ख्या ख्या ख्या...खी खी खी... :D
कविते मधील भाव आवडले !!! ;)
कविता तर आवडलीच पण मिठी न-आवडणारा अरसिकच !!! ;)
अजुन... (टारू मोड ऑन) त्या मिठीचा अणुभव णाही !!! ;)
बाकी परा...तुझ्या कॅफेत कोण तरी फटाकडी येत असावी सध्या... ;)
(रसिकलाल)... ;)
मदनबाण.....
"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget
इकडे म्हणजे बेंगलोर मध्येच ना..!
सॉरी भेंडीभाऊ तुमच्या एकाही खरडीला उत्तर देऊ शकलो नाही.
अजुनही मला खरडवहीत लिहिण्याची सुविधा दिली गेली नाही आहे.
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
च्यामारी सरळ सरळ सांगाना तिचा राग घालवायचा आहे, तिला मिठी मारायची आहे, तिच्या पदरात लपायचे आहे आणि हे सगळं करायला ऑफिसला दांडी मारायची आहे.
त्यासाठी कवितेचा खटाटोप करुन त्या पावसाला इथे खेचुन आणला, तिथे शेतकरी खोळंबले आहेत.
जे मनात आलं ते करुन टाकायचं, अरे हाय काय अन् नाय काय?
- पांथस्थ
माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश...
मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर
सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार.!
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
वा... कविता
बाणा लेका
ख्या ख्या
'सध्या'
मस्त
इकडे
हो हो
पावसाची
छान
तुमच्या
ह्म्म अशी भानगड आहे!
कविता
मस्तच
छान ,
सर्व
मस्तच
कविच्या
मस्त !