Skip to main content

सुळ

लेखक कोदरकर यांनी शुक्रवार, 25/06/2010 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
हे घ्या आणखी एक... कायदा हातात घेवून ते चालायचे कधी अफगाण कधी पाकिस्तान मधे दिसायचे... जीव सांभाळत चालत असतांना बोलत असतांना असंच मुठीत घेवून आपणजगायचे सगळ्यांना बजावुन सांगायचो कायद्याच्या रुळावरुन कधीतरी त्यांची गाडी घसरली फाशीचे सुळ मात्र वाट पहात आहेत चातकासारखी कधी येतात... अफजल टु कसाब
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1810
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

In reply to by गणपा

+१ सहमत मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!