Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 06/25/2010 - 18:30
[इतके काव्य पचवल्यावर मी कसा दूर राहू. मूळ कवीचे आभार ] :) लॉगीन केल्याबरोबर, याची तक्रार त्याची तक्रार मी शांतपणे वाचत असायचो. तो या आयडीने यायचा अन ती या आयडीने यायची. तोल सांभाळत एकमेकांना डोळा मारत, काहीच्या काही प्रतिसाद ती टाकायची संपादक त्यांना समजून घ्यायचे. काळाबरोबर बदलत अनेक सदस्य रंगून गेले मी मात्र दाबत आहे डिलीट बटन या धाग्यावरुन त्या धाग्यावर. व्यर्थ...!

Submitted by प्रियाली on Fri, 06/25/2010 - 18:38

Permalink

डिलिट बिरुटे

आणखी एका संपादकाचे स्वागत!!!! कुठे गेला माझा बेगॉन स्प्रे? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Fri, 06/25/2010 - 18:40

Permalink

मस्त

या या या सर आपलीच कमी होती. या रुळाने भल्या भल्या लोकांच्या काव्य प्रतिभेला धुमारे फोडलेत ;) आम्ही विसा नंतर काउंट ठेवणे सोडले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Fri, 06/25/2010 - 18:42

Permalink

तिच्यायला..

तिच्यायला... दिलीपशेट तुमच्याकडुन ही अपेक्षा नाही.. लेखन, प्रतिसाद संपादकांनी करणे म्हणजे कै च्या कैच..... जा दाबा..... डिलीट बटन दाबा... पळा.. --अवलिया
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 06/25/2010 - 18:45

In reply to तिच्यायला.. by अवलिया

Permalink

(विषय दिलेला नाही)

=)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by II विकास II on Fri, 06/25/2010 - 18:49

Permalink

दिलिप

दिलिप सरांची ईडंबण आवडले. >>लेखन, प्रतिसाद संपादकांनी करणे म्हणजे कै च्या कैच..... असहमत. संपादक पण माण्सेच असतात.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Fri, 06/25/2010 - 18:49

Permalink

ही पण मस्त!!

=)) =)) ही पण मस्त!!
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Fri, 06/25/2010 - 19:22

Permalink

ही खरी

ही खरी वेदनेतून उमटलेली कविता आहे. :) पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे Phoenix
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Fri, 06/25/2010 - 19:23

In reply to ही खरी by llपुण्याचे पेशवेll

Permalink

हि हि हि!!

(सहवेदक)चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Sat, 06/26/2010 - 11:46

In reply to ही खरी by llपुण्याचे पेशवेll

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Fri, 06/25/2010 - 19:43

Permalink

हा हा हा

संवेदना!! आवल्डी!!
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Fri, 06/25/2010 - 20:07

Permalink

लै लै लै भारी ! ! !

प्रा. डॉ... प्रामाणिक ऑफ द मिलेनियम तुम्हीच... =)) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Sat, 06/26/2010 - 11:18

Permalink

हाहाहा.

विवा...तुमचं दु:ख कुणाला कधी कळलंच नाही हो. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sat, 06/26/2010 - 18:30

Permalink

चालू द्या

चालू द्या सर.. :) Image removed.
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 3042 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com