पाऊस मोठा अस्सा यावा!
----------------------------------
खोटा पैसा खरा व्हावा..
पाऊस मोठा अस्सा यावा.
चिंबलेल्या पाण्यातुन मग..
लटका तुझा गुस्सा न्यावा.
सोसाट्याचे वारे वहावे..
धूळ पाने उडवित जावे..
तुला पदरात लपेटून मग.
वार्यालाही अडवित जावे..
स्वप्न सुंदर असे पडावे..
रागावलेली तू..खुशीत यावस..
रात्र बेचैन होताना मग..
मला अलगद कुशीत घ्यावस.
थंडी अशी कडक पडावी..
घट्ट तुझी मिठ्ठी व्हावी..
खट्याळ तुझ्या डोळ्यात पाहुन..
मग कामावरही सुट्टी घ्यावी..
-- योगेश जोशी
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3272
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा... कविता
बाणा लेका
In reply to वा... कविता by मदनबाण
ख्या ख्या
In reply to बाणा लेका by परिकथेतील राजकुमार
'सध्या'
In reply to ख्या ख्या by मदनबाण
मस्त
इकडे
In reply to मस्त by चिरोटा
हो हो
In reply to इकडे by कानडाऊ योगेशु
पावसाची
छान
तुमच्या
ह्म्म अशी भानगड आहे!
कविता
मस्तच
छान ,
सर्व
मस्तच
कविच्या
मस्त !