✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

पाद्रीबुवांची मराठी शिकवणी

अ
अरुंधती यांनी
Sun, 06/06/2010 - 20:41  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4926 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

अनुभवांनी

शुचि
Sun, 06/06/2010 - 20:54 नवीन
अनुभवांनी तुझं विश्व संपन्न आहे गं अरु. छान लिखाण. खूप म्हणजे फार वाईट वाटलं त्या पाद्रीबाबांना फूट्बॉल मधे गती असूनही खेळता आलं नाही त्याचं. दारीद्र्यासारखा शाप नाही : ( बिचारे !! मनाला चटका लावून गेलं तुझं लिखाण. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments

(नेहेमीप्र

आळश्यांचा राजा
Sun, 06/06/2010 - 21:10 नवीन
(नेहेमीप्रमाणेच) छान! आळश्यांचा राजा
  • Log in or register to post comments

वेगळाच अनुभव

धनंजय
Mon, 06/07/2010 - 00:28 नवीन
विद्यार्थ्याचा आणि शिक्षिकेचा कौतूक-मिश्रित आदर वाटतो आहे.
  • Log in or register to post comments

अत्यंत वेगळा अनुभव

संदीप चित्रे
Mon, 06/07/2010 - 00:39 नवीन
असे अनुभव जगण्यात राम निर्माण करणारे असतात. हा अत्यंत वेगळा अनुभव शेअर केल्याबद्दल धन्स, अरूंधती. --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments

छान

पुष्करिणी
Mon, 06/07/2010 - 01:51 नवीन
छान अनुभव.. पुष्करिणी
  • Log in or register to post comments

मस्त अनुभव

मस्त कलंदर
Mon, 06/07/2010 - 16:52 नवीन
मस्त अनुभव गं. मी काही वर्षांपूर्वी सीबीडी मध्ये राहत होते. तेथेही एक आजोबा रोज रात्री मार्केटातल्या आईसक्रीम पार्लरमध्ये येऊन तिथल्या काकांशी गप्पा मारत बसत. ते काका आमच्याही ओळखीचे होते.. त्यामुळे ते आजोबाही ओळखीचे झाले. रोज त्यांना गप्पा मारायला कुणीतरी हवे असे. ते तसे होते दाक्षिणात्य ख्रिश्चन. म्हणून त्यांना मराठी शिकायची होती. मी आणि रूममेट आठवड्यातून २-३ वेळा जात असू, नाहीतर मग ते फोन करून बोलवायचे.. नको नको म्हटले तरी बर्‍याचदा आईसक्रीम द्यायचे नाहीतर मग काहीतरी दाक्षिणात्य मिठाया घेऊन यायचे... नंतर त्या पार्लरवाल्या काकांनी सांगितले की त्यांची सर्व मुले-नातवंडे परदेशात असतात..नि त्यांना एकटेपणा छळतो.. महत्वाची गोष्ट म्हणाजे त्या अजोबांना चांगलेच मराठी येत होतं.. असेच एकदा ते बोलता बोलता त्यांचा वाढदिवस कधी असतो ते सांगून गेले. मग त्या दिवशी आम्ही दोघी त्यांच्यासाठी केक नि बुके घेऊन गेलो.. त्यांच्या डोळ्यांत पाणी तरळलं होतं.. गेल्या दहा वर्षांत कुणी त्यांना आठवणीने विश पण केलं नव्हतं.. आता बरीच वर्षे झाली सीबीडी सोडून.. त्यांच्याशी संपर्कही नाही.. माहित नाही कुठे असतील ते!!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

अतिशय हृद्य अनुभव!

चतुरंग
Mon, 06/07/2010 - 22:33 नवीन
शिक्षिका आणि विद्यार्थी ह्यांची ही अनोखी जोडगोळी आदरणीय आहे! :) चतुरंग
  • Log in or register to post comments

वेगळा लेख

सहज
Tue, 06/08/2010 - 06:19 नवीन
आवडला. काही वेळा अशीच भेट झालेल्या एका अश्याच बिशपचा पगार एक दिवशी वर्तमानपत्रातुन कळला वर्षाला एक मिलियन डॉलर्स + ऑल एक्स्पेन्सेस पेड. चर्च म्हणले तर छोटे म्हणले तर मोठे. छोटे या करता की एका विशिष्ट समुदायाकरता असलेले चर्च. मेंबर काही प्रचंड संख्येत नाहीत व मोठे या करता की उलाढाल.... बर हे का लिहले तर ... >ह्या दाक्षिणात्य पाद्रीबुवांना तरुण अशासाठी म्हणावेसे वाटते कारण वयाच्या ६८व्या वर्षीही त्यांचा काही नवे शिकण्याचा, नवी भाषा - नवी संस्कृती जाणून घेण्याचा उत्साह केवळ अप्रतिम होता! अहो कॉर्पोरेटमधे फतवे निघाले की सगळ्यांना सांगू ते कोर्सेस करावे लागतात... असो. लेख आवडला.
  • Log in or register to post comments

+अहो

अवलिया
Tue, 06/08/2010 - 11:20 नवीन
+अहो कॉर्पोरेटमधे फतवे निघाले की सगळ्यांना सांगू ते कोर्सेस करावे लागतात... +१ (काय दिवस आलेत... सहजरावांना सहमती द्यावी लागत आहे) --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

वेगळाच अनुभव

दत्ता काळे
Tue, 06/08/2010 - 06:38 नवीन
छान... अनुभव ....लेख आवडला.
  • Log in or register to post comments

हा लेख

Pain
Tue, 06/08/2010 - 08:52 नवीन
हा लेख तुमच्या ब्लॉगवर केव्हाच वाचलाय. अजून लिहा.
  • Log in or register to post comments

सुंदर

मदनबाण
Tue, 06/08/2010 - 10:52 नवीन
सुंदर अनुभव कथन... :) मदनबाण..... "Intelligence is what you use when you don't know what to do." Jean Piaget
  • Log in or register to post comments

उत्तम लिखाण आणि छान अनुभव..

श्रीराजे
Tue, 06/08/2010 - 11:21 नवीन
उत्तम लिखाण आणि छान अनुभव..!
  • Log in or register to post comments

सर्वांचे

अरुंधती
Tue, 06/08/2010 - 12:56 नवीन
सर्वांचे प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! मस्त कलंदर, मनाला स्पर्शून जाणारा अनुभव! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सुरेख

स्वाती२
Wed, 06/09/2010 - 16:20 नवीन
सुरेख अनुभव!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा