✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

रावणाची सीता

ड
डॉ.श्रीराम दिवटे यांनी
Sun, 06/20/2010 - 13:40  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6380 वाचन

💬 प्रतिसाद (29)

प्रतिक्रिया

धन्यवाद..........

वेताळ
Sun, 06/20/2010 - 13:44 नवीन
पैशे आणि वेळ वाचवल्या बद्दल धन्यवाद. वेताळ
  • Log in or register to post comments

असेच

अमोल केळकर
Mon, 06/21/2010 - 15:04 नवीन
असेच म्हणतो :) -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

@ डॉ दिवटे

घाशीराम कोतवाल १.२
Mon, 06/21/2010 - 20:30 नवीन
@ डॉ दिवटे खासदार गोविंदा स्मॉल बट स्वीट भूमिकेत भाव खावून जातो. गोविंदा अजुन खासदार आहे कुठल्या मतदार संघाचा ? :? :O तो नक्क्की हिरो आहे का खासदार ? :? :)) ह्यातुन आपल्याला नक्की काय सुचवायचे आहे? :D अभी + ऐश = चित्रपट रद्दड हे ठरलेलेच आहे :)) :D ______________________________ संपादक घाश्या कोतवाल भुर्जीपाव डॉट कॉम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

भिकारचोट

टारझन
Sun, 06/20/2010 - 13:57 नवीन
भिकारचोट अ‍ॅक्टर्स (अ‍ॅक्टर्स म्हणावं काय त्या दोघांना ? ) घेऊन पिक्चर बनवणार म्हंटल्यावर आपटावा , असं तर मनापासुनंच वाटत होतं =)) दलिंदर आहे तो अभिशेक बच्चन ... त्याचे पिक्चर्स थेटरात जाऊण बघायचे म्हणजे ... हॅहॅहॅ ... तसा त्याच्या अफलातुन विनोदी ड्याण्स मुळे मनोरंजन होतं ही गोष्ट नाकारुन चालणार नाही ... आणि ती मेणबती ऐश्वर्या ... शब्द खुंटले :)
  • Log in or register to post comments

+१

छोटा डॉन
Sun, 06/20/2010 - 19:07 नवीन
टार्‍याशी अगदी कट टु कट सहमत. बाकी अजुन बोलण्यासारखे रहात नाही ... ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

सहमत

हुप्प्या
Sun, 06/20/2010 - 19:47 नवीन
अभिषेकच्या आणि ऐश्वर्याच्या अभिनयाबद्दल अस्मादिकांसारखेच अनेकांचे मत असल्याचे बघून आनंद झाला. अभिषेक बच्चन हे पात्र जर बच्चन घराण्यात उत्पन्न झाले नसते तर त्याला कुणी कुत्राही विचारत नसता. आईबाप दोघेही उत्तम अभिनेते असूनही हे ध्यान असे कसे? अगदीच बावळट प्रकरण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

अभिषेक

मृगनयनी
Mon, 06/21/2010 - 10:52 नवीन
अभिषेक बच्चन हे पात्र जर बच्चन घराण्यात उत्पन्न झाले नसते तर त्याला कुणी कुत्राही विचारत नसता. =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) "कुत्रा" का शब्द काळजाला भिडला! ;) =)) =)) =)) आजकाल भरपूर 'कुत्रे' फोकसमध्ये येत आहेत! त्यामुळे......डोळे..पाणा__........ असो.... =)) =)) अवांतर : भाद्रपद महिना सुरू झाला का? ;) ;) =)) =)) =)) आईबाप दोघेही उत्तम अभिनेते असूनही हे ध्यान असे कसे? अगदीच बावळट प्रकरण आहे. नाही हं! :( अगदीच वाईट्ट नाहीये 'अभि'! `त्याचा भावरहित चेहरा नुसता पाहिला, तरी कित्ती बरं वाट्टं! ;) ;) ;) यु मे से एनिथिन्ग!... बट "अभि" इस रिअली हॅन्डसम! :) त्याचा भाग्यांक "५" आहे आणि ऐश'चा भाग्यांक "१" आहे. "५"- 'बुध' हा नेहमीच "१"- 'रवि'च्या अमलाखाली येत असल्यामुळे "ऐश" प्रत्येक बाबतीत "अभि"ला डॉमिनेटिन्ग राहणार हे नक्की! :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

हा हा हा...

धमाल मुलगा
Mon, 06/21/2010 - 21:04 नवीन
खरंय अगदी! बाकी, बच्चन दांपत्याबद्दलची चर्चा पाहुन पट्टकन बच्चन मेहुण (सिनियर आणि ज्युनियर दोन्ही) ह्यांची आरती उतरवणारा अजानुकर्णाचा हा कडकडीत लेख आठवला. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

हा हा !!!

बबलु
Sun, 06/20/2010 - 14:00 नवीन
मस्त परिक्षण ! मुद्देसूद, रोखठोख. ....बबलु
  • Log in or register to post comments

धक्का

प्रियाली
Sun, 06/20/2010 - 16:17 नवीन
महाकाव्याची मोडतोड करून नवी साहित्यनिर्मिती करण्याबाबत चर्चा येथे झाली होतीच. बाकी, ऐश्वर्या आणि अभिषेक यांना चित्रपटात एकत्र बघण्यापेक्षा इतर कामे करणे बरे असे माझे वैयक्तिक मत आहे.
  • Log in or register to post comments

परीक्षणे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 06/20/2010 - 16:25 नवीन
'रावण' चित्रपटावरील परीक्षणे आपल्या लेखाप्रमाणेच येत आहे. आता तो पाहू नये असे म्हटल्याने तो पाहावाच असे वाटायला लागले आहे. >>>ऐश्वर्याच्या दाद देण्याजोग्या साहसी दृश्यांसाठीच पहावा लागतो सर्वच चित्रपट समीक्षक असे म्हणत आहेत. काय आहे हो ही साहसी दृष्य ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

अभिनय ...

छोटा डॉन
Sun, 06/20/2010 - 19:06 नवीन
>>>ऐश्वर्याच्या दाद देण्याजोग्या साहसी दृश्यांसाठीच पहावा लागतो सर्वच चित्रपट समीक्षक असे म्हणत आहेत. काय आहे हो ही साहसी दृष्य ? हम्म्, बहुदा ऐश्वर्याने ह्या ठिकाणी अभिनय करणयचे 'साहस' केले असावे. आजपर्यंत कधी त्याची गरज पडली नाही, नुसत्या दिसण्यातच तिची भुमिका संपुन जायची. सबब, ऐश्वर्याचा जो काही असेल तो अभिनय हेच समिक्षकांच्या लेखी "साहस" असावे असे वाटते. ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बहुदा

मस्त कलंदर
Sun, 06/20/2010 - 21:51 नवीन
बहुदा ऐश्वर्याने ह्या ठिकाणी अभिनय करणयचे 'साहस' केले असावे.
हो ना. तिचा सगळा वेळ ती कशी छान छान दिसते हेच दाखवण्यात जातो.. मला ती नेहमीच कचकड्याची बाहुली वाटते @ डॉ. वेळ आणि पैसे तसेही घालवणार नव्हतेच.. पण तरीही चुकून विचारही मनात येणार नाही. वेळेतच लेख टाकल्याबद्दल धन्यवाद! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

हेच म्हणतो

संकेत
Tue, 06/22/2010 - 03:40 नवीन
काय आहे हो ही साहसी दृष्य ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत..

केशवसुमार
Sun, 06/20/2010 - 16:43 नवीन
जालावर फुकट असून सुद्धा मी ८ मिनिटाच्या वर बघू शकलो नाही.. ह्याच मणिरत्न्म ने रोजा चित्रपट केला होता ह्या वर विश्वास बसत नाही.. (८ मिनिटे वाया गेल्याने चिडलेला) केशवसुमार
  • Log in or register to post comments

अरेरे !!

टारझन
Mon, 06/21/2010 - 09:19 नवीन
काय राव केसु शेट .... आठ मिनीटं अशी वाया घालवली ? =)) त्यापेक्षा , ती आठ मिनीटं कशी सत्कारणी लावता येतील ते केवळ तुमच्याच हातात होतं , म्हणुन केसु तुम्हारा चुक्याच ! -(८ मिनीटं प्रेमी) केशरकुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार

Absolute बेकार

मीनल
Sun, 06/20/2010 - 18:46 नवीन
खरे आहे. रामायणाचा संदर्भ घेऊन गोष्ट बदललेली आहे. उगाचच आरडा ओरडी- ( सेन्स लेस). स्टंट शो बाजी, नको इतका पाऊस( पाउण सिनेमात जोरदार पाऊस आहे)... याचे एकत्र मिश्रण. ऐश्वर्या अजिबात सुंदर दिसत नाही. डोळे सतत रक्ताळलेले आहेत. गृहिणी म्हणून दाखवलेले डान्स टिचर ही तितकीशी सुंदर नाही. एकूण काय? पैसे वसूलच नाही होत. ना दृष्टी सुख/ ना कर्ण माधुर्य /ना कथानक. अजिबात जाऊ नका `रावण` पहायला. Absolute बेकार सिनेमा ! मीनल. http://myurmee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

नको इतका पाऊस

सोम्यागोम्या
Mon, 06/21/2010 - 04:31 नवीन
करेक्ट ! एवढा पाऊस पाहून मलाच सर्दी होते का असं वाटायला लागलं होतं ! जवळपास प्रत्येक दृष्यात पाऊस. चित्रपटातल्या विवाहातील चालिरिती राजस्थानी, डोंगर द-या केरळातल्या व पाऊस चेरापुंजीचा वाटत होता. अभिषेक "चिकचिकचिका" करतो तो अभिनय अतिषय रद्दड होता. गोविंदाला कशाला घेतले काही प्रयोजन नाही. त्याला हनुमानासारख्या उड्या मारयला लावून काय साधले? बाकी चित्रिकरणाच्या जागा, कॅमेरा हे आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल

दाद

आशिष सुर्वे
Sun, 06/20/2010 - 22:00 नवीन
आपण जर थेट्रात जाऊन हा चित्रपट पाहिला असेल, तर्र आपल्या साहसाला मी दाद देतो.. ह्याबाबतीत मी भाग्यवान ठरलो.. आणि काल 'सेक्स अ‍ॅन्ड द सिटी (भाग २) पाहून आलो.. ;) ====================== कोकणी फणस आम्ही पन ब्लॉगतो बर्र का! http://ashishsurve.blogspot.com/
  • Log in or register to post comments

<<<<आणि काल

शिल्पा ब
Sun, 06/20/2010 - 22:02 नवीन
<<<<आणि काल 'सेक्स अ‍ॅन्ड द सिटी (भाग २) पाहून आलो.. Wink येउ द्या त्याचेहि परीक्शण.. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशिष सुर्वे

सेक्स अ‍ॅन्ड द सिटी (भाग २) पाहून आलो ????

एक
Tue, 06/22/2010 - 05:55 नवीन
????? आणि आपल्या साहसाला काय म्हणावं ;) खरं म्हणजे "काय? झोप-बिप छान लागली ना? एसी चालु होता ना? " असं विचारणार होतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशिष सुर्वे

साईट सुचवा

हुप्प्या
Mon, 06/21/2010 - 08:44 नवीन
कितीतरी हिंदी सिनेमे येतात आणि मला पत्ताच लागत नाही. कुणी चांगली साईट सुचवाल का जिथे नव्या सिनेमांचे परीक्षण आणि बॉक्स आफिसवर नवा सिनेमा कितपत चालला आहे ते कळू शकेल? पूर्वी रिडिफवर बघायचो पण आता ती साईट विशेष आवडत नाही. टीपः रावणाच्या बाबतीत मिसळपावने मदत केली पण आणखी कुठल्या त्राटिका, शूर्पणखा आणि कुंभकर्ण येतच राहतील. तर त्यांच्या माहितीकरता साईट सुचवाल तर आपला आजन्म ऋणी राहीन.
  • Log in or register to post comments

http://www.naachgaana.com/--

नि३
Mon, 06/21/2010 - 08:51 नवीन
१> http://www.naachgaana.com/ २> http://wogma.com/ ह्या दोन्ही बेस्ट साईट आहे. ---नि३.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

