसे माहिती आहे त्याने मी नेहमीच भारावून गेले आहे. काळ जुना असेल पण त्यांची मते जुनी आहेत असे अजिबात वाटत नाही. कृपया लवकर लिहा. रेवती
  • Log in or register to post comments

चाणक्य

हर्षद आनंदी
Sat, 07/03/2010 - 01:33 नवीन
आनंद झालाय एकदम.. खूप दिवसांनी मिपावर काहीतरी चांगले वाचायला मिळाले आहे. पुढील भागांच्या प्रतिक्षेत. दोन्ही भाग वाचले.. ३ र्‍या भागाला फार ऊशीर करु नका. दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||
  • Log in or register to post comments

सुरेख !

अवलिया
Sat, 07/03/2010 - 11:21 नवीन
सुरेख ! पुढचा भाग लवकर लिहा... :) -- अवलिया लेख प्रतिक्रिया लिहिणार | खाडकन डिलीट होणार || "ते" सखेद फाट्यावर मारणार | निश्चितच ||
  • Log in or register to post comments

धन्यवाद

पुष्कर
Tue, 07/06/2010 - 15:42 नवीन
रेवती, हर्षद आनंदी, अवलिया - सगळ्यांचे आभार. चाणक्याबद्दल मलाही फार काही माहित आहे असा दावा मी करत नाही. थोडं फार वाचलेलं आणि चाणक्यावर आधारित मालिके मधे पाहिलेल्या गोष्टींवर माझं ज्ञान आधारित आहे. थोडेफार जे संदर्भ माहित आहेत, त्यांना कल्पनेची जोड देऊन घटना तयार करून लिहित आहे. ह्या लिखाणातलं सगळं खरंच आहे असं कृपया समजू नये. वाचनाचा आनंद मिळाला आणि थोडीफार माहिती मिळाली तर पुरेशी आहे. पुढचा भाग लवकर टाकण्याचा प्रयत्न करीन. - पुष्कर/शंतनु
  • Log in or register to post comments

पुलेशु.

गणपा
Tue, 07/06/2010 - 16:18 नवीन
पुलेशु.
  • Log in or register to post comments

कालच वाचुन

गणपा
Tue, 07/06/2010 - 16:19 नवीन
कालच वाचुन संपवल चाणक्य. पण ते पुस्तक म्हणावी तितकी पकड घेत नाही. (कदाचीत चाणक्य ही धारावाहिक आधीच पाहिली असल्याने पुस्तका कडुन जरा जास्तच अपेक्षा ठेवल्या होत्या.) तुमचे लेखन आवर्जुन वाचतोय आणि ते आवडतय. पुलेशु.
  • Log in or register to post comments

क्या बात है!

जे.पी.मॉर्गन
Tue, 07/06/2010 - 16:16 नवीन
खूपच सुंदर बिल्डअप!! पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत! जे पी
  • Log in or register to post comments

तेच म्हणतो

पुष्कर
गुरुवार, 07/08/2010 - 13:38 नवीन
गणपा, मलाही पुस्तक म्हणावं तितकं पकड घेणारं वाटलं नाही, त्याचं कारण त्यांनी लिहिलेले अर्धवट संवाद, प्रसंगांमधून मारलेल्या उड्या आणि वातावरणनिर्मितीचा अभाव हे असावं. पण त्यांनी कल्पनेमधून अनेक प्रसंग लिहिले आहेत, आणि कादंबरीचं स्वरूप आणण्याचा प्रयत्न केला आहे. जुन्या काळचं चित्रण कल्पना करणं आणि शब्दात मांडणं अत्यंत अवघड काम आहे, त्यामुळे त्या कादंबरीला मी कमी लेखू इच्छित नाही. धारावाहिक तर नि:संदेह 'लई भारी' आहे. शुभेच्छांबद्दल तुमचे आणि मॉर्गन चे आभार
  • Log in or register to post comments

सुरेख! पहिल

आळश्यांचा राजा
Sat, 07/10/2010 - 11:56 नवीन
सुरेख! पहिल्या भागावरच्या प्रतिसादांमध्ये वाचकांनी काही पुस्तके सुचवली आहेत. अजून काही - ए एल बाशम चं The Wonder That Was India. (कुणीतरी - बहुतेक ए एन) झा - An Outline of Ancient India ( की Ancient Indian History बरीच वर्षे झाली वाचून. पण थक्क झालो होतो.) कथेच्या/ कादंबरीच्या अंगानं जाणारं लिहिताय, तेंव्हा इतिहास दुय्यम असणारच. या पुस्तकांमध्ये चाणक्याविषयी काही नाही, पण काळ आणि घटनांचा कार्यकारणभाव फार चांगला समजतो. मदत व्हायला हरकत नाही. (झांचं पुस्तक तर कमाल आहे. छोटंसं आहे, पण फार काळजीपूर्वक वाचावं लागतं इतकं कण्डेन्स करून लिहिलं आहे. श्रावण मोडकांसारखं.) छान लिहिताय. ओ येस्स. अजून एक - कोसंबींची पुस्तकं पण जमलं तर बघून घ्या. रोमिला थापर आणि त्यांच्यात खास फरक नाहीत, तरीपण. आळश्यांचा राजा
  • Log in or register to post comments

धन्यवाद

पुष्कर
Sat, 07/10/2010 - 11:58 नवीन
आळश्यांचा राजा, तुमचा उत्साही प्रतिसाद आवडला. ह्यातली पुस्तके मिळवून वाचण्याचा प्रयत्न करीन.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा