हे घ्या आणखी एक...
कायदा हातात
घेवून ते चालायचे
कधी अफगाण
कधी पाकिस्तान मधे दिसायचे...
जीव सांभाळत
चालत असतांना बोलत असतांना
असंच मुठीत घेवून आपणजगायचे
सगळ्यांना बजावुन सांगायचो
कायद्याच्या रुळावरुन
कधीतरी त्यांची गाडी घसरली
फाशीचे सुळ मात्र वाट पहात आहेत
चातकासारखी कधी येतात... अफजल टु कसाब
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1800
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
:-)
मस्त
+१
In reply to मस्त by गणपा
क्या बात
१५
छाण. पुण्या