Skip to main content

[कूळ ]

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शुक्रवार, 25/06/2010 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
[इतके काव्य पचवल्यावर मी कसा दूर राहू. मूळ कवीचे आभार ] :) लॉगीन केल्याबरोबर, याची तक्रार त्याची तक्रार मी शांतपणे वाचत असायचो. तो या आयडीने यायचा अन ती या आयडीने यायची. तोल सांभाळत एकमेकांना डोळा मारत, काहीच्या काही प्रतिसाद ती टाकायची संपादक त्यांना समजून घ्यायचे. काळाबरोबर बदलत अनेक सदस्य रंगून गेले मी मात्र दाबत आहे डिलीट बटन या धाग्यावरुन त्या धाग्यावर. व्यर्थ...!
काव्यरस

वाचने 3071
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

या या या सर आपलीच कमी होती. या रुळाने भल्या भल्या लोकांच्या काव्य प्रतिभेला धुमारे फोडलेत ;) आम्ही विसा नंतर काउंट ठेवणे सोडले आहे.

तिच्यायला... दिलीपशेट तुमच्याकडुन ही अपेक्षा नाही.. लेखन, प्रतिसाद संपादकांनी करणे म्हणजे कै च्या कैच..... जा दाबा..... डिलीट बटन दाबा... पळा.. --अवलिया

दिलिप सरांची ईडंबण आवडले. >>लेखन, प्रतिसाद संपादकांनी करणे म्हणजे कै च्या कैच..... असहमत. संपादक पण माण्सेच असतात.

ही खरी वेदनेतून उमटलेली कविता आहे. :) पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे Phoenix