अवलियांचे रूळ आणि गुरू चतुरंग यांचा गूळ पाहून मलाही अंमळ लहानपणची खूळं आठवली.
पायात पाय
घालून आम्ही पाडायचो
तो एका सायकलीवर असायचा अन
मी दुसरीवर टांग मारायचे
तोल सांभाळत
पाडत असताना खोड्या काढताना
असंच तासभर खेळायचे
सगळेजण मिळून मिसळून पाडायचो
आयटीच्या रूळावरून
कधीतरी तो मोटर-मन झाला
मी मात्र आहे त्याच सायकलीवर
पाय मारत... तास न तास
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7226
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह!
कसं वाटणार
In reply to वाह! by रेवती
असं असेल
In reply to कसं वाटणार by ३_१४ विक्षिप्त अदिती
एका गरीब
In reply to कसं वाटणार by ३_१४ विक्षिप्त अदिती
मी पण ..मी पण ....
हा हा हा ...
In reply to मी पण ..मी पण .... by मुक्तसुनीत
शिवाय
In reply to हा हा हा ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
कोणीतरी
In reply to शिवाय by मुक्तसुनीत
मशाल्ला!!
In reply to मी पण ..मी पण .... by मुक्तसुनीत
अगायायाया!!
In reply to मी पण ..मी पण .... by मुक्तसुनीत
भन्नाट! हे
In reply to मी पण ..मी पण .... by मुक्तसुनीत
मुसुशेठ...म
In reply to मी पण ..मी पण .... by मुक्तसुनीत
आदिती छान
अदितीबै लै भारी!
जबरा वार्ष
वा वा...
लै
लै भारी,
कविता,
:)
अप्रतिम
खूळ
क्या बात है!!
In reply to खूळ by अडगळ
मस्त
९