चक्क थेटरात पाहिला

ऋषिकेश
Mon, 06/21/2010 - 09:36 नवीन
काहि अपरिहार्य (!!) कारणाने चित्रपट थेटरात बघितला!!!! :( अप्रतिम क्यामेरा, काहि स्टंटस, लोकेशन्स आणि बरं संगीत सोडल्यास चित्रपट रद्दड आहे हे खरेच.. ऋषिकेश ------------------ कोणीही जाहिरातीसाठी संपर्क न साधल्याने मीच माझ्या काहि आवडत्या ब्लॉग्सची जाहिरात करत आहे. या आठवड्याचा ब्लॉग: मराठी साहित्य, लेखकः नंदन
  • Log in or register to post comments

>>काहि

धमाल मुलगा
Mon, 06/21/2010 - 20:58 नवीन
>>काहि अपरिहार्य (!!) कारणाने चित्रपट थेटरात बघितला!!!! =)) =)) =)) वेलकम टू क्लब! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

वा वा!

धमाल मुलगा
Mon, 06/21/2010 - 21:02 नवीन
अहो, काय हे डॉक्टरसाहेब... का म्हणुन हो तुम्हाला असलं काहीतरी पहायची अवदसा आठवली? आयला, त्या 'रावण'चे प्रोमोज पाहुनच डोक्याची मंडई..नाय नाय..मार्केटयार्ड झालं होतं! शॉल्लेट डेअरिंग आहे राव तुमचं. आख्खा सिनेमा पाहिलात? _/\_ >>करेक्ट ! एवढा पाऊस पाहून मलाच सर्दी होते का असं वाटायला लागलं होतं ! सोम्यागोम्या... =)) =)) खल्लास! >>आता तो पाहू नये असे म्हटल्याने तो पाहावाच असे वाटायला लागले आहे. बिरुटेसाहेब... ऑल द बेश्ट! देव तुमचं भलं करो!! आकाशातला बाप तुम्हाला पुरेशी सहनशक्ती प्रदान करो!!! =))
  • Log in or register to post comments

बरं झालं वाचलो म्हणायचं!

चतुरंग
Mon, 06/21/2010 - 21:11 नवीन
वीकांतालाच मिळाला आहे बघायला पण अजून बघितला नाहीये आणि हे वरचं सगळं वाचून :( आता बघेन असं वाटत नाहीये! (जांबुवंत)चतुरंग
  • Log in or register to post comments

'शिल्पा ब' तै

आशिष सुर्वे
Mon, 06/21/2010 - 23:11 नवीन
आम्ही सुद्धा.. >>काहि अपरिहार्य (!!) कारणाने चित्रपट थेटरात बघितला!!!!>> फरक फक्त चित्रपटाचा होता.. ('सेक्स अ‍ॅन्ड द सिटी (भाग २) ) आता ते 'अपरिहार्य' कारण बाजूलाच बसले असल्याने चित्रपटाकडे विशेष लक्ष नव्हतेच.. म्हणून 'शिल्पा ब' तैंच्या विनंतीला मान देऊन परिक्षण लिहिणे शक्य नाही.. ;) ====================== कोकणी फणस आम्ही पन ब्लॉगतो बर्र का! http://ashishsurve.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मला सुद्धा

Manoj Katwe
Tue, 06/22/2010 - 06:18 नवीन
मला सुद्धा आयुष्यातली बरीच कामे हि ह्या असल्या अपरिहार्य कारणामुळेच करावी लागतात. रोज रोज कामावर सुद्धा मी ह्याच अपरिहार्य कारणामुळे येत असतो. मी तर काय सांगू , एकशे एक फालतू सिनेमे बघितले असतील, ते ह्याच अपरिहार्य कारणामुळे. (सर्व हिंदी सिनेमे मी ह्याच अपरिहार्य कारणामुळे बघतो, नाहीतर मी बरा आणि आपले इंग्लिश सिनेमे बरे. ternimator , transformer, resident evil, underworld, prince of persia, shrek हे माझे आवडते सिनेमे, आणि हीच माझी catagory . (कोनतरी समदुक्खी पाहून थोडासा आनंद झालेला. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशिष सुर्वे

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा