✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चाँद तनहा है..

म
मस्त कलंदर यांनी
Fri, 06/04/2010 - 11:14  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6870 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

अप्रतिम गझल

मी_ओंकार
Fri, 06/04/2010 - 12:14 नवीन
गझलेची चाल ( तरन्नूम) ही अतिशय साधी आणि संथ. पहिल्यांदा ऐकलेली तेंव्हाच्या आठवणी जाग्या झाल्या. या गझलेच्या शेवटच्या ओळी मला "ये क्या जगह है दोस्तों" ची आठवण करून देतात.. याबद्दल अगदी सहमत. छान स्फुट. - ओंकार.
  • Log in or register to post comments

मस्त तै

राधा१
Fri, 06/04/2010 - 12:35 नवीन
वाह!! क्या बात है!!!
  • Log in or register to post comments

मकीकडून

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 06/04/2010 - 12:41 नवीन
मकीकडून असं लिखाण? पण लिखाण आहे सुंदरच गं मके! तुझ्यामुळे हे गाणं पहिल्यांदा ऐकलं! अदिती
  • Log in or register to post comments

सुरेख

नंदन
Fri, 06/04/2010 - 12:49 नवीन
लेख. ही गझल प्रथमच ऐकली.
कदाचित तिने ज्या परिस्थितीत लिहिलं असावं हे माहित असल्यामुळे जास्त दर्दभरं वाटलं..,तिच्या आवाजात जास्त दर्द आहे....., की शब्दांत जास्त दु:ख सामावलंय आहेत हे नाही मला सांगता यायचं..!!! पण एक मात्र खरं.. की एकाकीपणाचं दु:ख काय असू शकतं याचं हे सार्थ वर्णन ठरावं..
--- सहमत.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

गाणं सुंदर

ऋषिकेश
Fri, 06/04/2010 - 12:51 नवीन
गाणं सुंदर आहेच.. आणि परिचय.. अंदाज ए बयाँ आवडला! >> जिंदगी क्‍या इसी को कहते हैं >> जिस्‍म तनहा है और जाँ तनहा॥ या शेरातील पहिली ओळ वाचून का कोण जाणे "mistake that cannot be corrected is called Life" हे वाक्य आठवलं ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
  • Log in or register to post comments

सुरेख परिचय.

ज्ञानेश...
Fri, 06/04/2010 - 13:04 नवीन
लेख आवडला. =D> मीनाकुमारी प्रतिभावंत शायरा होत्या. त्यांच्या अनेक गझला वाचनीय/श्रवणीय आहेत. "आबदा पा कोई इस दश्त में आया होगा, वर्ना आंधी मे दिया किसने जलाया होगा..." ही अशीच एक गझल. अवांतर- 'तनहा' हाच रदीफ घेऊन वरील गझलेच्या जमिनीवर गुलजारसाहेबांनी एक गझल लिहिली आहे. (बहुधा) जगजितने गायली आहे. "जिंदगी यूं हुई बसर तनहा, काफिला साथ और सफर तनहा.. अपने साये से चौंक जाते है, उम्र गुजरी है इस कदर तनहा दिन गुजरता नही है लोगोमे, रात होती नही बसर तनहा हमने दरवाजे तक तो देखा था, फिर न जाने गये किधर तनहा..."
  • Log in or register to post comments

ओय होय !!

आनंदयात्री
Fri, 06/04/2010 - 13:05 नवीन
ओय होय !! क्या बात है मकी ! वाचुन आवडलेली ही दुसरी गझल. याआधी 'चमकते चांद को टुटा हुवा तारा बना डाला" ही वाचुन आवडली होती. लेख खुपच उत्स्फुर्त झाला आहे (युट्युब ज्यांना दिसत नाही त्यांच्यासाठी बोल देणे वै) ... अजुन येउ दे !
  • Log in or register to post comments

व्वा!! छान

मेघवेडा
Fri, 06/04/2010 - 13:23 नवीन
व्वा!! छान लिहिलंय.. वर ऋषी म्हणतो तसं 'अंदाज-ए-बयाँ' आवडला! -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments

वेल...

श्रावण मोडक
Fri, 06/04/2010 - 13:56 नवीन
हे तूच लिहिलं आहेस! तूच दिली होतीस ही गझल. ऐकली आहे. परत-परतही ऐकली. :)
  • Log in or register to post comments

देजाँवू

सहज
Fri, 06/04/2010 - 14:00 नवीन
हे का असचं कधीतरी...
  • Log in or register to post comments

मस्त लेख!

प्रभो
Fri, 06/04/2010 - 18:44 नवीन
मस्त लेख!
  • Log in or register to post comments

आवडली

चित्रा
Fri, 06/04/2010 - 19:01 नवीन
गझल आवडली. ओळखीबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

मके, मस्त

भोचक
Fri, 06/04/2010 - 19:27 नवीन
मके, मस्त ओळख. क्या बात है. भावनेला फुटलेले शब्द जणू. (भोचक) जाणे अज मी अजर
  • Log in or register to post comments

खूप छान

भानस
Fri, 06/04/2010 - 19:33 नवीन
ओळख. गझल अप्रतिम आहेच. चित्रफिती बद्दल खूप आभार.
  • Log in or register to post comments

सुरेख ओळख!

अरुंधती
Fri, 06/04/2010 - 21:22 नवीन
सुरेख ओळख! यूट्यूब लिंकबद्दल धन्यवाद :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

छान लेख

मीली
Sat, 06/05/2010 - 00:12 नवीन
छान लेख!गाणे पण आवडले. मीनाकुमारी वरून आठवले,तिचे "पिया ऐसो जिया में समाये गयो रे !" पण किती सुरेल आणि सुरेख आहे. मीली
  • Log in or register to post comments

गाणे आधी

स्वाती२
Sat, 06/05/2010 - 00:26 नवीन
गाणे आधी ऐकले होते. पण असं छान लिहायला काही सुचत नाही. लेख आवडला.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा